Browsing Category

महाराष्ट्र

सराईत गुन्हेगार डबल भेजा आणि गुड्डन हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांमध्ये सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय! –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च…

शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किरण सोनवणे यांना मातृशोक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्व. वेणुबाई लक्ष्मण सोनवणे रा. जळगाव यांचे आज शनिवार रोजी वयाच्या 83व्या वर्षी अल्पशा आजाराने सकाळी 10 वा 30 मिनिटांनी पनवेल येथे निधन झाले. त्या शिंपी समाज संस्थेचे खेडी परिसर मधील…

अडीच महिन्यांपासून फरार हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या अनेक दिवसांपासून जळगावात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. त्यात किरकोळ वाद ते अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतं आहेत. त्यामुळे पोलिसांचे भय गुन्हेगारांना आहे कि नाही? हा प्रश्न…

माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर कार्यशाळा

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बातमी लेखनासाठी लेखन कौशल्य…

अनुभूती निवासी स्कुल ‘स्कूल मेरिट अॅवार्ड – २०२३’ ने सन्मानित

जळगाव;- एज्युकेशन टुडे द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीमध्ये अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे दि. ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल…

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

धरणगाव ;- तालुक्यातील नांदेड येथे एका बावीस वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला सुताची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईताराम नान्या बारेला वय 22 राहणार भांपुरा तालुका शेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे मयत…

संतप्त शेतकऱ्यांकडून अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टोमॅटोचा वर्षाव…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शनिवारी शेकडो शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या शेतकऱ्यांनी पहाटे ओझर विमानतळावरून दिंडोरीकडे जाणाऱ्या अजित पवार यांच्या गाडीवर आणि त्यांच्या…

लहासर येथे २० वर्षीय तरुणाचा गळफास

जामनेर;- तालुक्यातील लहासर येथे एका वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमेश रंगनाथ शिंदे वय 20 असे मयत तरुणाचे नाव असून त्याला मयत अवस्थेत जामनेर उपजिल्हा…

सांगवी शिवारातून पीव्हीसी पाईपची चोरी

यावल;- तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारातील एका शेतातून नऊ हजार किमतीचे २४ पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार पाच ते सहा रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

ऐनपुर आरोग्य केंद्रात एकाच वैद्यकीय अधिकार्यांवर भार; आरोग्य केंद्रात दररोज १००च्या वर ओपीडी

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐनपुर येथे दर कार्यालयीन दिवशी १००च्या वर रुग्णांची ओपीडी होत असून त्यासाठी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी दिसत असून त्यांना ओपीडी सांभाळावी लागत आहे. सविस्तर वृत्त असे की,शासनाने सर्व…

पिंप्री येथे घराचे कुलूप उघडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लांबविला

पारोळा ;-तालुक्यातील पिंप्री येथे अज्ञात चोरटयांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला टांगलेली किल्ली घेऊन त्याद्वारे घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज…

८८ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे ५४ हजार रुपये तीन अनोळखी भामट्यानी लांबवीले

जामनेर ;- रिक्षातून प्रवास करीत असताना ८८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे ५४ हजार रुपये रोख आणि आधारकार्ड आणि ओळखपत्र रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी भामट्यानी लांबविल्याचा प्रकार ६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जामनेर पोलीस…

वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष…..!

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोरगाव ता. रावेर येथून जवळच असलेल्या वाघोड या गावी परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व गरजू रुग्णांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने वाघोड हे गाव सेंटर मानून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य…

धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या…

भल्या पहाटे अपघातग्रस्त वाहन चालकाला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची मदत

जळगाव - जळगावकडे जाणार्या मारोती ओमनीला जळगाव भुसावळ महामार्गावर शनिवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत…

राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका -डॉ.उल्हास पाटील

जळगाव - केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजपूत समाजाला जो शब्द दिला होता त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून राजपूत समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य…

निर्णय प्रक्रियेत डाटा अॅनालिटिक्सची महत्त्वाची भूमिका: निकिता गौर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क निर्णय प्रक्रियेत “डाटा अॅनालिटिक्स”ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण…

पाचोरा येथे एकास बेदम मारहाण करून लुटले ; सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा

पाचोरा ;- शहरातील जारगाव चौफुलीवर एकला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

मिठाईचे दुकान चालवण्यासाठी ५० हजारांची मागितली खंडणी

भडगाव ;- मिठाईचे दुकान चालवायचे असेल तर मला वर्षाचे 50 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार 27 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कजगाव येथे घडला असून याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला एका विरुद्ध…

धक्कादायक; मालेगावमध्ये चाहत्याने चक्क थिएटरमध्ये फोडले फटाके

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रिलीज होण्याआधी 'जवान' चित्रपटाची क्रेज खूप जास्त बघायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज १ महिना पूर्ण झाला असला तरी, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेज कायम आहे. शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने सर्वच…

