चाळीसगाव;- येथील बसस्थानक सेंट्रल रँकिंग मुंबई कमिटी आगार पॅरामिटर बघून नंबर दिले जातात सप्टेंबर २०२३ शेडयुल्ड नुसार एबीसी वर्गीकरण करून त्यात चाळीसगाव आगार ‘ए’वर्गात आल्यामुळे चाळीसगाव आगर महाराष्ट्र राज्यात उत्पन्न व सर्व बाबीत क्रमांक दोन ला आला.
आगार व्यवस्थापक मयूर पाटील चाळीसगाव अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यात किशोर मगरे सहा.वाह. अधिक्षक, मनोज भोई सहायक कार्यशाळा अधिक्षक दिपक सोनवणे आगार लेखाकार राहुल पाटील वाहतूक निरीक्षक शुभम झगडे वाहतूक निरीक्षक किरण काकडे सहा. वाहतूक निरीक्षक मार्गदर्शन विभाग नियंत्रक भगवान जगनोर जळगांव,अजय पाटील ,यंत्र.अभियंता दिलीप बंजारा, विभागिय वाहतुक अधिक्षक जळगांव नरेंद्र चित्ते ,विभागिय कर्मचारी वर्ग.अधिकारी जळगांव यांचे सहकार्य लाभले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.