Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»CORONA UPDATE : जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले; १६८ रूग्ण झाले बरे
    ताज्या बातम्या

    CORONA UPDATE : जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले; १६८ रूग्ण झाले बरे

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 13, 2021Updated:June 13, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी  

    जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १६८  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे

    तालुकानिहाय आजची आकडेवारी

    जळगाव शहर-१९ , जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-७, रावेर-५, पारोळा-४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-१, बोदवड-०  आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ७६  बाधित रूग्ण आढळले आहे.

    आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ५२२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ०३९  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ९२१  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif