Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावात पूरग्रस्तांशी थेट संवाद; ३७ नागरिकांशी चर्चा
    उत्तर महाराष्ट्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावात पूरग्रस्तांशी थेट संवाद; ३७ नागरिकांशी चर्चा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 27, 2025Updated:September 27, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावात पूरग्रस्तांशी थेट संवाद; ३७ नागरिकांशी चर्चा

    जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे प्रभावित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी भडगाव पाचोरा , जामनेर , तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिक ,शेतकरी ,व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडून उपस्थितांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

    यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, तसेच आमदार सुरेश दामू भोळे, किशोर पाटील,मंगेश चव्हाण व मा. श्री. अमोल जावळे उपस्थित होते.

    जळगाव विमानतळावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांचीही उपस्थिती होती.

    Devendra Fadanvis firish mahajan fulabrao patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif