Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»हॉकर्सला न्याय देण्यासाठी हॉकर्स झोन तयार करा!
    संपादकीय

    हॉकर्सला न्याय देण्यासाठी हॉकर्स झोन तयार करा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 27, 2026No Comments96 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव शहराचे महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहरात हॉकर्स मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. पहिल्यांदा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढले. त्यानंतर शहरातील फुले मार्केट या गजबजलेल्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर शहराच्या इतर भागातील अतिक्रमण काढण्याचा त्यांनी धडाका लावला. काल-परवा छत्रपती शिवाजी मैदाना बाहेरील जे हॉकर्स बसलेले होते त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न महानगरपालिकेतर्फे करण्यात आला. त्यांना काढून टाकले. बिचाऱ्या होकर्सचा सर्वसामान महापालिकेने जप्त केले. ते म्हणत होते की आम्हाला सूचना देऊन जर तुम्ही कारवाई केली असती तर आम्ही आमचे सामान काढून टाकले असते. तसे न करता आमचा सामान काढून टाकला. त्यामुळे आम्ही गरीबांचे फार मोठे नुकसान होत आहे. प्रत्येक हॉकर्स आपली व्यथा मांडत होता. त्या सर्वांवर एकच उपाय आहे की, त्यासाठी हॉकर्स घेऊन तयार करायला हवा. तेथे त्यांना हलविण्यात यावे. जसे खाऊ गल्ली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला तेथे ग्राहक जातील की नाही असा संभ्रम होता. मात्र सध्याची गर्दी होते ती पाहिली की अशा प्रकारे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली तर सोयीचे होईल व योग्य पर्याय देखील निर्माण होईल. याच धरतीवर होकर्स झोनची जागा पाहून त्यांना ती जागा देण्यात यावी. यातून हॉकर्ससाठींचा प्रश्न सुटेल. त्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रश्न येत नाही..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif