VIRAL

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

जेवत असताना राणेंना पोलिसांनी धक्काबुक्की करत केली अटक; प्रसाद लाड यांचा आरोप (व्हिडीओ)

संगमेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

आक्षेपाहार्य वक्तव्य राणेंना भोवलं; जळगावसह राज्यात तीव्र पडसाद

जळगाव, लोकशाही नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण...

आदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

राणेंचे डोके फिरल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात भरती करून शॉक द्यावा- ना. गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य विधान केल्याने राज्याचे पाणी पुरवठा व...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कथित अनुदगार काढल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल...

आज जागतिक वडापाव दिन.. सर्वांच्या आवडीचा मराठमोळा पदार्थ

आज जागतिक वडापाव दिन.. सर्वांच्या आवडीचा मराठमोळा पदार्थ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. जगभरामध्ये 'बॉम्बे बर्गर' म्हणूनही वडापाव ओळखला जातो. गरिबांपासून ते...

धक्कादायक: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबाला अमानुषपणे मारहाण

धक्कादायक: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबाला अमानुषपणे मारहाण

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपुरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून चंद्रपूर येथे एका दलित...

गनिमिकाव्याने बैलगाडी शर्यत; पोलीस आणि प्रशासन अनभिज्ञ; अचानक प्रचंड गर्दीने उडाली तारांबळ… व्हिडीओ….

गनिमिकाव्याने बैलगाडी शर्यत; पोलीस आणि प्रशासन अनभिज्ञ; अचानक प्रचंड गर्दीने उडाली तारांबळ… व्हिडीओ….

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला...

अमरावतीच्या कन्येचं मोठे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणलं

अमरावतीच्या कन्येचं मोठे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणलं

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  रविवारी तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली...

Breaking News: रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी

Breaking News: रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ...

ब्रेकिंग: बीएचआर घोटाळ्याचा मुख्य संशयित सुनील झंवरला अटक

बीएचआर प्रकरण: सुनील झंवरची पोलीस कोठडीत रवानगी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था  गैरव्यवहारातील मास्टर माईंड तसेच  प्रमुख आरोपी सुनील झंवर याला काल नाशिक...

व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले.. ‘सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे.”

व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले.. ‘सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे.”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंगळवारी  राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू चांगलेच भावूक झाले आहेत. व्यंकय्या नायडू...

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का छापला जातो ? केंद्र सरकारने केला खुलासा

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का छापला जातो ? केंद्र सरकारने केला खुलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्वत्र लसीकरण अभियान राबिवण्यात येत असून  लसीकरणानंतर देण्यात...

जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी; प्रक्रियेस होणार प्रारंभ

जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी; प्रक्रियेस होणार प्रारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आल्याने जेडीसीसीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

धक्कादायक: 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

धक्कादायक: 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

 बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना सारख्या गंभीर महामारीच्या काळात नॉन कोविड शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. मात्र आता काही वेगळंच  वास्तव...

पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे..’

पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे..’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल...

समाजकंटकांनी 2 एकर कपाशी उपटून टाकली; शेतकरी महिलेने फोडला टाहो (व्हिडीओ)

समाजकंटकांनी 2 एकर कपाशी उपटून टाकली; शेतकरी महिलेने फोडला टाहो (व्हिडीओ)

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामीण भागातील सर्वच शेतकरी कोरोना महामारी रोगाच्या प्रादुर्भावामधून सावरले आहेत, त्यात शेतकरीवर येणाऱ्या आपत्कालीन अशा सर्व...

यो यो हनी सिंहच्या पत्नीने मागितली 10 कोटी रुपयांची भरपाई;  आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकला रॅपर

यो यो हनी सिंहच्या पत्नीने मागितली 10 कोटी रुपयांची भरपाई; आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकला रॅपर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संगीत विश्वात खूप नाव कमवणारे  बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह  यांची पत्नी...

धक्कादायक; मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; संतप्त नागरिकांकडून दोघांना मारहाण (व्हिडीओ )

धक्कादायक; मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; संतप्त नागरिकांकडून दोघांना मारहाण (व्हिडीओ )

राजस्थान :  मंदिर हे पवित्र स्थान आहे, त्यामुळे लोक येथे शिस्तबद्ध पद्धतीने वावरत असतात. मात्र याच पवित्र स्थानी एक किळसवाणा...

41 वर्षांची प्रतीक्षा: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल जिंकत घडवला इतिहास

41 वर्षांची प्रतीक्षा: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल जिंकत घडवला इतिहास

टोकयो  41 वर्षांची प्रतीक्षेनंतर  भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. . टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये...

दारुच्या नशेत तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा

दारुच्या नशेत तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने मद्यपान करून रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत गाड्या...