Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»हुक्का शिशा, अवैध तंबाखूसह डिझायर कार जप्त
    महाराष्ट्र

    हुक्का शिशा, अवैध तंबाखूसह डिझायर कार जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 30, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    चंद्रपूर शहर पोलिस येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारीसह अंमलदार शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.  गुप्तबातमीदाराचा खबरेनुसार बाबुपेठ वॉर्ड येथील एक ईसम आपल्या स्विफ्ट डिझायर कार अवैध तंबाखूजन्य, हुक्का शिशाची वाहतूक करीत असल्याची  माहीती मिळाल्यावरून क्षणाचा विलंब न करता गुन्हे शोध पथकातील अधिकारी, पोलीस स्टाफ सह अन्न सुरक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पंच यांनी घटनास्थळावर नाकेबंदी केली.

    या दरम्यान स्विफ्ट डिझायरची तपासणी केली असता अवैध हुक्का शिशा, अवैध तंबाखूजन्य पदार्थ, स्विफ्ट डिझायर गाडीसह असा एकूण ४ लाख ४७ हजार मुद्देमाल  मंगेश गणपती मादासवार (वय ३०, रा.चिंतलधाबा ता. पोंभुर्णा जि.  चंद्रपुर) या ईसम कडून ताब्यात घेवुन चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथील आरोपींविरुद्ध अप. क्र.९९१/२०२४ कलम ३० (२)(अ) २६ (२) २६ (२) ५९ अन्न व सुरक्षा मानके अधि. २००६ तसेच भा.न्या. संहिता सन २०२३ अन्वये २२३, २७४, २७५, १२३, कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती पोलिस सूत्रांनी दिली.

    सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधीकारी सुधाकर यादव, यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रभावती ऐकलकुरे यांचा नेतृत्वात कपुरचंद खरबार, रुपेश पराते शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे, ईम्रान खान, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इरशाद शेख, सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली.

    Chandrapur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif