Browsing Category

व्हिडीओ

चक्क हत्ती खातोय पाणीपुरी.. व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं.  पण एखादा हत्ती पाणीपुरी खातो हे ऐकल्यावर आपणही आश्चर्यचकित व्हाल. हो पण हे खरं आहे. आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.   .…

डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातून काढल्या तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस (व्हिडिओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक महिला डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला कळले की तिच्या डोळ्यात अनेक कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्या आहेत. कारण निनावी महिला सलग २३ रात्री रोज रात्री झोपण्यापूर्वी तिची कॉन्टॅक्ट लेन्स काढायला विसरली होती.…

अचानक केबिन कॉकपिटमध्ये धूर; विमानाचे आपत्कालीन लँडिंग… (व्हिडीओ)

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोव्याहून (Goa) येणाऱ्या स्पाइसजेटच्या (Spice Jet) विमानाचे बुधवारी रात्री ११ वाजता हैदराबाद (Hydrabad) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केबिन आणि कॉकपिटमध्ये धूर दिसल्यानंतर इमर्जन्सी…

नाशिकात अजून एक अग्नितांडव; गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग (व्हिडीओ)

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक साठी आजचा दिवस आगीच्या घटनांचा ठरला आहे. सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला.…

मुंबईत १३ मजली इमारतीला भीषण आग… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील कुर्ला परिसरात टिळक नगर रेल व्ह्यू कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये ही भीषण आग लागली. 13 मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर दुपारी 2:00 च्या सुमारास एका घराला आग लागल्याने ही घटना घडली.…

बापरे.. लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकल ही मुंबईची (Mumbai) लाईफलाईन आहे. या लोकलमध्ये (Mumbai Local) गर्दीच्या वेळी बसायला सीट मिळावी यासाठी प्रचंड चढाओढ असते. मग यावेळी नेहमी भांडणं होतात. पण लेडिज डब्ब्यात सीट वरून चक्क महिलांमध्ये फ्री…

दुर्गा विसर्जनाला गालबोट, 100 जण वाहून गेल्याची भीती (व्हिडीओ)

पश्चिम बंगाल, लोकशाही न्यूज नेटवर्क दुर्गाविसर्जनाचा (Durga Visarjan) उत्सव देशभरात साजरा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गाविसर्जनाला गालबोट लागला असून मोठी दुर्घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) जलपायगुडी येथील माल नदीला…

अरे बापरे… LIVE सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप…(व्हिडीओ)

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क: टीम इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात गुवाहाटीमध्ये (Guwahati) खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 (T-20I) आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट…

नागाचे घेतले चुंबन अन् अंगाशी आली स्टंटबाजी ! (व्हिडिओ)

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल लोकं प्रसिद्धीसाठी काय काय स्टंटबाजी करतील ते सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतोय. कर्नाटकातील (Karnataka) व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने नाग…

बापरे.. दोन विमानांची आकाशात धडक, थरकाप उडवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन विमानांच्या अपघाताचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जर्मनीमध्ये दोन विमानांची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. उंच आकाशात उडणाऱ्या या विमानांच्या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टातून LIVE

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी थेट सुप्रीम कोर्टातून लाईव्ह पाहता येणार आहे. https://youtu.be/jBNVa2rtzrA…

राज्यात पोलीस भरती ; 20 हजार पदे भरणार – उपमुख्यमंत्री फडणवीस(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता तब्बल २०…

असा गरबा कधी पाहिलाय का ? (व्हिडीओ)

उदयपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवरात्रीला आज पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरणासह संपूर्ण देशभरात दांडिया आणि गरब्याची धूम दिसून येत आहे. यावेळी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतू जो व्हिडीओ…

बुरखा घालून प्रेयसीला भेटला अन् नागरिकांनी चोपला.. Video

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातारण निर्माण झालेय. सांगली, पालघरमध्ये तर साधूंना मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती.…

पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्यांनी हादरले पुणे…(व्हिडीओ)

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी पुण्यामध्ये करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी…

