Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    राजकारण

    धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट

    वादळ संसेदेजवळ पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चां
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 20, 2026No Comments297 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    NEET परीक्षा घोटाळ्याचे वादळ आता थेट केंद्र सरकारच्या दारापर्यंत पोहोचले आहे. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत उग्र रूप धारण केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईने ‘जंतर-मंतर ते संसद’ असा धडक मोर्चा काढला.

    आंदोलक थेट संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

    एकीकडे संसदेच्या दारात विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू असतानाच, दुसरीकडे आज सकाळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये झालेल्या बंद दारामागील चर्चेनंतर ‘धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देणार का?’ या चर्चेला उधाण आले आहे. आज आंदोलकांनी सुरक्षा भिंत भेदून संसदेच्या गेटपर्यंत मुसंडी मारल्यामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif