Browsing Category

महाराष्ट्र

हृदयद्रावक : खदानीत पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट ; पोलीस काँग्रेस नेत्यांमध्ये धुमश्चक्री !

मुंबई ;- ‘ ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी आयोजित केली आहे. परंतु, मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्राअडवल्याने पोलीस आणि…

गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम प्रथम

जळगाव ;- येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. कांताई सभागृह येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी जळगाव शहरासह तालुक्यातील १७ शाळांनी…

लहान मुले हे देशाचे भविष्य- अनुराधा शंकर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रा जळगाव ;- लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती…

अमळनेर येथे महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन होईल – अनिल पाटील

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जळगाव;- महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय…

जळगाव रेल्वेस्थानक येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त अभियान

जळगाव ;- स्वच्छता पंधरवड्यानिमित्त जळगाव रेल्वेस्थानक येथे दिनांक 1रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, उपाध्यक्ष जळगाव प्लॉगर्स अँड टिम शुभम वाणी, कार्तिकेय गडक,स्टेशन अधीक्षक जळगाव ए.एम.…

महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन प्रयोगातून साकारलेले होते . -डॉ.पुरुषोत्तम पाटील

जळगाव ;- जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

पितृ पक्षात सोने चांदीचे दर घसरले

जळगाव :सध्या पितृ पक्ष सुरु असल्याने सोने चांदी खरेदीला नागरिक पसंती देत नसल्याने यंदा र गेल्या आठवडेभरात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली असून हे दर काही दिवसांनी आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र नवरात्रोत्सवात सोने आणि चांदीच्या…

पिंपळकोठा येथील 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळविले

एरंडोल; -तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथून एका 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला संशयित तुषार कैलास भील याच्या विरोधात पीडित मुलीच्या…

यावल शहरातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण

यावल:- शहरातील बुरुज चौकातून एका बारा वर्षे मुलाने बूट विकत घेतल्यानंतर तो परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलाच्या वडिलांनी दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

शिरसोली येथील टॉवरवरील पॉवर केबल वायरची चोरी ; एकाला अटक

जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील केबल वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोपाला अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली गावात असणाऱ्या…

सरपंच पद गेल्याच्या कारणावरून सरपंच पती आणि मुलाला 24 जणांकडून मारहाण

पारोळा:- सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

धक्कादायक; पाचवीतील अनाथ विद्यार्थ्याची आश्रमशाळेत आत्महत्या…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क; धुळ्यातील आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या…

कजगावात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा ऐवज लुटला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा पडला असल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या दरोड्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करीत…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दि. १ ऑक्टोबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत’ एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम साजरा करण्यात आला. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता…

रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह

जळगाव : जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईनच्या वाघनगरजवळील डाऊन रेल्वेरूळावर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. ही घटना रविवारी (दि. १) सकाळी साडेनऊ 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका…

गाढ झोपेत असलेल्या मजुरांना आयशरने चिरडले; 4 ठार तर 7 जखमी…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे.…

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा ‘बर्निंग बस’ चा थरार, तेहतीस जण बचावले 

लोकशाही न्यूज नेटवर्क देऊळगाव राजा-अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर अचानक आग लागली. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकांसह तेहतीस प्रवाश्यांचे प्राण बचावले. एमएच ३७ टी…

मुलीला पाहायला आले आणि लग्न उरकवून घेतले ; मनीयार बिरादरीने केले कौतुक

जळगाव ;- वरणगाव येथील शेख गफूर हे त्यांचा मुलगा नावे शेख शाकीर याच्यासाठी जळगाव येथील तांबापुर मधील शेख लाल यांची मुलगी बुशराबी हिला बघण्यासाठी आले . दोघे नातेवाईक परिचित असल्याने रविवार रोजी साखरपुडाची तयारी चालू असताना अडावद चे नवरदेवचे…

विनापरवाना देशी कट्टा वापरल्या प्रकरणी कैलास दिघे पोलिसांच्या ताब्यात

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क देऊळगाव मही परिसरात विनापरवाना पिस्तूल कट्टा असणारा व्यक्ती फिरत असल्याचे खबऱ्याने दिलेल्या खबरीनुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पो. अ. बी.बी महामुनी पोलीस उपविभागीय अधिकारी अजय कुमार मालवीय…

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली

जळगाव;- जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व…

चोपडा तालुक्यात झाडाला गळफास घेऊन १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

अडावद ;- चोपडा तालुक्यातील एका १७वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सग्यादेव पाडा येथे राहणारा…

घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

भडगाव ;- तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेला माहेर होऊन घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण करून किडनी विकून टाकण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला…

दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात चाकू मारून केले जखमी

पहूर;- तालुक्यातील शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा येथे दारूच्या नशेत एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोयगाव रस्त्यावरील गोतमारे कट्ट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल…

जुन्या भांडणाच्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण

चोपडा ;- तालुक्यातील चुंचाळे येथे मागील भांडण्याचा कारणावरून एकाला शिवीगाळ करून त्यांनी मारहाण करून लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना 30 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका विरुद्ध चोपडा शहर पोलीस…

सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

जळगाव ;- शहरातील तांबापुरा परिसरात असणाऱ्या गवळी वाड्यात राहणाऱ्या एकाने करण्याच्या कामाच्या जागेवरून सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी दांड्याने डोक्यावर…

गोडाऊन मधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर चोरली

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर भागातील डाळफड येथे घराला लागून असलेल्या एका गोडाऊनमधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 27 रोजी रात्री आठ ते सकाळी 28 रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात…

मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर;- तालुक्यातील दहिवद खुर्द येथील बत्तीस वर्षीय तरुणाचा मागील भांडणाचा कारणावरून त्याला जबर मारहाण करून त्याचा मृतदेह लोन भाणे फाट्याजवळ लेंडी नाल्याच्या पात्रात फेकून खून करणाऱ्या एका विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

जेवणासाठी पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन युवकावर प्राणघातक हल्ला ; दोघांना अटक

जळगाव ;- गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका युवकाला मागील काही दिवसांपासून जेवणासाठी दोन जणांनी पैसे मागितल्याचा राग मनात ठेवत युवकावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मराठी शाळे समोर शनिमंदिर…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे २ ऑक्टोबरला अनावरण

अमळनेर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अमळनेर आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 2 ऑक्टोंबर रोजी बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ व्ही. एल माहेश्वरी यांच्या…

पाण्याच्या मोटारीची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव ;- अज्ञात चोरट्यांनी पाण्याच्या मोटारीची चोरी शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील दाळफळ नगरातून केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

पुण्याच्या ससून रुग्णालया बाहेर आढळेल २ कोटींचे ड्रग्स

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात खून, मारामारी, हल्ले, अमली पदार्थांचे सेवन अशा प्रकारचे गुन्हे वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात…

पाळधी गावातून राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात

स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन…

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पोषण अभियानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी आयुष…

डीजेमध्ये नाचताय ? मग एकदा वाचाचं

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क डॉक्टर माझ्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येतोय, मला ऐकायला कमी येतंय, कान दुखतोय, चक्कर येतेय, अशा तक्रारी घेऊन तरुणाई फॅमिली डॉक्टरांसह कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येत आहे. कारण? विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे…

भुसावळ शहरात युवकाचा खून

भुसावळ भुसावळ शहरात एका युवकाच्या खुनाच्या घटनेने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले असून एका 31 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने छातीवर आणि हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. मात्र त्याला जिल्हा सामान्य…

पुण्यात एका महिला २० लाखांचा गंडा, ४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पाण्याच्या टाकीत पैसे टाका २० पट करून देतो असे सांगत पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून पूजा करतो तसेच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला महिला बळी पडली.…

स्वच्छता पंधरवडा निमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसर पोलिसांनी केला चकाचक

जळगाव-देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंती…

विहिरीत उडी घेवून तरुणाची आत्महत्या

जळगाव: मानसिक रुग्ण असलेल्या तरुणाने विहरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी परिसरात घडली. पवन भिका जाधव (वय- २२, रा. सुभाषवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस…

तीन वाहनांमध्ये निर्दयपणे केली जात होती ५३ म्हशींची वाहतूक

जळगावः विनापरवाना वाहनांमध्ये निदर्यीपणे ५३ म्हशी कोंबून वाहतूक करणारे तीन वाहनांवर शनिवारी नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत म्हशी, वाहने असा एकूण ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध पोलीसात…

सेवा पंधरवडा अंतर्गंत आज स्वच्छता अभियान

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजीत करण्यात आला आहे. या सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजरा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.…

पनवेल-कळंबोली विभागात मालगाडी रुळावरून घसरली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील पनवेल-कळंबोली विभागात आज मालगाडी रुळावरून घसरली. अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी अचानक रुळावरून घसरली.…

अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने १८ ऑक्टोंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन जिल्हयांसाठी जिल्हास्तरीय आणि २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठ प्रशाळांसाठी होणाऱ्या अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी…

विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत लेखा परिक्षण अहवाल व वार्षिक हिशोब पत्रकाला मान्यता

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत इतर विषयांसोबत विद्यापीठ विकास व गुणवत्ता वाढीवर…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

जळगाव - महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर…

जळगावातील तीन अट्टल गुन्हेगारांची एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात रवानगी

जळगाव ;- रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन ट्टल गुन्हेगारांची एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात रवानगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशांव्ये करण्यात आली आहे . पिंप्राळा येथील बुधवारच्या बाजारात हफ्ते मागणार्‍यासह…

बालाजी नगरीत बाप्पांना उत्साहात निरोप

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांना बालाजी नगरीत उत्साहात निरोप देण्यात आला. यानिमित्त निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक व धार्मिक देखावे सादर केले. तर श्री गणेशोत्सव…

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘बब्या’वर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

गणपती बाप्पाला जल्लोषात भावपूर्ण निरोप …

जळगावात मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरावर तरुणाई थिरकली , उज्जैन व केरळच्या पथकाने वेधले लक्ष जळगाव ;-  गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशी आर्त साध घालत गणेश भक्तांनी बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. जळगाव…

जळगावात कंत्राटी पद्धतीने भरती ?, जिल्हाधिकाऱ्याचं स्पष्टीकरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. यावरून मोठी संतापाची लाट उसळली. यावर आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.…

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवित दिला स्वच्छतेचा संदेश

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान उत्साहात जळगाव - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी महाविद्यालय परिसरासह साकेगाव येथील शाळा, ग्रामपंचायत…

जळगाव महानगरपालिकेत मोठी भरती, असा करा अर्ज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20…

17 गणेश मंडळांच्या अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील 17 गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळातील सहभागी सदस्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर वाद्य बंद करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. तसेच गणपती विसर्जन…

रामदेववाडी येथे भीषण अपघातात तरुण ठार

जळगाव : तालुक्यातील वावडदा येथून जळगावात परतत असताना रामदेववाडी जवळ गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाचा शुक्रवारी दुपारी १. वाजता उपचारादरम्यान खाजगी…

खर्दे येथील शिक्षकाचा मतदान केंद्रातच हृदयविकाराने मृत्यू

जळगाव ः धरणगाव तालुक्यातील खदें बु येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रविंद्र बारसे यांचे नियुक्तीच्या शाळेत मतदान सुसुत्रीकरण विषय कामकाज करत असतांनाच आज हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना खर्दे येथील मतदान केंद्र क्रमांक १०४ वर घडली. रविंद्र…

हलखेडा येथील तरुणाचा श्रींचे विसर्जन करताना बुडून मृत्यू

कुन्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर - : गणेश भक्तांकडून गुरुवारी श्री गणरायाला भक्तीभावाने निरोप देत असतानाच हलखेडा येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे पवार कुटुंब व ग्रामस्थांवर मृत युवकाला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली. या…

सावदा फैजपूर महामार्गावर बस – ट्रकची समोरासमोर धडक…

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सावदा फैजपूर महामार्गावर आज संध्याकाळी 7 वा 30 मिनिटांनी सावदा येथील साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. खाजगी बसमध्ये 18 प्रवासी असल्याचे समजते…

मेहरूण तलाव येथे स्वच्छतेचा पंधरवडा, “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत स्वच्छता अभियान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड जळगाव महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली व सह. आयुक्त (SBM) अश्विनी भोसले आणि सह. आयुक्त(आरोग्य) उदय पाटील यांच्या…

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे – पालकमंत्री…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला व बालविकास विभागाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. 'सखी वन स्टॉप' सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे. अशी अपेक्षा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

जळगावात 3 डिसेंबर रोजी लेवा पाटीदार समाजाचा विश्वस्तरीय वधू- वर महामेळावा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील लेवा नवयुवक संघातर्फे दि 3 डिसेंबर रविवार 2023 रोजी विश्वस्तरीय विवाहेच्छुक वधु-वर परीचय महामेळावा जळगावात एकलव्य क्रिडा संकुल एम. जे कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

क्रिप्टोकरन्सी मध्ये फसवणुक करणारे महाठग भडगांव पोलीसांच्या जाळयात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली भडगांव तालुक्यातील नागरिकांची सुमारे २३ लाख ६० हजारांची फसवणुक झालेच्या तक्रारीवरुन भडगांव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासामध्ये सदरचे आरोपी…

रोटाव्हेटर चोरणारी टोळी भडगांव पोलीसांकडुन मुददेमालासह जेरबंद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घुसर्डी येथील शेतकऱ्याचा रोटाव्हेटर दि. १९/९/२०२३ रोजी चोरी झाल्याच्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे…

चाळीसगाव तालुक्यातून 14 वर्षीय मुलीला पळविले

चाळीसगाव ;- तालुक्यातील एका गावातून 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना 25 रोजी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा…

चाळीसगाव येथे १६ वर्षीय मुलीने घेतला गळफास

चाळीसगाव ;- तालुक्यातील करमुडता येथील १६ वर्षीय मुलीने राहत्या घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून स्थानिक डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. राधिका सुनील…

पारोळ्यात महिलेने घेतला गळफास

पारोळा ;- शहरातील व्यंकटेश नगर भागात राहणार्या एका ४२ वर्षीय महिलेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, व्यंकटेश नगर येथे…

रामेश्वर कॉलनीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर…

तलाठ्यांकडील चकरा टळणार; ई-हक्क प्रणालीद्वारे करा अर्ज दाखल !

जळगाव;- सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये…

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या नावे केला ‘हा’ रेकॉर्ड

लोकशाही न्यूज नेटवर्क अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर समाविष्ट केले आहे. या फिचर अंतर्गत असंख्य माध्यमांनी, सेलिब्रिटींनी स्वतःचं चॅनल उघडलं आहे. या चॅनलच्या माध्यमातुन असंख्य सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातले…