Friday, May 20, 2022

चोरट्याने कारमधून लॅपटॉप, आयफोन केला लंपास

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

नाशिक :चोरट्याने कारमधून लॅपटॉप, आयफोन केला लंपास. सिटीसेंटर मॉलजवळून चोरट्याने कारमधून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी घडली.

- Advertisement -

संदीप प्रल्हाद गाडे (३१, रा. जयभवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार ते सिटीसेंटर मॉल परिसरात गेले होते.
त्यावेळी चोरट्याने कारचालकाचे लक्ष विचलीत करून कारमधील लॅपटॉप व आयफोन चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चाेरीची फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या