इंस्टाग्रामवर ओळख होऊन लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार

चाळीसगाव;- इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिश दाखवून एका 26 वर्षीय महिलेवर चाळीसगाव येथे बलात्कार केल्याचा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी एकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण…

सिक्कीम महापुरात अडकले महाराष्ट्राचे ८ पर्यटक, मृतांमध्ये ४४ जणांचा समावेश

लोकशाही न्यूज नेटवर्क सिक्कीममध्ये पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहे. बेपत्ता जवानांमध्ये ४ जवानांचे मृतदेह सापडले आहेत. एवढेच नाही तर,…

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून मनपा दवाखान्याची पाहणी

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात जाऊन तपासणी केली. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू…

आज पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरती परीक्षा

जळगाव :-जिल्हा परिषदेतील क गटाच्या एकूण 664 रिक्त जागांसाठी सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार असून पहिल्या दिवशी रिंग मॅन ,वरिष्ठ सहाय्यक पदासाठी…

मस्करी सहन न झाल्याने चाकू हल्ला ;एकाचा खुन,दुसरा गंभीर जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  चहाच्या टपरीवर सुरू असलेली चेष्टा मस्करी सहन न झाल्यामुळे चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना यावल येथे घडली. यात एक जण गंभीर जखमी तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . यात परस्पर विरोधी फिर्याद…

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. अशा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला. सामाजिक…

मॅफेड्रॉनचा कारखाना उद्ध्वस्त ; 267 कोटींचा अमली साठा जप्त

नाशिक : एमडी तथा मॅफेड्रॉन अमली पदार्थ तस्करीचा मुंबई पोलिसांनी भंडाफोड केला आहे. नाशिक पोलिसांना कारवाईची खबर लागू न देता मुंबईच्या पथकांनी शहरातील कारखाना उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत एकास अटक करून तब्बल २६७ कोटी रुपयांचा मुद्देमाल…

जळगाव जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारणी

लोकशाही संपादकीय लेख आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजप नगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव जिल्हा पूर्वीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज…

पक्षावरील अधिकारासाठी शरद पवार निवडणूक आयोगासमोर हजर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात वातावरण तापले आहे. दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला हक्क सांगत आहेत. अजित यांच्या…

ज्येष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक व मार्गदर्शक स्व.आर बी (नाना) पाटील यांची उद्या श्रध्दांजली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अत्यंत निगर्वी स्वभावाच्या आर बी (नाना) पाटील यांनी माहितीच्या अधिकाराबाबत प्रशिक्षण देवून नागरिकांना सजग केले होते. मराठा मंगल या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोफत मेळावे घेऊन अनेक…

खडकी येथील तरुणाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या…

उद्यापासून मू.जे महाविद्यालयात “युवारंग २०२३” ची धामधूम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित “युवारंग 2023” खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत…

करगाव आश्रमशाळेचा ग्रंथपाल ७ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

चाळीसगाव ;- : तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपालने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव…

उद्धव ठाकरे; निवडणुकीच्या तयारीला लागा, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सूचना

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरु झाली असून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे.…

परीक्षेबाबत जनजागृती आणि कॉपीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी १७ रोजी बैठक

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेबाबत अधिक जनजागृती व्हावी व कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी विविध घटकांना सोबत घेवून बैठकांचे आयोजन केले आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता विधी महाविद्यालयांचे…

दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा भुसावळात केला नष्ट

भुसावळ : - येथील पोलिसांनी २०२२ साली जप्त केलेला दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार ५ रोजी डम्पिंग ब्राऊन येथे नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील,…

जळगावातील गेंदालाल मिल परिसरातील किराणा दुकानात चोरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका किराणा दुकानातून अनोळखी चोरटयांनी दि. ४ ऑक्टोबरच्या रात्री किराणा सामानासह रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत जळगाव…

जळगावातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल … !

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद

जळगाव;- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 या एका महिन्यात परिमंडलातून 4 लाख 81 हजार 13 ग्राहकांनी 100 कोटी 9 लाख रुपयांचा…

एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले – उद्धव ठाकरे

मुंबई ;- नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज पाटकर परिषदेत सडकून…

महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर

जळगाव ;- वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न…

छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे पाटील यांची १० रोजी जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर :- गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर संवाद सभा मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजता आयोजित केली आहे. शहरात गुरुवारी विविध ठिकाणी झालेल्या काॅर्नर बैठकांतून या सभेला…

निंभोरा येथील जलकुंभ धोकादायक स्थितीत, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

निंभोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क निंभोरा बु:ता: रावेर येथील गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक स्थितीत असून, सध्या याच जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सन २०१४/१५ या वर्षी ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती योजनेतून सुमारे दोन…

राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर दरम्यान आयोजन

जळगाव;- जळगाव डाक विभागाअंतर्गत जागतिक टपाल दिनानिमित्त ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राष्ट्रीय…

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन जळगाव;- केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट‌ प्लेस (GeM) पोर्टल कार्यपद्धती, वस्तु व सेवांची खरेदी प्रक्रियेविषयी १२ ऑक्टोबर रोजी अल्पबचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन…

आयशरमधून साडेचार लाखांचे तेलांचे डबे चोरले !

जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली .…

अमळनेर येथे लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;- शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा आठ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

किराणा दुकानातून रोकडसह किराणा सामान लंपास

जळगाव:- शहरातील गेंदलाल मिल परिसरात असणाऱ्या एका किराणा दुकानातून आज्ञा चोरट्यांनी चार ते पाच ऑक्टोबर च्या दरम्यान रोकड आणि किराणा सामान असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत जळगाव शहर पोलीस…

अल्पवयीन तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करणाऱ्याला अटक

रावेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय तरुणी आंघोळ करीत असताना तिचे आंघोळ करतानाचे मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करत असताना एका 24 वर्षीय तरुणाच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला विनयभंग…

जळगाव येथे तरुणीचा विनयभंग एका विरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

पिंप्राळा येथे घरातून दागिने,मोबाईल आणि रोकड लांबविली

जळगाव;- शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा मळा येथे सर्वजण घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील दागिने आणि रोकड ,मोबाईल असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी ते ४ ऑक्टोबर दरम्यान घडली .…

महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क मान्सूनची आता परतीच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले असून महाराष्ट्रातून…

महाराष्ट्र एक्सप्रेस व शटलची वेळ पूर्ववत होणार – खा. उन्मेष पाटील

जळगाव - कोरोना नंतर महाराष्ट्र एक्स्प्रेस व शटल गाडीच्या वेळेमध्ये बदल झाल्याने चाळीसगाव पाचोरा इथून जळगावला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.या अनुषंगाने सातत्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी निवेदन देऊन रेल्वे…

‘द हायवे मॅन’ नितीन गडकरींच आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर बघता येणार आहे. देशातील मोठ्या नामवंत व बड्या राजकारण्यांपैकी एक नेता म्हणून नितीन गडकरी एक वेगळी ओळख आहे. सक्षम आणि…

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आता २४ तास खुले राहणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसात नवरात्रोत्सव सुरु होत असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक वणी येथे येतात. सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सप्तशृंगी देवीच…

ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील नायगाव ते किनगाव दरम्यान दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला असून, झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

मुंबईत भीषण आग, ७ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आले असून मृतांचा…

चोपड्यातून दोन लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लांबवली

चोपडा : शहरातील मेन रोड परिसरातील शनी मंदिरासमोर असलेल्या समीक्षा ड्रायफ्रूटच्या दुकानाच्या समोरून एक पिग्मी एजंट नियमित पणे पैसे कलेक्शनसाठी आलेला असताना त्याच्या मोटरसायकलला लावलेली २ लाख ३५ हजार रुपयांची बॅग तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास…

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली

अमळनेर: चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.…

ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे यांचे निधन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचा आज निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विजयबापू पंडितराव कोल्हे यांनी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे…

मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

लोकशाही संपादकीय लेख १७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या…

मोठी बातमी; नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबारच्या जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हाधिकार्‍यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने प्रशासकीय कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा…

नांदेड; सचखंड गुरुद्वाराकडून मदतीचा हात… म्हणाले यादी द्या, औषधी आम्ही पुरवू…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांच्या मृत्यूवरून वाद सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असले तरी विरोधी पक्ष याला…

१० वर्षांपूर्वी ED बद्दल कोणाला ठाऊक नव्हते – शरद पवार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. बैठकीत शरद पवार यांनी भाजप आणि…

बोदवड शहरातून अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता

बोदवड ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी ही घरात कॉलेजला जाते असे सांगून निघून गेले ते घटना तीन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तिच्या भावाने खबर दिल्यावर बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले…

जळगाव तालुक्यातील विवाहिता बेपत्ता

जळगाव;- तालुक्यातील एका गावातून 36 वर्षीय महिला कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून विवाहित तिच्या पतीने दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद…

47 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा -शहरातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय समाजा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जनता वसाहत येथे…

बैलाने शिंग मारल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू

चाळीसगाव ;- तालुक्यातील जुनोनी येथील एका साठ वर्षे वृद्ध व्यक्तीला बैलाने शिंग मारून जखमी केल्याची घटना घडली असून यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आले आहे. नामदेव…

शिवाजीनगर येथून 23 वर्षीय तरुण बेपत्ता

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 23 वर्षे तरुण आजी आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचा प्रकार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.…