Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विजेच्या खांबावरुन पडल्याने झिरो वायरमनचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विजेच्या खांबावरुन पडल्याने झिरो वायरमनचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजेच्या खांबावरुन पडल्याने झिरो वायरमनचा मृत्यू

    धरणगाव : काम करतांना विजेच्या खांबावरुन पडल्याने दिलीप देवा भील (वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) या झिरो वायरमनचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार सोबतच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी दीपक भिल याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतसांना त्याचा मृतयू झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    दिलीप भिल हा गेल्या दहा वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होता. तो आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह गारखेडा गावात वास्तव्यास होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत

    धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांब्यावर काम करण्यासाठी खांबावर चढला होता. काम करतांना अचानक तोल जावून तो खाली कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या दीलीप भिल याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif