Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रेड्यांच्या टकरीवरून वाद : थेट हाणामारीत रुपांतर
    गुन्हे वार्ता

    रेड्यांच्या टकरीवरून वाद : थेट हाणामारीत रुपांतर

    एका तरुणाची हत्या : हाणामारीत दोन जण गंभीर जखमी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 23, 2026No Comments202 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटाचा वाद टोकाला गेला आणि या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हत्येच्या घटनेने जालना शहरातील मोतीबाग परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. रवी अशोक लाड (वय 28 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. हाणामारीच्या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. जालनाच्या शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता.

    टकरी लावण्यावरून सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. त्यानेतर झाल्याच्या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यामध्ये प्रेम लाड (वय 20 वर्ष) आणि नरेश अवघड (वय 20 वर्ष) हे सुद्धा जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलीये.

    #fight #murder #police Jalana
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.