Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»धक्कादायक; खाजगी स्कूल बसने अचानक घेतला पेट
    महाराष्ट्र

    धक्कादायक; खाजगी स्कूल बसने अचानक घेतला पेट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    धक्कादायक बाब छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांनी सजगता दाखवत आग शमविल्याने मोठी दुर्घटना टळली.

    हा धक्कादायक प्रवास आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडला. दरम्यान, पालकांनी चालकाला याची माहिती दिल्याने बसमधील ३० विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी गोंधळ उडाला. सुदैवाने सर्वच्या सर्व विद्यार्थी सुखरुप आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे.

    #maharashtra Chhatrapati Sambhajinagar Viral Video
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif