Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    • गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»लोहारा येथील दिव्यांग इसमाचा सुरत येथे मृत्यू
    अपघात

    लोहारा येथील दिव्यांग इसमाचा सुरत येथे मृत्यू

    रेल्वे स्थानकावर अस्वस्थ अवस्थेत : मृत्यूचे कारण अस्पष्ट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोहारा ता. पाचोरा

    येथील जुना प्लॉट भागातील रहिवासी अनिल वामन राजपूत (वय ४६) यांचा गुजरातमधील सुरत येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते आपल्या आजारी भावाला पाहण्यासाठी सुरत येथे गेले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    अनिल राजपूत हे सुरत रेल्वे स्थानकावर उतरल्यावर काही तासांनी पोलिसांना अस्वस्थ अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

    अनिल राजपूत हे उंचीने तीन फूट होते. दिव्यांग असूनही ते अतिशय कष्टाळू होते. आपल्या विनोदी स्वभावाने ते उपस्थितांना क्षणात हसवायचे. त्यांच्या निधनाने लोहारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. ते एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारिणी सदस्य होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif