Browsing Category

महाराष्ट्र

IPS रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला यांची गुरुवारी महाराष्ट्राचे नव्या पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले…

मृत्तिका मल्लिक आणि दक्ष गोयल ठरले चेस चॅम्पियन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरु असलेल्या सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत काल नवव्या दिवशी अकरावी आणि अंतिम फेरी खेळवण्यात आली. गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या…

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजना राबविणार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 ISDSI (Integrated Scheme for Development of Silk Industry) ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राज्यात…

शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यात आला

लोकशाही न्यूज नेटवर्क १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…

फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत पाच लाखांचा मुद्देमाल जाळून खाक

जळगाव ;- फर्निचरच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना नशिराबाद येथे :मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील सुमारे पाच लाख रुपयांच्या फर्निचरचा माल जळून खाक झाला. नगर परिषदेचा अग्निशमन बंब ने ही आग आटोक्यात आली आहे.…

बॅडमिंटन खेळण्याच्या कारणावरून तरुणाला घरात घुसून मारहाण

जळगाव ;- बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शहरातील जुना आसोदा रोड परिसरात बुधवारी घडली. या घटनेबाबत रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

पारोळा पालिकेच्या कचरा डेपोतून चार मोटारी चोरल्या ; गुन्हा दाखल

पारोळा : शहरातील नगरपालिकेचा घनकचरा खत निर्मिती प्रकल्पाच्या डेपोतून चार मोटारी लांबवल्याची घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत असलेला घनकचरा डेपो खत निर्मिती प्रकल्प आहे.…

विद्यापीठात ‘आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा शुभारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र विभागात दि. ३ जानेवारी ते दि. ९…

विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या चिकित्सा पध्दतीचा २०९ जणांनी घेतला लाभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने योगायुर्वेद थेरपि युनिटच्या माध्यमातुन विविध चिकित्सा पध्दती सुरू केली असून अवघ्या दहा महिन्यात २०९ जणांनी या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेतला आहे.…

मुलगी इरा खानच्या लग्नात आमिर खानने माजी पत्नी किरण रावचे घेतले चुंबन

मुंबई. आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने त्याची माजी…

बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे, मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

पिटमन यांच्या शॉर्टहँड कलेस चिरंतन अस्तित्व

स्टेनोग्राफर दिवस : सर आयझॅक पिटमन यांची जयंती साजरी जळगाव ;- जगात विविध कलेचा उद्गमा मुळे मानवी जीवन सुखद होण्याबरोबर गतिमान झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय कामास गतिमानता देण्यात स्टेनाग्राफी कलेचे महत्व उल्लेखनिय आहे. सर…

जळगाव तालुक्यात अवैध हातभट्टी उध्वस्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव ;- तालुक्यातील मौजे देऊळवाडेयेथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक…

बालिकेचा विनयभंग करून पळवून नेण्याचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद

जळगाव ;- तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग करून वाईट उद्देशाने पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या तावडीतून मुलीच्या आईने सोडविले असता आरोपी हा पळून गेला होता . मात्र याप्रकरणी आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.…

पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ प्रमाणे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…

फोटो सोशलमिडीयावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगावातील घटना ; अल्पवयीन मुलावर गुन्हा जळगाव ;- सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे धक्के

लोकशाही न्यूज नेटवर्क पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला बुधवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. ३.४ रिश्टर स्केलचे हादरे बसल्याचे सांगण्यात आले. धानीवरी येथील शेतकरी शकणार गोरखना यांच्या घराच्या भिंती मागील भूकंपात भेगा पडल्या होत्या.…

दुचाकी दुभाजकावर आदळून पत्र्याने मानेची नस कापल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव)…

ज‍िल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव कृषी कर्ज पुरवठा करण्याची श‍िफारस

जळगाव;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅकांच्या तांत्रिक समितीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. समितीने बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि मका…

तरुणीचं टोकाचे पाऊल, १४व्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ते टोकाचं पाऊल उचलत आहे. दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना मुंबईतील अंधेरी परिसरातून समोर आली आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयीन…

दळवेल येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा - विषारी द्रव्य प्राशन करुन कर्जबाजारी शेतकरी दीपक बाबुलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

भुसावळ विशेष न्यायालयाचा निकाल जळगाव : केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित सहा वर्षीय बालिकेला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

वैद्यकीयदृष्ट्या मी मृत झालो होतो; अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितला भयावह अनुभव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अभिनेता श्रेयस तळपदेला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. आपला आगामी चित्रपट वेलकम टू जंगलच्या शूटिंगदरम्यान त्याला त्याची तब्येत थोडीशी अस्वस्थ वाटली. तेथून घरी परतल्यानंतर त्याला अचानक…

विद्यापीठाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा

जळगाव ;- पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन…

घाटी रुग्णालयात आठ महीन्याच बाळ सोडून महिला पसार…

छ.संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; आई म्हणावं कि कैकई. आजच्या काळातही आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या स्त्रिया आहेत. याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आला. तेथे एक हृदयद्रावक प्रकार समोर…

विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना माहिती

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची माहिती व्हावी यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना विद्यापीठात बोलावून ही प्रक्रिया अवगत करून देण्यात आली. विद्यापीठाने सर्व कामकाजात अधिक…

जनावरांच्या चरबीपासून तूप, पोलिसांकडून कारखाना उद्ध्वस्त

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क  अन्नात, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करून सर्रास विक्री केली जाते हे तर आपल्याला माहित असेलच मात्र भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.   भिवंडीतील खडीकिनारी चक्क जनावरांपासून तूप बनवले जात होते. या बोगस…

महसूल प्रशासनाने नऊ मह‍िन्यात ६ लाख नागर‍िकांना द‍िले घरबसल्या…

सात मह‍िन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे व‍ितरण ; दररोजच्या जात प्रमाणपत्र वाटपाच्या सरासरीत वाढ जळगाव, ;-  ज‍िल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विव‍िध दाखले, कागदपत्रांचे…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव ;- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात…

महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव : महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था ,अयोध्या नगर संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळेला समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांनी सावित्रीबाई…

मुक्ताईनगरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ; आ. चंद्रकांत पाटलांची भेट

मुक्ताईनगर ;- महावितरणच्या मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगाराना २ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा…

अल्पवयीन बहिणीवर भावांचा वारंवार बलात्कार, पीडिता गर्भवती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईच्या विक्रोळी भागात बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. दोन भावांनी पॉर्न व्हिडीओ आणि अश्लील फोटो दाखवून आपल्या लहान बहिणीवर वारंवार बलात्कार केला आहे.  23 आठवड्यांची…

पालकांना पाहताच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीने उडी घेऊन संपविले जीवन

सांगली ;- एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकारसांगलीच्या कुपवाड येथील बामणोली येथे घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने…

Gold-Silver Price : सोन्या-चांदीचा आजचा भाव ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

मुंबई /जळगाव ;- नववर्षाच्या सुरुवातीला जळगावच्या सुवर्णगरीत सोने आणि चांदीच्या भावात थोडीफार घसरण झाली असून अजूनही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे १ जानेवारीला सोने प्रति १० ग्राम ६३ हजार ३९० इतके होते.…

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून सुनावणी

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवार 4 जानेवारीपासून सुनावणी पार पडणार…

जळगावात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव;- बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत फर्निचरच्या कपाटामधून सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील दर्शन कॉलनी परिसरात मंगळवारी २ जानेवारी रोजी…

जळगावातील शिवाजी नगरात कंपनीला आग ; ४० ते ५० लाखांचे नुकसान

जळगाव ;- मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरात घडली. अग्निशमनच्या बंबांनी आग आटोक्यात आणली . या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात…

मोठी बातमी: अंगणवाडीमध्ये 13531 पदांची होणार भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क  अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी महत्वाची बातमी आहे. अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर…

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही जळगाव;- जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे १९‌ कोटी ९४ लाख रुपयांचे…

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

कलम ५६ अंतर्गत जिल्हा पोलीस दलाची कारवाई जळगाव;-  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.…

मुक्ताईनगर शुगर कारखाना व्यवस्थापनाने बंद ठेवण्याचा निर्णय

मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताई शुगर अँड एनर्जि लिमिटेडचा दहावा ऊस गाळप हंगाम सध्या सुरु आहे. गळीत हंगाम सुरु होऊन ५६ दिवस पूर्ण झालेले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गळीत हंगाम संथ गतीने सुरु आहे. प्रोग्रामनुसार…

विजेचा धक्का लागल्यानेतरुणाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

जळगाव : विट भट्टीवर काम करतांना विजेच्या जोरदार झटका लागल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रविंद्र संतोष चौधरी (वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर) या तरुणाची मंगळवारी…

धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या त्रिकुटाला अटक

जळगाव : गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता व चॉफर घेऊन दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात…

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

जळगाव : भरधाव वेगावे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी मानराज पार्क परिसरातील चौफुलीजवळ घडली. या अपघातात पूनम प्रभाकर जाधव (वय ३८, रा. खोटेनगर) या दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात…

