Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»खाद्य संस्कृती»नेहमीपेक्षा वेगळे चणाडाळीचे कोफ्ते करी
    खाद्य संस्कृती

    नेहमीपेक्षा वेगळे चणाडाळीचे कोफ्ते करी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025Updated:March 18, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खाद्यसंस्कृती विशेष

    कोफ्ता अनेक प्रकारचा बनवला जातो. आज आपण चणाडाळीचे कोफ्ते करी कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

    साहित्य

    * २५० ग्रॅम चणाडाळ

    * २ इंच आले

    * ४-५ हिरव्या मिरच्या

    * मीठ

    * २ कांदे

    * ६-७ लसूण पाकळ्या

    * अर्धा चमचा जिरे

    * ३ वेलदोडे, २ लवंगातमालपत्र

    * १ वाटी दही, १ चमचा साखरअर्धा चमचा तिखट

    * अर्धा चमचा धनेपूड

    * पाव चमचा हळद

    * अर्धा चमचा गरम मसाला

    * २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर

    * तेल

     

     

     कृती

    * डाळ दोन तास भिजत टाकावी. चाळणीत निथळावी. आले, मिरच्या व मीठ एकत्र भरडसर वाटावी. तेलाच्या हाताने या मिश्रणाचे लहान लाडू वळावेत व तेलात हे कोफ्ते तळून कागदावर निथळावेत.

    * कांदे बारीक चिरावेत. आले-मिरच्या-लसूण व कांदे एकत्र वाटावेत. एका जड बुडाच्या पातेल्यात कढईतल्या उरलेल्या तेलातले थोडे तेल (सुमारे ४ ते ६ चमचे) घालावे.

    * तेल तापले की जिरे, लवंगा, तमालपत्र, वेलदोडे घालावे. बदामी रंगावर आले की त्यात वाटलेला मसाला घालावा व परतावे.

    * धनेपूड, तिखट, हळद एकत्र करून घुसळलेल्या दह्यात घालावी. नीट मिसळून दही व साखर मसाल्यावर ओतावी. तीन वाट्या पाणी घालून रस मंद उकळू द्यावा.

    * ३-४ मिनिटे उकळल्यानंतर कोफ्ते घालावेत व पाच मिनिटे उकळू द्यावे. आंच अगदी कमी ठेवावी. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालावी. चमचाभर अमूल किंवा साधे लोणी गरम करीवर घालावे.

    अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
    पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
    मो. ९८९२१३८१३२

    chana kofta curry recipe
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : शहर विकास आघाडीला स्पष्ट बहुमत

    December 21, 2025

    आजचे दैनिक राशीभविष्य बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५

    November 5, 2025

    दररोज आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी वरदान

    November 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif