Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»जळगाव जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू
    कृषी

    जळगाव जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ हरभरा खारेदी करीता जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड ,जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळिसगाव या तालुक्यांमध्ये एकूण १६ हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

     

    हरभरा हमीभाव- ५६५० रुपये

    शेतकरी नोंदणी मुदतवाढ- दि. ३०/०५/२०२५

    खरेदी कालावधी- दि.०१/०४/२०२५ ते २९/०६/२०२५

     

    शेतकऱ्यांनी हरभरा नोंदणी आणि खरेदीचा लाभ घ्यावा व  ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि ऑनलाइन पोकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्याक्ष रोहित दिलीपराव निकम, संचालक  संजय मुरलीधर पवार तसेच जिल्हा पणन अधिकारी एस.एस.मेने यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

    chana kharedi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif