Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
या हाताने घ्या, त्या हाताने द्या !
लोकोत्सव विशेष लेख (दीपक कुलकर्णी)
शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 नराधम अटकेत
मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पळसखेड ता. चिखली येथील 22 वर्षीय विवाहित शेतमजूर महिलेला दुचाकीवर तोंड बांधून आणून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मलकापुर शहरातील तुलसी नगर भागात घडली. याबाबत पीडीतीने मलकापूर शहर…
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर करा तक्रार…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.…
उद्धव ठाकरेंची पुनरावृत्ती नको !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहांची भेट घेतली आणि मनसेच्या महायुतीसोबत जाण्याचे जवळपास निश्चितच झाल्याचे बोलले जात आहे. फक्त घोडे अडलेय ते जागा वाटपावरुन. मनसेने दोन जागांचा प्रस्ताव…
उत्तर भारतीयांची मते राज ठाकरे कशी मागणार?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर भारतीयांना लाढ्या काठ्या मारणारे मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांकडे कसे मत मागतिल असा खोचक सवाल काँग्रेसने विचारला आहे. मनसेला उतरती कळा लागत असल्यानेच ते भाजपाच्या गोटात दाखल होत असल्याचेही…
मुलीच्या लग्नासाठी जमवलेले ६ लाख रुपये लंपास
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले सहा लाख रुपये चोरटयांनी लंपास केल्याची घटना पारोळा येथे घडली आहे. कुटुंब झोपलेले असतांना चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत लोखंडी कोठीतील सहा लाखांची रोकड लंपास…
शिंदेसेनेच्या किती जणांना ‘त्याग’ करावा लागणार?
लोकोत्सव विशेष लेख
शिवसैनिकांनी नेहमीच युती धर्म पाळला असून तोच पायंडा यंदाही कायम राहणार असून त्यागाची तयारी ठेवावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिल्यात.
महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तीन पक्ष…
एकनाथराव खडसेंच्या मदतीने लोकसभा जिंकू !
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला उमेदवारी दिली जाईल असा शब्द शरद पवारांनी दिला असून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मदतीने आपण विजय संपादन करु अशी माहिती माजी आमदार संतोष…
बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत
जळगाव - तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली होती. यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (वय-३४ रा. जामनेर) याला जळगाव…
ट्रकच्या धडकेत क्लीनर जखमी ; चालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या ट्रक चालकाने क्लीनरच्या पायावर ट्रक घेवून जात गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील तोल काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी…
फळविक्रेत्या मुलाला सळईने दोन जणांनी केली मारहाण
जळगाव : दोन जणांनी किरकोळ कारणावरुन फळ विक्रेता असलेल्या एकनाथ वसंत खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर जखमी केले.
ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास समता…
चाळीसगावातील अपघातात दोन महिला ठार; १४ मजूर जखमी
चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर स्टेशनसमोरील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर वाहणारे वाहन आणि मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या जबर अपघातात २ महिला जागीच ठार झाल्या तर १४ मजूर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अपघाताचे वृत्त…
दहा हजाराची लाच घेणाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी १० हजाराची लाच घेणाऱ्या शेख हुसेन शेख बहु (वय ३९, रा. कुऱ्हाड बु. ता. पाचोरा) या न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तक्रारदाराला प्रधानमंत्री आवास…
जिल्ह्यातील 51 हजार 728 राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवले
जळगाव ;- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील…
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड, ६० महिला ताब्यात
चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे कुंटणखान्यावर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. यात ५ दलाल, १० मालकीण महिलांसह एकुण साठ महिलांना ताब्यात घेतल्या आहेत.…
रुग्णवाहिका चालकांचे ‘ग्रहण’ सुटेना!
वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने उपासमारीची वेळ : ठेका रद्द करा
जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 रुग्णवाहिका चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांनासून रखडले असून त्यासंदर्भात जिल्हा शल्सचिकित्सकांना निवेदन देवूनही त्यावर तोडगा न…
धानोरा येथील स्मशानभूमी समस्यांच्या ‘चिते’वर!
सोयी-सुविधांचा अभाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
धानोरा, ता. चोपडा ;- तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धानोरा येथील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतांनाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष…
ब्रेकिंग ! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे…
हृदयद्रावक ; चिमुकल्या मुलीला गळफास देऊन पित्याने केली आत्महत्या
लातूर ;- राहत्या घरीच एका सहा वर्षांच्या चिमुकलीलागळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून निर्दयी पित्याने हे कृत्य केल्याचा…
गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!
