Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धरणगांव शिवारात होळी जळाली आणि थंडी पळाली !
    ताज्या बातम्या

    धरणगांव शिवारात होळी जळाली आणि थंडी पळाली !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगांव शिवारात होळी जळाली आणि थंडी पळाली !

    धरणगांव- शिवारासह तालुक्यातील आनोरे,धानोरे, गारखेडे परिसरात होळी होताच थंडी पळाली असून तापमानात वाढ झालेली आहे. त्यामुळे निसर्ग चक्रानुसार होळी होताच थंडी जाते, या पारंपारिक म्हणीचा अनुभव तालुका वासीयांना आला आहे.

    यावर्षी पावसाळा अधिक प्रमाणात असल्याने थंडी देखील चांगली जाणवत होती.गुरूवारी होळी अर्थात शिमग्याचा सण जिल्ह्यात साजरा झाला. यानंतर मात्र शुक्रवार पासून तापमानात वाढ जाणवू लागली. सकाळी थंडावा देखील कमी झाल्याने दुपारी उकाळा वाढला आहे.

    पुढील अडीच महिने मोठ्या प्रमाणात उन्हाचा तळाका आता नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिक देखील उष्मा पासून आपले संरक्षण करण्यासाठी उपाय शोधू लागले आहेत. बागायती रूमाल खरेदी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून थंड पेयाची दुकाने सुरू झाली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif