चिंताजनक.. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे १८ नवे रुग्ण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र होते, यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यातून एक कोरोनाची चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे १८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव शहर – ०७

जळगाव ग्रामीण- ०१

चोपडा – ०२

भडगाव – ०१

यावल – ०७

एकूण – १८

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.