Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»खळबळ.. गोमांसाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई
    जळगाव जिल्हा

    खळबळ.. गोमांसाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 9, 2025Updated:June 9, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क 

    गोवंशाच्या मांसाची तस्करी करणाऱ्या एका चारचाकी वाहनावर अडावद पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७७७ किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्राणी फाऊंडेशनच्या नेहा दीदी पटेल यांना दादामाऊली यांनी अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गावर एका चारचाकी वाहनातून गोमांस नेले जात असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला. माचला ते वर्डी फाट्याच्या दरम्यान एका फार्महाऊससमोरील महामार्गाखाली असलेल्या केळीच्या शेतात गोमांस असलेले वाहन एमएच ४३ बी बी ०४०९ सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात उतरले. मात्र चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला.

    गोरक्षकांनी तात्काळ अडावद पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर, आणि अन्वर तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    Chopda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif