Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मधील पिक खाक
    अपघात

    शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मधील पिक खाक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 2, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    शेंदुर्णी ता जामनेर

    शेंदुर्णी  येथील गट नंबर,२९४/१लक्ष्मण दौलत गुजर व २९४/२ मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या मालकीच्या शेतात दि ३०/४/२०२५ वार बुधवार रोजी दुपारी विजेच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन पाच एकरातील पिक जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.

    काढण्यासाठी आलेली मका आणि ज्वारी पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेली आहे. तसेच शेतकऱ्याने केलेल्या नवीन ठिबक तसेच पाईप हे सुद्धा जळून पूर्णपणे खाक  झाले. यात शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून तलाठी योगेश ब्राह्मणे यांनी सदर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  त्यात ६० आर मका व ४० आर ज्वारी असे पिकांचे नुकसान पिकांचे झाले आहे.

    झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यानी केली असून  शासनाने लवकरात लवकर याबाबत भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026

    ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif