Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्रात 24 तासांत पावसाची शक्यता
    ताज्या बातम्या

    महाराष्ट्रात 24 तासांत पावसाची शक्यता

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 10, 2022Updated:May 10, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क | असनी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. असनी चक्रीवादाळामुळे पाऊस पडणार आहे. परंतु दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
    आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये असनी चक्रीवादळ धडकेल आहे. यामुळे या राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही भागात तुरळक पाऊस पडेल.
    मॉन्सूनवर परिणाम ?
    असनी चक्रीवादळाचा मॉन्सूनवर फारसा परिणाम होणार नाही. पश्चिमेच्या वाऱ्याची दिशा अंदमान कडून केरळकडे जाईल आणि त्यानंतर भारतात मॉन्सून दाखल होईल. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्व मॉन्सून पावसाची शक्यता आहे. असनी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif