राष्ट्रीय

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
मोदी सरकार बदलणार नियम ; सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३०० सुट्ट्या मिळणार

पंतप्रधान मोदींची घोषणा; देशभर १६ जानेवारी “राष्ट्रीय स्टार्टअप दिवस” म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातल्या स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय...

मोदी सरकार बदलणार नियम ; सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३०० सुट्ट्या मिळणार

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक सोहळा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी...

चोपडा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) देशभरातून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 वी आणि 12वी...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात...

आनंदाची बातमी ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

सर्वसामान्यांना दिलासा.. खाद्यतेल झाले स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. तसेच दिलासादायक बातमी म्हणजे खाद्यतेल...

भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन धावत असताना...

चिंताजनक.. देशात कोरोना रुग्णसंख्येत २७ टक्के वाढ

चिंताजनक.. देशात कोरोना रुग्णसंख्येत २७ टक्के वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस कोरोनाची तिसरी लाट वाढतांना दिसत असून देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४...

खडसेंच्या अडचणीत वाढ; मंदाताई खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट

भोसरी भूखंड प्रकरण, मंदाकिनी खडसेंना १७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा...

राज्य सरकारला दणका; OBC आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस विवाहितेच्या छळाचे प्रकरणं वाढत आहेत. तसेच हुंडाबळीच्या घटना देखील वाढतच आहेत. मध्य प्रदेशातील एका...

राज्य सरकारला दणका; OBC आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

१२ आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; राज्य सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बारा आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही...

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाउंट हॅक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट आज बुधवारी सकाळच्या सुमारास हॅक करण्यात आले. हॅकर्सनी या...

नितीन गडकरींना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण; उपचार सुरु

नितीन गडकरींना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण; उपचार सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात राजकीय नेतेमंडळी देखील अडकले...

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार

तीन विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिंगणात उतरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Vodaofone-Idea ने आणले जबरदस्त रिचार्ज प्लॅन..

मोठी बातमी.. ‘वोडाफोन आयडिया’वर सरकारची मालकी

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई वोडाफोन आयडियाच्या बोर्डाने संपूर्ण स्पेक्ट्रम-संबंधित व्याज रकमेच्या रूपांतरास मान्यता दिली आहे. तसेच कंपनी थकबाकी भरण्यासाठी इक्विटीमध्ये...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी दिल्ली दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या कोरोना विषाणूच्या विळख्यात नेतेमंडळी देखील अडकले आहेत. भारताचे संरक्षण...

‘या’ राज्यांत कोविड लस सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नसणार; काय आहे कारण ?

‘या’ राज्यांत कोविड लस सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नसणार; काय आहे कारण ?

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी दिल्ली जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोविडची तिसरी लाट आली आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतात...

एकाच दिवसात ५३ हजार डोस; जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार बूस्टर डोस; लगेच करा नोंदणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले असतांना या विषाणूवर मात करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोरोना प्रतिबंधक...

मोठी बातमी.. पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

मोठी बातमी.. पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक...

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; नेमकं काय घडलं..

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; नेमकं काय घडलं..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंजाबमध्ये नेमकं काय झालं...

इंटरनेट नसतांना करा डिजिटल पेमेंट; जाणून घ्या पध्दत

इंटरनेट नसतांना करा डिजिटल पेमेंट; जाणून घ्या पध्दत

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आजचे युग हे पूर्णतः डिजिटल झाले असून डिजीटल पेमेंट सगळीकडे वापरले जातात, मात्र यासाठी तुमच्य...

सोन्याच्या भावात घसरण ! जाणून घ्या आजचे भाव..

सोन्याच्या भावात घसरण ! जाणून घ्या आजचे भाव..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. देशात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे....

मोठी दुर्घटना.. गॅस गळती झाल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक गंभीर

मोठी दुर्घटना.. गॅस गळती झाल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक गंभीर

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतमध्ये केमिकलने भरलेल्या टँकरला  गळती लागल्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला...

होम आयसोलेशनची नवी नियमावली जारी, काय सांगितलं आरोग्य मंत्रालयानं?

होम आयसोलेशनची नवी नियमावली जारी, काय सांगितलं आरोग्य मंत्रालयानं?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना वाढतच आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम...

बापरे.. कोविड लसीकरणाचे पोर्टल हॅक; ४५ जणांवर गुन्हा दाखल

बापरे.. कोविड लसीकरणाचे पोर्टल हॅक; ४५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना विषाणू थैमान घालत आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण नोंदणी...

ईदच्या सुट्टीनंतर Share Market तेजीत; Sensex 600 अंकांनी वाढला

आजही शेअर मार्केट तेजीत; 60 हजाराचा टप्पा पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100...

मुस्लिम महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंवर बोली; काय आहे हे “बुलीबाई अ‍ॅप”

मुस्लिम महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंवर बोली; काय आहे हे “बुलीबाई अ‍ॅप”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस...

ईदच्या सुट्टीनंतर Share Market तेजीत; Sensex 600 अंकांनी वाढला

शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी, निफ्टी 17,700 पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 132.24 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 59,315.46...

मुख्यमंत्री केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली- येथील केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले मला सौम्य...

मोदी अहंकारी! मी त्यांच्याशी भांडलो; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

मोदी अहंकारी! मी त्यांच्याशी भांडलो; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकारी म्हटले आहे. मलिक म्हणाले की,...

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

राष्ट्रीय क्लिनिकल बैठकीद्वारा ओमिक्रॉनबाबत मागर्दर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय राष्ट्रीय मार्गदर्शन आणि सल्लागारद्वारे दि. १ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्लिनिकल बैठक संपन्न...

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यात ओमायक्रॉन...

‘या’ तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार मोफत लस !

नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्याला समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा १०...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागला ..

सर्वसामान्यांना दिलासा.. LPG सिलिंडर झाला स्वस्त; सबसिडीसाठी ‘हे’ करा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज गॅस कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या  दरात कपात करण्याचे काम सुरू आहे. आजपासून नवीन वर्ष सुरू...

बँकिंग व्यवहारात आजपासून होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल

बँकिंग व्यवहारात आजपासून होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात...

वैष्णोदेवी मंदिरात चेगराचेंगरी बारा भाविकांचा मृत्यू : १४ जखमी – ३ गंभीर

जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात काल नववर्षाच्या पूर्व रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला. 14 जण जखमी झाले असून,...

एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे....

कोरोना आजारच पूर्णपणे फर्जीवाडा; कालीचरण महाराजांचा दावा

कालीचरण महाराजांना अटक

रायपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी कालीचरण महाराजांनी  धर्म संसदेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत...

पती झाला नतमस्तक.. पत्नीच्या प्रियकरासोबत लावून दिले लग्न…

पती झाला नतमस्तक.. पत्नीच्या प्रियकरासोबत लावून दिले लग्न…

लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहार  बिहारमधील जुमई येथून आलेली ही कथा बॉलीवूड चित्रपटांशी मिळती जुळती आहे.  ही फिल्मी कथा नसून एक...

‘भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही’; काँग्रेस नेत्याचे थेट आव्हान

‘भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही’; काँग्रेस नेत्याचे थेट आव्हान

लोकशाही न्यूज नेटवर्क    नवी दिल्ली  काँग्रेस नेत्याने भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे थेट नरेंद्र मोदी आणि अमित...

निष्काळजीपणा.. शाळेतील भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं आजारी

निष्काळजीपणा.. शाळेतील भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं आजारी

लोकशाही न्यूज नेटवर्क  कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आढळून आली...

अरे बापरे.. स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा पडला खाली (व्हिडीओ)

अरे बापरे.. स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा पडला खाली (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल,...

धक्कादायक .. ‘मतदान’ केलं नाही, म्हणून तलवारीनं कापला कान

धक्कादायक .. ‘मतदान’ केलं नाही, म्हणून तलवारीनं कापला कान

नवादा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारच्या नवादा  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पंचायत निवडणुकीत समर्थनार्थ मतदान न केल्यानं...

ग्राहकांना झटका ! कपड्यांसह आता चप्पल-सँडल महागणार

ग्राहकांना झटका ! कपड्यांसह आता चप्पल-सँडल महागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या बदलामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी...

सीडीएस परीक्षेत अमळनेरचा तुषार पाटील देशात ७२ वा

सीडीएस परीक्षेत अमळनेरचा तुषार पाटील देशात ७२ वा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकारने यूपीएससी मार्फत घेतलेल्या सीडीएस (combined Defence services Examination 2021) परीक्षेचा निकाल दि.२४ डिसेंबर रोजी...

एकाच दिवसात ५३ हजार डोस; जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान...

सनी लियोनीला गृहमंत्र्यांची तंबी; दोन दिवसांची दिली मुदत (व्हिडीओ)

सनी लियोनीला गृहमंत्र्यांची तंबी; दोन दिवसांची दिली मुदत (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलीवूडची प्रसिद्ध सेलिब्रेटी सनी लियोनी हिने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. मात्र...

ओमिक्रोन व्हेरिएन्ट कोरोनाचे नवे संकट

महाराष्ट्राची चिंता वाढली; ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असताना आता नवीन ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं...

तीनदा सापाने दंश केला; सलमान खानने सांगितली घटना

तीनदा सापाने दंश केला; सलमान खानने सांगितली घटना

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान...

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडीचे धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू...

धर्म संसदेत महात्मा गांधीवर वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांचा काढता पाय (व्हिडीओ)

धर्म संसदेत महात्मा गांधीवर वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांचा काढता पाय (व्हिडीओ)

रायपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  छत्तीसगढची राजधानी रायपुर येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसद रविवारी संपली. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातून आलेले कालीचरण...

RBI चा तीन बँकांना दणका; ३० लाखांवर दंड

RBI चा तीन बँकांना दणका; ३० लाखांवर दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बँकांना तीस लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. एमयूएफजी...

ओवेसींची पोलिसांना धमकी; .. नंतर तुम्हाला कोण वाचवणार? (व्हिडीओ)

ओवेसींची पोलिसांना धमकी; .. नंतर तुम्हाला कोण वाचवणार? (व्हिडीओ)

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयएमचे प्रमुख  असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे....

भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही; राजनाथ सिंग यांचा इशारा (व्हिडीओ)

भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही; राजनाथ सिंग यांचा इशारा (व्हिडीओ)

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही....

आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’; जाणून घ्या सविस्तर

आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’; जाणून घ्या सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क  वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा...

धक्कादायक.. घरात 150 कोटींचे घबाड?; नोटा मोजून आयकर विभागाचे हात दुखले

धक्कादायक.. घरात 150 कोटींचे घबाड?; नोटा मोजून आयकर विभागाचे हात दुखले

कानपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून जवळपास रोजच छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका...

आज गणित दिवस.. जाणून घ्या महत्व आणि इतिहास

आज गणित दिवस.. जाणून घ्या महत्व आणि इतिहास

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म...

सरकारची मोठी कारवाई; 20 यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी

सरकारची मोठी कारवाई; 20 यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकारने सोमवारी देशविरोधी प्रचार करणाऱ्या 20 युट्यूब चॅनल्स वर बंदी घातली आहे. आयटी कायद्यात...

सोने चांदी घेताय; हॉलमार्क पाहिला.. ? नाही तर होवू शकतो दंड

सोने चांदी घेताय; हॉलमार्क पाहिला.. ? नाही तर होवू शकतो दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने देशात सोन्याच्या दागिन्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आला आहे. केंद्रीय...

मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा. उमेश वाणी

मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा. उमेश वाणी

केंद्र सरकारने दि. रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदुस्थानातील मुलींच्या लग्नाचे वर १८ वरुन २१ वर्षे केले आहे. विशेष विवाह कायदा...

आता वोटर कार्डही आधारशी लिंक, लोकसभेत विधेयक होणार सादर

आता वोटर कार्डही आधारशी लिंक, लोकसभेत विधेयक होणार सादर

नवी दिल्ली, लोकशाही  न्यूज नेटवर्क  लोकसभेत आज कायदा मंत्री किरेन रिजिजू निवडणूक सुधारणा विधेयक 2021  सादर करणार आहेत. विधेयकाच्या माध्यमातून...

मोठी बातमी.. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स !

मोठी बातमी.. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन...

छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान

छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. विटंबना ही छोटी...

आज दत्त जयंती.. जाणून घ्या.. महत्व, आख्यायिका, दत्तांचे 24 गुरु

आज दत्त जयंती.. जाणून घ्या.. महत्व, आख्यायिका, दत्तांचे 24 गुरु

लोकशाही न्यूज नेटवर्क  भगवान दत्त यांच्या जन्मदिनी दत्त जयंती किंवा दत्तात्रेय जयंती असे म्हणतात. हिंदू धर्मात तिन्ही देवतांना सर्वोच्च स्थान...

राज्यात शेवटच्या आठवड्यात गारठा वाढणार

उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार...

राज्यपालांविषयी मी काय बोलावं.. ? पवारांचा खोचक सवाल

राज्यपालांविषयी मी काय बोलावं.. ? पवारांचा खोचक सवाल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून...

Vodaofone-Idea ने आणले जबरदस्त रिचार्ज प्लॅन..

Vodaofone-Idea ने आणले जबरदस्त रिचार्ज प्लॅन..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टेलिकॉम कंपनी व्होडाफोन- आयडिया (Vi) ने युजर्ससाठी चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. कंपनीचे हे नवीन...

मोदींनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..  ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय (व्हिडीओ)

मोदींनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र.. ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती पध्दती मधील बदल आणि रासायनिक खतांचा वाढता वापर याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी...

Page 1 of 48 1 2 48