क्रूरतेचा कळस ! कुत्र्याला गाडीला बांधून नेले फरफटत (व्हिडीओ)

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क  क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये जोधपूरमध्ये एका डॉक्‍टरने कुत्र्याला कारला बांधून पाच…

पोलीस भरती झालीच पाहिजे… फडणवीसांसमोर विद्यार्थ्यांच्या घोषणा…(व्हिडीओ)

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क: नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गोंधळ राडा केला. गेल्या अनेक दिवसांपासून…

मोबाईल चोरी… आली जिव्हारी; चोरास 15 किमी लटकवत नेले…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुन्हेगारांच्या दहशतीमुळे बिहारमधील जनता अत्यंत सावध झाली आहे. ट्रेनमध्ये अनेकदा चोर असतात जे क्षणार्धात आमच्या मौल्यवान वस्तू चोरतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो…

दंगलखोरांनी लावली पोलिस व्हॅनला आग; भाजप म्हणते “ते आम्ही नाही”(व्हिडिओ)

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोलकात्यात भाजपच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. त्याचबरोबर या हिंसाचारावरून विरोधी पक्ष आता भाजपवर निशाणा साधत आहेत. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख बीएस श्रीनिवास यांनी क्लोज-अप व्हिडिओ…

बापरे ! टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी (व्हिडीओ)

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. नाशिकच्या टोलनाक्यावरील दोन महिलांच्या तुफान हाणामारीच्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत…

मुलाची निरागसता पाहून शिक्षिकेचा राग शमला…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; बदलत्या काळानुसार माणसांच्या सवयीही झपाट्याने बदलत आहेत. एक काळ असा होता की मुलं शिक्षकाच्या नावाने भीतीने थरथर कापायची. शिक्षकांशी बोलणे तर दूरच, अनेकांनी त्यांच्यासमोर तोंडही उघडले नाही, मात्र…

धक्कादायक; अपघातातील जखमीला जेसीबीच्या पंजावरून नेले रुग्णालयात…(व्हिडीओ)

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्यप्रदेशात आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सेवेशी संबंधित निष्काळजीपणाची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. यावेळी सरकारी यंत्रणा उघड करणारे चित्र कटनी जिल्ह्यातून समोर आले आहे. कटनी येथील रस्ता…

बापरे ! गेमिंग ॲपद्वारे फसवणूक; 17 कोटींची रोकड जप्त (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  ईडीने  मोबाईल गेमिंग अॅपद्वारे फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात कोलकातामधील 6 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान गार्डन रीच भागातील निसार अहमद खान नावाच्या ट्रान्सपोर्टरच्या घरातून 17 कोटी 32…

तिरंग्याने गाडी साफ करणाऱ्याला अटक…(व्हिडीओ)

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आझादी का अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयाने “हर घर तिरंगा” लावून मोठ्या जल्लोषात साजरा केला. आणि झेंड्याला घरावरून उतरवून तीक्याच सन्मानपूर्वक घरात ठेवण्याच्या अधिसुचान्ही सरकार कडून देण्यात आल्या…

जम्मू-काश्मीरचे लोक माझ्या पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील – आझाद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;  जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच काँग्रेस सोडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मूच्या सैनिक कॉलनीत जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले…

आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क  आम आदमी पार्टीच्या महिला आमदाराला तिच्या नवऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  सदर महिला आमदार आम आदमी पार्टीची पंजाब येथील आमदार आहे. त्यांचं नाव बलजिंदर कौर असं आहे.…

थोडक्यात बचावल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस…(व्हिडीओ)

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिज (Cristina Fernández) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. उपराष्ट्रपती क्रिस्टिना घराच्याबाहेर लोकांना भेटत होत्या, तेवढ्यात एका अज्ञात…

किरॉन पोलार्डचा चित्तथरारक झेल…(व्हिडीओ)

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितच आहे की, किरॉन पोलार्ड एक चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडे बॅटने चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या…

मनसे पदाधिकाऱ्यांची दबंगगिरी; महिलेला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबादेवी (Mumbadevi) परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा…

अरे बापरे… तब्बल चौदा सिंहीणींचा एका हत्तीवर हल्ला… (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क; गणपती आणि हत्तीचे फार जवळचे नाते आहे, त्यामुळेच हत्तीला सुद्धा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले जाते. अशाच एका चतुर हत्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर…

कुतुबमीनारपेक्षा उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त.. पहा व्हिडीओ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अवघ्या 12 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली. जमीनदोस्त झालेली देशातील ही पहिली उंच इमारत होती.…

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार ! 1000 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

पाकिस्तान  पावसाने पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार केलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुराचा फटका कोट्यवधी लोकांना बसला असून आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.…

या लढाईत कोण जिंकेल? हा व्हिडीओ बघाच (व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन सिंह हे एका सिंहिणीला मिळवण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत. इथे माणसांसारखी लग्न ही संकल्पना नसते. त्यामुळे येथे प्रत्येक पुरुष…

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक; संभाजी ब्रिगेडशी युती… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेनेनं (Shivsena) हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली…

लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी…

हात लावताच रंग बदलतो… सरड्याला रंग बदलतांना बघाच…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुणी जर पटकन बदललं की आपण त्याला रंग बदलणारा म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का की, सरडा नेमका रंग कसा बदलतो. तुम्ही कधी सरड्याला रंग बदलताना पाहिलंय का? मग हे पहाच, रंग बदलणारा सरडा कॅमेर्‍यात…

एका दलित तरुणाला चप्पलने मारहाण दोघांवर गुन्हा दाखल… (व्हिडीओ)

मुझफ्फरनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; दलित अत्याचाराच्या घटना वाढत असून त्यात भर म्हणून अजून एका व्यक्तीला मारण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका दलित…

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा व्हिडिओ व्हायरल… (व्हिडिओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियावर फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सना मरीन आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डान्स करताना आणि गाणं म्हणताना दिसत आहेत. व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल…

तिरंगा बांधलेल्या गाडीला आग; तरुणाची तलावात उडी… (व्हिडीओ)

उन्नाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; असं म्हणतात ना की जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही. कित्येकदा लोकांना जीवघेणे स्टंट करू नका असं आवाहन केल जातं. इतक करूनही काही मुर्खांकडून जीव धोक्यात घातला जातो. एका झटक्यात प्रसिद्धी…

’50 खोके एकदम ओक्के’, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly Session) सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas…

अबब…! हा किंग कोब्रा की अजगर…(व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क; एका व्यक्तीने उघड्या हातांनी एका विशाल किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना सापाने त्याच्यावर झोकून दिल्याने तो माणूस जवळजवळ प्राणाला मुकला होता. या घटनेचा एक चित्तथरारक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला…

हृदयद्रावक, मृतदेह ट्यूबला बांधून पूर आलेली नर्मदा नदी ओलांडली…(व्हिडीओ)

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामान्य माणसाला जिवंतपणी खूप समस्यांसोबत झटत राहावे लागते, त्याचं आयुष्य त्यात खर्ची पडत. मात्र जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची यासार्वांमधून मुक्तता होते असं म्हटल जातं, मात्र मध्य…

जवानांची बस दरीत कोसळली, 6 जवान शहीद, 32 जखमी (व्हिडीओ)

जम्मू-काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) चंदनवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली. अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) कर्तव्यात व्यस्त असलेल्या ITBP जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. बचावकार्य सुरू…

महिला संतापली.. ९० सेकंदांत चालकाला मारल्या १७ थप्पड (Video)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण नोएडा येथील असून या व्हिडीओमध्ये एक महिला एका रिक्षाचालकाला कानाखाली मारत आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच…

क्षणार्धात निर्जीव पुतळ्यांप्रमाणे जमीनदोस्त…(व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   मृत्यू हे एकमात्र शाश्वत आहे या जगात. पण तो कधी, कुठे आणि कसा येईल हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. अश्याच एक घटनेत काही लोक हे उभ्यानेच मृतुच्या दाढेत गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.…

बोकड चालतो चक्क दोन पायांवर…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्कशीत आपण सर्वसाधारण बऱ्याच प्राण्यांना म्हणजे घोडे, हत्ती, वाघ, सिंह, उंट यांना मजेशीर कसरती करतांना पहिले आहे. किंवा प्राणी संग्रहालयात आपण या प्राण्यांच्या विविध हरकती व हालचाली बघत असतो.…

एकटी पाहून हेरलं; मग एकटीनेच… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महिलांचं भांडण हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग काय त्यात भाषा... काय केस ओढाओढी... अन काय ते इतरांना हश्या... सगळं... असो, पण महिला अगदी क्षुल्लक कारणावरूनही भांडतात आणि झालेली त्यांची भांडणं…

“मुलगी सेक्ससाठी..” मुकेश खन्ना यांचं मुलींबाबत अभद्र वक्तव्य (Video)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शक्तिमान म्हणून ओळखले जाणारे मुकेश खन्ना (Mukesh Khanna Controversy) हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी मुकेश खन्ना यांनी मुलींबद्दल असभ्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा…

Video: हृदयद्रावक.. राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमधून हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा कार्यक्रम चालू असताना अचानक मृत्यू (ex serviceman died) झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये…

नवरीबाईने नवरदेवाला धुतला… (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क; लग्न म्हटलं की, दोन जीवांचा मेळ आणि दोन परिवाराचे बंधन असते. नव्या जोडीदारासह आयुष्याची रंगबेरंगी स्वप्न जोडप्याला पडू लागतात. प्रेम आणि आपल्या साठीदाराप्रती आदरभाव हा त्यातला सर्वात मोठा भाग असतो. पण भर…

कावड यात्रेदरम्यान डिजेवर नाचताना वीजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू…(व्हिडीओ)

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचताना वीजेचा शॉक (Electric Shock) लागून एका यात्रेकरुचा मृत्यू (Death) तर तीन (Three) जण जखमी (Injured) झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (Monday) दुपारी इंदूर…

भरधाव ट्रकखाली महिला; चाक डोक्यावरून…(व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क; जीवन (Life) हे किती अनमोल (priceless) आहे हे कोणाला विशेष सांगण्याची गरज नसावी, मात्र काही लोक त्याच्याशी वारंवार खेळ करतांना दिसून येतात. साधा रस्ताही ओलांडताना काळजीपूर्वक ओलांडायचा असतो नाहीतर छोटीशीही…

माणूस खातो चक्क गुरांचा चारा…! ( व्हिडीओ )

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुणाचं काय तर कुणाचं काय... ही म्हण प्रत्येकाला ठाऊक असेलच. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओला बघून आणि खासकरून त्याला एका युझर ने दिलेल्या कॅप्शनवर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. बुधिराम…

७ वर्षाचा मुलगा करतोय डिलेव्हरी बॉयचे काम ? (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शाळेत जाण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात कित्येक मुलांना स्वतःची कामंही नीट करता येत नाही त्या वयात एक मुलगा डिलीव्हरी बॉय बनला आहे. सकाळी स्कूल बॅग आणि संध्याकाळी झोमॅटोची बॅग खांद्यावर घेतो.…

केरळचा माणूस टेरेसवरून पडला, मोठ्या भावाने नाट्यमयरित्या वाचवले… (व्हिडिओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळमधील एक माणूस त्याच्या टेरेसवरून पडल्यानंतर आश्चर्यकारकरित्या बचावला कारण त्याच्या मोठ्या भावाने त्याला जमिनीवर आदळण्यापूर्वी काही क्षणात पकडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या…

जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग, १० जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

जबलपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क; जबलपूरमधील “न्यू लाइफ हॉस्पिटल” या खाजगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू , तर २३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक पथके घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचा आणि…

हरभजन सिंग, इतर २७ जणांनी आज राज्यसभेत शपथ घेतली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून जवळपास 25 अन्य नेत्यांसह शपथ घेतली.…

डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर मतदानासाठी पोहोचले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential election) मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) आज व्हीलचेअरवर पोहोचले. भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज संसदेत आणि…

जळगावच्या व्ही.जी मिसेस इंडिया दीपा तोलानी (व्हिडीओ)

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मी मिळवलेला हा व्ही.जी मिसेस इंडिया या पुरस्कारासाठी वरिष्ठ स्तरावर मोठी स्पर्धा होती. मनात धाकधुकही होती. कि काय होईल ? पण मी एक जळगावकर आहे आणि जळगावकरांमध्ये सर्व करण्याची क्षमता आहे असे म्हटले जाते.…

मुख्यमंत्री असतांना झालेली चूक शिंदेंनी दुरुस्त करावी (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका (Jalgaon Municipal Corporation) मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न  (Jalgaon City Shoppers Issue) गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित आहे. गाळेधारकांकडून कशा पद्धतीने…

बापरे.. पंतप्रधानांच्या बेडवर आंदोलकांचं WWF (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क  श्रीलंकेत (Sri Lanka) सध्या मोठे संकट निर्माण झालं आहे. दोन कोटी २० लाख लोकसंख्येचे श्रीलंका गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. श्रीलंकेत तीव्र परकीय चलन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन,…

“चिमण आबा तुम्ही साहेबांच्या मागे राहा” (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात चाललेला सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करून बाजूला झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सध्या जोरदार संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा…

पोलीस प्रशासनाचा जनतेसाठी ‘जनता दरबार’ ! (व्हिडीओ)

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासह तक्रारींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारचे आयोजन पोलीस मल्टिपर्पज हॉल येथे  करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे…

उदयपुरमध्ये हिंदु युवकाची हत्या करणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करा (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राजस्थानमधील उदयपुर येथे दिनांक २८/०६/२०२२ रोजी कन्हैया तेली या नावाच्या हिंदु व्यक्तीनी धार्मिक द्वेषातुन अमानुष हत्या करून त्याना व्हिडीओ बनवुन, हिंदु धर्मियांना धमकविण्यात आले आहे. तसेच देशाचे मा.…

चक्क गायीच्या पोटात ५५ किलो प्लास्टिकसह ‘या’ वस्तू..! (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गायीच्या पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅगसह आश्चर्यकारक वस्तू आढळून आल्यात. सुदैवाने डॉक्टरांनी गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या वस्तू बाहेर काढल्या असून…

अक्षय तृतीया : आखाजी सण मोठा, नाही आनंदाला तोटा (व्हिडीओ)

अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. यंदाची अक्षय तृतीया तिथी आज मंगळवार, ३ मे रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होऊन ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहणार आहे. ४…

शिवसेना आणि शीख संघटनेत राडा; तुफान दगडफेक, गोळीबारानंतर तलवारीनं हल्ला (व्हिडीओ)

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क पंजाबमध्ये शीख तरुण आणि शिवसेना एकमेकांसोबत भिडले आहे. पटियाला येथे काही शीख तरुणांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खलिस्तान मुर्दाबाद मार्चच्या विरोधात मोर्चा काढला. ज्यात त्यांनी…

राणांच्या आरोपांनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; संजय पांडेंचं ट्विट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या हनुमान चालीसावरून झालेल्या घडामोडींवरून राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील असल्यामुळे पाणी दिले नाही, तसेच कोठडीत हीन वागणूक…

राज ठाकरेंची सभा रद्द होणार ?; औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी बहुचर्चित सभा अडचणीत सापडली आहे. या सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र मनसे नेते…

बापरे.. 3 मैत्रिणींची धावत्या ट्रेनमधून उडी; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत धावत्या लोकलमध्ये चढणे आणि उतरणे चांगलेच जीवावर बेतू शकतं. यामुळे अनेकांनी रेल्वे अपघात आपला जीव गमावला आहे. तरी देखील हे प्रकार थांबत नाहीय. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.…