वाईन शॉप बंद झाल्याचे सांगताच संतप्त तरुणाने एकाच्या डोक्यात फोडली बाटली

जळगाव : बिअर घेऊन निघालेल्या तरुणाला रिक्षातून आलेल्या तिघांना वाईन शॉप बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्यांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यामध्ये आकाश प्रकाश तायडे (वय २६, रा. समता…

विखरण येथे जमावाकडून पोलिसांवर हल्ला ; एपीआयसह पोलीस कर्मचारी जखमी; वाहनांने नुकसान

एरंडोल : दोन गटात झालेल्या हाणामारीत ताब्यात घेतलेल्या संशयिताला आमच्या ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या गटातील टोळक्याने हातात लाठ्याकाठ्या घेवून येत पोलिसांवर भ्याड हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास एरंडोल…

खैर प्रजातीचे लाकूड अवैधरित्या घेऊन जाणारे वाहन पकडले

यावल ;- मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना २ मंगळवार रोजी किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता…

महापालिका व सा.बां. विभागात समन्वयाअभावी गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांची शासनाने मंजूर केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शहराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती महापालिकेला असल्याने घराघरांसाठी नळजोडणी, भुयारी…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार… नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये जिल्हा प्रशासनाचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्याला पेट्रोल - डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून…

पहूर दगडफेक प्रकरणी ८ जणांना अटक : तणावपूर्ण शांतता

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बैठकीसाठी एकत्रित आलेल्या नागरिकांवर अज्ञात लोकांनी केलेल्या दगडफेकीनंतर पहूर येथील लेले नगर भागात काल दि. ०१ जानेवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाहनांची तोडफोड झाल्या प्रकरणी गुन्हा…

मोठी बातमी: जरांगेंच्याच कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले आहे. अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती…

पहूर आठवडे बाजारात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पहूर येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल…

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पीक नुकसान भरपाईची मर्यादा..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची मर्यादा वाढवलीय. राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. कोकण भवन, नवी मुंबई येथे रजनीश सेठ…

प्रसादाचे आमिष दाखवत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्त्री अत्याचाराच्या घटना राज्यात अधिकच वाढत चालल्या आहे. नराधमांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे आणि पोलिसांचे भय राहिलेले नसल्याचे चित्र आहे. त्यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले…

लोहारा मार्गावर चारचाकी वाहनाची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क लोहारा येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे नोकरीनिमित्त शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीत होते. आपल्या घरून त्यांची दुचाकीवरून (एम एच 19 डी एन 76 62) शेंदुर्णी येथे जात असताना, कळमसरा…

कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, वाचा सविस्तर

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या सात कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे. 'थर्डी…

महावितरणची नव्या वर्षाची भेट ; नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध होणार

नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेमध्ये पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च महावितरण करणार. जळगांव;- कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा…

औद्योगिक वीजग्राहकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’

नववर्षापासून महावितरणची ग्राहकसेवा थेट औद्योगिक ग्राहकांच्या दारी जळगांव ;- नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ सुरु करण्यात येत…

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर कारवाई

जळगाव ;- ३१ डिसेंबरच्यारोजी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर डंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहन चालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल…

पेट्रोल पंपांवर इंधन संपले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर ट्रक, टँकर चालक आक्रमक झाले आहे. या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला असून अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभी…

‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र शासनाने 'हिट अँड रन' बील लोकसभेत सादर केले आहे. या कायद्याला खाजगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरु आहे. बिल रद्द करावे, या मागणीसाठी काली-पिवळी चालक-मालक संघटनेने ३ जानेवारीपर्यंत बंद पुकारला आहे. माळ…

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव ;- जळगाव जिल्हा पोलीस दलातुन दि. २९/१२/२०२३ रोजी ९ पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले . त्यात पोउपनिरी. प्रकाश त्र्यंबक हिवराये, पोउपनिरी. गयासोद्दीन मौजुद्दीन शेख, पोउपनिरी. राजेंद्र दशरथ सोनार, पोउपनिरी. विलास रामदास खुरपडे,…

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

जळगाव ;- पुणे येथे स्टेअर फौंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2023 यादरम्यान पार पडल्या . त्यात पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकूण 20 स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण महाराष्ट्र भरातील 300…

भंडाऱ्यातील आयर्न अँड स्टील कंपनीला भीषण आग, ३ जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ च्या सुमारास स्फोट होऊन ३ कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. तर या दुर्घटनेत ७-८ कामगार किरकोळ जखमी झाले असून,…

ग्राहकांना मिळणार ‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’, राज्य सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना

जळगाव,;- महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' जाहीर केली असून ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी मिळणार आहे. कमी मुद्रांकावरील नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा…

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : फसवे एसएमएस पासून सावधान, प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक

जळगाव,;- प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी…