Friday, May 20, 2022

दहिगाव च्या भगवान पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रधान

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 दहिगाव;  ता यावल येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांना जिल्हा परिषद मार्फत 2000 21 व 22 या वर्षाकरिता आदर्श शेतकरी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

हा गौरव सन्मान सोहळा यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे दालनात 31 मार्च रोजी पार पडला भगवान पाटील यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषद योजनेअंतर्गत कृषी विभाग तर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

हा पुरस्कार यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजु श्री गायकवाड तालुका कृषी अधिकारी डी पी को ते पंचायत समिती गटनेता शेखर पाटील सागर पाटील बोरसे मॅडम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान पाटील व उषा पाटील यांना सपत्नीक गौरवण्यात आले त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गावपरिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या