जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेश शासनाच्या परिवहन बसला चोपडा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मध्यप्रदेश परिवहन विभागाची शिवहरे गाडी क्रमांक एमपी 68 – पी. 0270 ही बस आज दुपारी सुरतहून बऱ्हाणपूरकडे जात असतांना चोपडा तालुक्यातील पंचक – लोणी दरम्यान हा अपघात झाला. या अपघात अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पुढील अपडेटसाठी जुळून राहा लोकशाहीशी..