लोकशाही संपादकीय लेख
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…
बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक बालरंगभूमी दिवस साजरा…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे. शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे. बालनाट्य, किशोरनाट्य व कुमारनाट्य…
अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी
वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रीय महामार्गावरील वेस्टन हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने काळविटाच्या मागील दोन्ही पायाचा चैदामेदा झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती…
ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित यांची बदली रद्द
जळगाव ;-जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती श्री. अंकित…
जळगाव लोकसभा मतदार संघात 19 लाख 81,472 , तर रावेरमध्ये 18 लाख 11,951 मतदारांची नोंद
जळगाव ;- जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख,81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली…
जळगांव शहरातील असंख्य महिलांचा राष्ट्रवादी शरद पवार गटमध्ये प्रवेश
जळगाव ;-शहरातील जाखनी नगर भागातील १५० महिलानी आज रोजी बुधवारी राष्ट्रवादी कॉ. (शरदचंद्र पवार गट )मध्ये राष्ट्रवादी कॉ.पार्टी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) . रविन्द्र पाटील ,रॉ. का. पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवेजारी व महिला जिल्हाध्यक्षा…
श्रीरामाच्या जयघोषात चोपडा आगाराची बस अयोध्या दर्शनासाठी रवाना
विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते शुभारंभ
चोपडा;- राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन "अयोध्या दर्शन"बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते आज दिनांक २० मार्च रोजी करण्यात आला.जळगाव जिल्हातुन प्रथमच चोपडा…
भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज हस्तगत ; दोन जणांना अटक
भुसावळ ;- भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी 18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या…
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मां यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली
मुंबई ;- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप…
अवकाळीसह गारपिटीचा अंदाज; या जिल्ह्यांना इशारा?
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येऊन उभे राहिले आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. शहरात मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारीही…
सोने चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार सुरु आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना पहिल्या दिवशी दिलासा दिला. तर आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याची झळ ग्राहकांना…
पित्रा-पुत्राला मारहाण करणाऱ्या भावंडांना दोन वर्षांची शिक्षा
जळगाव : पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी विनोद दामू पाटील (वय ३२) व संजय दामू पाटील (वय २५) या दोघांना दोन वर्ष साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्यायालयाने सुनावली.
जळगाव तालुक्यातील रिधूर येथे दि. ११…
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार
जळगाव : नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगदीश हिलाल ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झत्तला. ही घटना सोमवारी रात्री कानळदा…
सुसाईड नोट लिहित तरुणाची आत्महत्या
अमळनेरः मी आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट लिहीत तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील २४ वर्षीय दीपक भगवान चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि १८ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची…
महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे…
छोट्या-मोठ्या गोष्टीचा बाऊ करु नका- गिरीश महाजन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
परिवारात वाद-विवाद होत असतात. घरात भांड्याला भांडे लागते म्हणून त्याचा बाऊ करु नका. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश संपादन करावयाचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असा मंत्र मंत्री गिरीश महाजन यांनी…
मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली अतिरीक्त आयुक्तांकडे पदभार
जळगाव : जळगाव शहर महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांचा प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार अतिरीक्त आयुक्त पल्लवी…
जि.प. चे सीईओ श्री. अंकित यांची बुलढाणा येथे बदली ; धुळ्याचे शुभम गुप्ता नवीन सीईओ
जळगाव : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू होणार आहे. तर जळगाव येथे धुळे…
मनमाडपर्यंत तिसरा विद्युतीकरणसह मार्ग सुरू
भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क
मध्य रेल्वेने भुसावळ - मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगांव सेक्शनची 25 किमीची नवीन तिसरी लाईन यशस्वीरित्या सुरू केली.
मध्य रेल्वेने 32.07 किमी…
जळकेकर महाराजांचा नाथाभाऊंवर हल्लाबोल…
लोकशाही संपादकीय लेख
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून ते सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात असतात. निसंशय नाथाभाऊ हे भाजपमधील…
घड्याळ अजित पवारांचेच; शरद पवारांनी तुतारी वापरावी – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना…
मलकापूर बुलढाणा रोडवर चार चाकी वाहन जाळून खाक; कुटुंब थोडक्यात बचावले…
मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मलकापूर शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंप समोर इंडिका चार चाकी वाहनाला भीषण आग लागून वाहन जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने चालक त्याची पत्नी व दोन मुले सुखरूप बचावले…
उमेदवारीत भाजपची आघाडी अन् मविआत कुरघोडी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून, निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे.…
डांभुर्णीचे दिनेश सोनवणे ( पाटील ) यांची मुंबई ब्राँचच्या सीआयडी एसीपी पदावर पदोन्नती
यावल ;- तालुक्यातील डांभुर्णी येथील राहणारे व स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व संदीप सोनवणे यांच्या परिवारातील त्यांचे मोठे बंधु दिनेश निंबाजीराव सोनवणे (पाटील) यांची पदोन्नती होऊन त्यांनी मुंबई CID येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)पदाचा…
रावेर लोकसभा क्षेत्राच्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा उपसंघटकपदी नितिन सोनार
यावल ;- येथील स्वर्णकार समाजातील सामाजीक कार्यकर्ते नितिन श्रावण सोनार यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे .
शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा…
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगाव ;- पारोळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.…
वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे निवेदन
जळगाव ;- महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अब्दुल शकूर देशपांडे यांनी कार्यकारी अभियंता जळगाव विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित यांना निवेदन दिले
सिटी कॉलनी, लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल. भागात वारंवार लाईट…
मोर नदी पात्रात तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू ; अंजाळे येथील घटना
यावल ;- तालुक्यातील अंजाळे या गावात मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटरचे पाणी या ठीकाणीच्या गावातील शेतकरी गुरचराई साठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात तोल जावुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .
सूत्रांनी दिलेली…
राज ठाकरे यांनी घेतली अमित शहांची भेट ; मनसे महायुतीत सामील होणार ?
नवी दिल्ली ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. मात्र या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा झाल्याचं समजतं…
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसचा कडाडून विरोध
मुंबई ;- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मध्ये जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सांगली लोकसभेच्या जागेबाबतचे प्रकरण अजूनही गुंतागुंतीचे आहे. शिवसेना (उद्धव गट) कोल्हापूरऐवजी सांगलीच्या जागेवर दावा करत आहे. याला काँग्रेसचा कडाडून विरोध…
चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक
जळगावः जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध…
वन कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक
यावल :- देवझिरी वन वनक्षेत्रात वृक्षांची तोड केल्याप्रकरणी कारवाई केल्याने संशयित आरोपीने कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला चोपडा न्यायलयाने तिन…
गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली ;- मंगळवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चार नक्षलवाद्यांवर सरकारने 36 लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांशी झालेल्या चकमकीत चौघांचाही मृत्यू झाला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी…
सुनसगाव येथे मृत अर्भक उकिरड्यावर आढळले
भुसावळ :- तालुक्यातील सुनसगाव येथे एका दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक उकीरड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत तपास सुरू केला. दरम्यान चाळीस वर्षीय विधवा महिलेने हा प्रकार केल्याची बाब तपासात…
चारित्र्याचा संशय घेत चार लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पतीच्या व्यवसायासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना दि. १७ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या मडळींविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील…
आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक
जळगाव : - गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. ही घटना सोमवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली.
तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व…
रावेर लोकसभेसाठी संतोष चौधरींचे नाव आघाडीवर?
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) गटातर्फे उमेदवारांचा शोध सुरु असतांना भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावावर खल सुरु असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…
झाडाला गळफास घेऊन दहिवद आश्रमशाळेच्या मजुराची आत्महत्या
अमळनेर ;- दहिवद येथील गावाबाहेर असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील एका मजूराने दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवासी भय्यासाहेब…
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण..?
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे.…
चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता… जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जळगावातील घटनेने पालक मन…
नवनीत राणांच्या उमेदवारी आधीच महायुतीत नाराजीचा सूर; मित्रपक्षानेच घेतला रवी राणांचा समाचार
अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क;
खासदार नवनीत राणा यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यासारखेच आहे. मात्र उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती जिल्ह्यात महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी…
सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद…
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आजच्या काळात सोशल मीडियाचा जर सद्पयोग केला तर बरेच काही चांगले घडु शकते, याच गोष्टीची प्रचिती पारोळा येथे आली. सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले…
IPS मनोज शर्मा यांची पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
कारकिर्दीतील महत्त्वाच्या कामगिरीमध्ये, आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) ते महानिरीक्षक (आयजी) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.…
बापरे ! पॉर्न अॅपवर अभिनेत्रींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑडिशनच्या नावाखाली नावाखाली अश्लिल व्हिडिओ शूट करून तो पॉर्न साईटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी सहा होतकरू अभिनेत्रींनी पोर्नोग्राफी अॅपच्या मेकर्स आणि त्याच्या…
ऑनलाईन कुर्ता मागविणे पडले महागात ; महिलेस लाखाचा गंडा
अमळनेर ;- ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीआला असून याबाबत रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती…
नांगरणी करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा
धरणगाव ;- ट्रॅक्टरने नांगरणी करण्याच्या विरोधात करत एका जणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये घडली आहे.. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची…
रक्षा खडसेंना उमेदवारी: भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून खा. रक्षा खडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते…
मोहरला ते कोरपावली रस्त्यावर अवैधरित्या लाकडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
यावल वनविभागाची कारवाई ; एकाला अटक
यावल ;- उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून १७ रोजी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने दबा धरुन् बसले असताना ट्रॅक्टर क्रमांक. (MH 19-BG 6210) मध्ये…
सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दराने विक्रम मोडला होता. त्यातच लगीनसराई असल्याने सोने चांदीची खरेदी वाढली आहे. मात्र आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठा बदल झालाय.…
शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान
जळगाव ;- शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान तालुक्यातील शिरसोली येथे झाले असल्याची घटना समोर आली असून या ठिकाणी महावितरण कंपनीचे शेतात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर अचानक वीज आल्यावर शॉर्ट…