चोपडा येथे काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात मूक निषेध आंदोलन

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गुजरात न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने व त्यानंतर लगेचच त्यांची खासदारकी रद्द झाल्याने त्याचे परिणाम देशभर उमटत असून चोपड्यातही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोदी सरकारचा निषेध व्यक्त करीत सरकार विरोधात तोंडाला काळया फिती लावून निषेध आंदोलन केले.

त्यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील,माजी अध्यक्ष सुरेश सिताराम पाटील,माजी सरचिटणीस अजबराव पाटील,तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,शहर अध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, देविदास सोनवणे, भागवत पाटील, प्रमोद झुलाल पाटील,अशोक साळुंखे मंगेश भोईटे,राजेंद्र पाटील,हाजी मेहेबूब तेली,देविदास साळुंखे,सुनील बागुले,महेंद्र शिरसाठ, अनिल पाटील,किरण सोनवणे,राजेंद्र बागुले,संजीव सोनवणे,सुप्रिया सनेर,योगिता चौधरी,गुलाब बारेला ,बी एम पाटील,प्रमोद पाटील,अशोक कदम,देविदास सोनवणे, प्रा शैलेश वाघ,संदीप पाटील,कांतीलाल सनेर,अशोक पाटील,वामन पाटील,शशिकांत साळुंखे,चेतन बाविस्कर,ऍड.संदेश जैन,एच बी मोरे,आबीद पटेल,डॉ पृथ्वीराज सौंदणे,कलिंदर तडवी,राजकुमार सोनवणे,आरिफ सिद्दीकी,लक्ष्मण काविरे,शरद धनगर,देविकांत चौधरी,विलास दारूनटे,वामन चौधरी,प्रकाश पाटील,किरण सोनवणे,भागवत पाटील,मनोहर पाटील,संदीप बोरसे,प्रवीण पाटील,गोपाल पाटील,रितेश कोळी,रोहित पाटील,कुणाल पारधी,यश सोनवणे,शुभम पाटील,सागर पाटील,साहिल माखिजा,गुणवंत भिल, जीवन लोहार,इलियास पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.