Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेलभरो’
    जळगाव

    निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेलभरो’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025Updated:September 25, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेलभरो’

    विविध संघटनांनी घोषणाबाजीसह निदर्शने करत प्रशासनाचे वेधले लक्ष

    जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

    आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी, जातीनिहाय जनगणना, तसेच अल्पसंख्याक समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले.

    भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन आयोजित केले. आंदोलकांनी घोषणाबाजीसह निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

    आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका, तातडीने जातनिहाय जनगणना, तसेच अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा पुरविण्याचा मुद्दा अग्रस्थानी होता. यासोबतच विविध समाजघटकांच्या हितासाठी इतरही मागण्या सादर करण्यात आल्या.

    आंदोलकांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कार्यक्रम शांततेत पार पडला.

    #jail ballot papers District Collector's Office jalgaon Jilbharo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif