Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मतदानाआधीच कॉंग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले
    ताज्या बातम्या

    मतदानाआधीच कॉंग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 15, 2026Updated:January 15, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सर्वच पक्षातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार असून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे उद्या समजणार आहे. सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर मोठ मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    मतदानाच्या काहीवेळाआधीच भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    विवाहित महिलेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.