Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पारोळ्यात नगराध्यपदाचे चंद्रकांत पाटील विजयी
    जळगाव जिल्हा

    पारोळ्यात नगराध्यपदाचे चंद्रकांत पाटील विजयी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025Updated:December 21, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा 

    पारोळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे मत मोजणी सकाळी दहा वाजता येथील तहसिल कार्यालयात करण्यात आली. याप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा नंतर निवडणूकीचे निकाल घोषित करण्यात आले.

    यात भाजप १३, शिवसेना शिंदे गट ७, जनाधार विकास पार्टी ३, अपक्ष २ उमेदवार निवडून आले. तर शिवसेनेचे नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील ९४८६ मतांनी विजय मिळवला. याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवक यांचे अभिनंदन केले. प्रभाग निहाय विजयी उमेदवारांचे निकाल पुढील प्रमाणे

     

    प्रभाग क्रमांक 1

    अ अनुष्ठान भाग्यश्री दीपक

    1 ब  बेलदार नजीरखान हमीद अपक्ष

    प्रभाग क्रमांक 2

    अ मराठे पंकज राजेंद्र

    2 ब पाटील किरण चंद्रकांत

    प्रभाग क्रमांक 3

    अ टिपरे भूषण प्रकाश

    3 ब  हमीदा बी शेख सलीम

    प्रभाग क्रमांक 4

    अ चौधरी मंगलबाई सुदाम

    4 ब चौधरी अमृत नाना

    प्रभाग क्रमांक 5

    अ वाणी निर्मला अशोक

    5 ब कासार प्रमोद गणपत

    प्रभाग क्रमांक 6

    अ शिरोळे अमोल गोविंद

    6 ब  पाटील सुवर्णा विनोद

    प्रभाग क्रमांक 7

    अ जगदाळे पल्लवी मनोज

    7 ब सोनार नितीन दत्तात्रेय

    प्रभाग क्रमांक 8

    अ महाजन अलका धीरज

    8 ब  तांबे मंगेश सुधाकर

    प्रभाग क्रमांक 9

    अ शिरोळे वंदना गोविंद

    9 ब  पाटील राजेंद्र हिम्मत

    प्रभाग क्रमांक 10

    अ मिस्तरी कविता रमेश

    ब  पाटील नरेंद्र नारायण

    प्रभाग क्रमांक 11

    अ पवार माधुरी दगडू

    11 ब  पाटील विवेक पतंगराव

    प्रभाग क्रमांक 12

    अ  पाटील स्मिता छोटू

    12 ब  पाटील रोहन वसंतराव

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif