Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
भाजपाकडून नवनीत राणांना उमेदवारी
अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
खासदार नवनीत राणा या बनावट जातप्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला आहे. परंतु,…
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या तीनही यादींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते…
गुड न्यूज: पोलिस भरतीच्या अर्जाची मुदत वाढवली
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या आधी अर्ज करण्यासाठीची मुदत ही 31 मार्च होती. त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना 15…
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची जरांगेंसोबत नवी आघाडी
अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्याच्या राजकारणात अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. …
शरद पवारांना फडणवीसांकडून पुन्हा धोबीपछाड
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यातच रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्या आणि शरद पवार…
गाडी….तुतारी अन् खडेबोल !
मन की बात (दीपक कुलकर्णी)
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा जोरात सुरु झाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करुन आपल्याच हाताने धोंडा मारुन घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून दीड…
मोठा निर्णय : “या” दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून जोरदार तयारी सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक…
मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!
लोकशाही संपादकीय लेख
देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात…
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतमजुर जखमी
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथूनच जवळ असलेल्या कोकडी तांडा येथील गावातील शेतमजुरी करणाऱ्या दोन मजुरांवर गावा जवळीलच शेत शिवारात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना २६ मार्च…
संतापजनक : रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक
लोणावळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
कॉलेजमध्ये अनेक जण रॅगिंगला बळी पडत असतात. यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. असाच रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे. लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग…
धक्कादायक: जळत्या सरणावरून वृद्धेचा मृतदेह फेकला
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला. जमिनीच्या वादातून हा प्रकार…
उन्हाच्या कडाक्यासह हलक्या पावसाची शक्यता
लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झालीय. होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाणार आहे.
हलक्या पावसाची शक्यता
आयएमडीने…
मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथे बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश…
मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तालुक्यातील वाकोडी येथे शेत शिवारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वन्य प्राण्याने दहशत माजवली होती. गावातील शेतकऱ्यांना काम करत असतांना 24 मार्च रोजी सायंकाळी वन्य प्राणी दिसून आले,…
महत्वाची बातमी : CET च्या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे येत्या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षांच्या वेळापत्रकात दोन…
धुलिवंदनानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
जळगाव;- धूलिवंदन झाल्यानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी घडली होती आज दुपारी २६ रोजी त्याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . रोहित…
अकोला विधानसभा पोटनिवडणूक रद्द ; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश
अकोला ;- अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे, न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्द ठरवली आहे. मंगळवारी यावर सुनावणी करताना अकोला (पश्चिम) निवडणुकीवर स्थगिती आणली. न्या.…
लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची सहावी यादी जाहीर
नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकासाठी भाजपने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे, या यादीत राजस्थान आणि मणिपूरमधील उमेदवारांची नावे आहेत. राजस्थान येथील करौली-धोलपूरमधून इंदू देवी जाटव यांना उमेदवारी दिली आहे, तर कन्हैया लाल मीना यांना…
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील इसम ठार
धरणगाव;- दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला . युवराज…
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांचा अर्ज दाखल (पहा व्हिडीओ )
चंद्रपूर ;- महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असून…
डिंकाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई
यावल ;-अवैद्यरित्या काढलेले डिंक काढून चोरट्या मार्गाने दुचाकीवरून वाहतुक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाने तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली रूईखेडा मार्गावरील रात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत…
एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
जळगाव ;- जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर
जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, नाशिक, परभणी या जागांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, लोकसभा जागावाटप आणि…
भोंगऱ्या बाजार उत्सवात परप्रांतीय महिलेचा विनयभंग
यावल ;- भोंगऱ्या उत्सव बाजारात एका परप्रांतीय महिलेचा विनयभंगची घटना यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या वस्तीवरघडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील गाडऱ्या येथील…
सांगलीत अडीचशे कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा पकडला
सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा सव्वाशे किलोचा साठा मुंबई गुन्हे शाखेने हस्तगत केला.
.कुपवाड येथील ड्रग्ज साठ्यावर २१ फेब्रुवारी रोजी…
शिरसोली येथे ४० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
जळगाव ;- साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
समाधान बंडू…
नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव उत्साहात
नांदेड, ता.धरणगाव;- येथे दरवर्षी प्रमाणे दि. 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वामन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते. यात्रेनिमित्त असंख्य भाविकांनी पुजा व दर्शनासाठी अलोट…
तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; जांभोरे येथील घटना
धरणगाव ;- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली
जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव…
वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू
वरणगाव ;- टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुनील पाटील हे \ वरणगाव रोडवरील…
दुर्देवी : सिलिंडरच्या स्फोटाने इसमाचा होरपळून मृत्यू
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज सणाच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप नामदेव पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी…
नैराश्यातून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज सर्वत्र धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना दुःखद घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी समोर आली. जयश्री अमित…
मला राजकारणात यावेस वाटत नव्हते, पण..!
कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
साधारण वर्षभरापूर्वी मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. पण मी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. त्या दृष्टीकोनातूनच मी विचार करायचो. पण कोल्हापूरात सगळेजण आपापले काम करत होते. सगळे चांगले सुरु होते.…
गोविंदा करणार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार उभा करण्यासाठी बैठकांवर…
पारोळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नितिन आधार पाटील (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…
मानेला पट्टा लावणाऱ्याला होणार अटक ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली. लवकरच मानेला पट्टा लावणाऱ्याला अटक झाली, तर आश्चर्य वाटण्याची गरज नसल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला. याबाबतचे ट्विटही राणे…
जिल्ह्यात महायुतीचे टेन्शन वाढले..?
लोकशाही संपादकीय लेख
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागू झाली. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी उमेदवारही जाहीर झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार यांचे तिकीट कापून माजी आमदार…
पुरणाची पोळी, भजी आणि कटाची आमटी
मुंबई ;- पुरणाची पोळी, भजी आणि कटाची आमटी असा बेत असेल तर मग खवय्यांची जणू दिवाळीच ही कटाची आमटी कधी खूपच आंबट होते तर कधी अगदीच पांचट होते. असं होऊ नये म्हणून अगदी अचूक माप घेऊन कटाची आमटी कशी करायची ते पाहा.
साहित्य
अर्धी वाटी…
अमळनेरात दोघांवर हद्दपारीची कारवाई
अमळनेर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील दोन जणांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत.
शहरातील गांधलीपुरा येथील…
पाळधीत दोन जणांमध्ये हाणामारी
पाळधी ता. धरणगाव ;- येथील साठघर मोहल्ल्यात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील साठघर मोहल्ल्यात…
सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले
१२ दरोडेखोरांना अटक ; पोलीस असून तपासणीचा बहाणा करुन लुटली रोकड
जळगाव : शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते…
विद्यापीठाच्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ च्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला शनिवार दिनांक २३ मार्च रोजी अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात १९.५५ कोटी रूपयांची तूट…
मनसेला महायुतीत घेण्याची आवश्यकता नाही !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार असून मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत…
‘इंजिना’ने हाती धरावा ‘धनुष्यबाण’ !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात महायुतीत नव्या भिडूची भर पडणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या परंपरागत निवडणूक चिन्हावर लढावे, असा…
जळगावसाठी ठाकरेंचा तर रावेरसाठी पवारांचा वेट अँड वॉच !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले आहे. भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत जळगाव आणि रावेरसाठी उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अद्याप जळगाव लोकसभेसाठी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने…
जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे-अथांग जैन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
'शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात आपला महत्वपूर्ण सहभाग ठरतोच परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने आर्थिक फायदा ही मिळवता येऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांनी जैन…
चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोन जण ताब्यात
जळगाव - : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित सुकला ठाकुर (कोरकु) अशी दोघा मोटार सायकल चोरांची नावे आहेत.…
जंगलातील प्राण्यांना मिळणार पाणी ; वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी उपवनसंरक्षक सरसावले
पाल ता रावेर ;- जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. रावेर वनक्षेत्रातील वनखंड क्र.20, 19, 25, 26, 27, 24, 58 व 58 संपूर्ण जंगलातील प्राण्यांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये या…
मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव
जळगाव;- मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार असून त्यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी उताऱ्यानुसार बांधीव व खुले क्षेत्र किती याचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून…
युती अन् आघाडीची ‘महा’सत्त्वपरीक्षा !
मन की बात (दीपक कुलकर्णी)
अठराव्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सारेच पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. बरेच पक्ष भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागूले असून समोर बोटावर मोजण्याइतकेच पक्ष शिल्लक राहिले असले तरी भाजपासाठी ही…
‘सिमी’ ही बेकायदेशीर संघटना घोषित
जळगाव : -स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) ही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले आहे. या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमातील कालमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.…
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल : - तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सानिया मिर्झा इमरान शेख (वय १९) या…
अज्ञात वाहनाच्या धडकेत चोपडा येथे वृद्ध ठार
चोपडा :- अज्ञात वाहनाने दिलेले धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील जुना यावल रोडवरील आशा टॉकीजजवळ ट्रक खाली आल्याने २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील भीम नगरमधील आत्माराम दगडू वाघ (वय ७०) हे २२ रोजी…
बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीची विक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा
जळगावः - गुजरात राज्याची पासिंग असलेली दुचाकी बनावट आरसी बुक व बनावट नंबर प्लेट तयार करून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे विक्री करण्यात आली. या दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्याने टॉवर चौक ते जिल्हा परिषद जवळ तपासणी दरम्यान हा प्रकार…
आचारसंहितेत कारमधून २० लाखाचं सोनं जप्त
मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद…
पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १४ लाखांची फसवणूक
भुसावळ :- पोलीस खात्यात नोकरी लावून देतो, असे सांगून द्वारका नगरातील दोन जणांकडून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील द्वारका नगरमधील…
मोदींच्या फोटोवरुन तू-तू मै-मै !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या नणंद-भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन सध्या रावेरमध्ये रक्षा खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्यात…
भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली गतिमान ?
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे. एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या…
दुचाकी चोरट्याला एलसीबीने केली अटक
जळगाव : चोरी घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला चोरीच्या मोटरसायकलसह चोपडा येथून अटक करण्यात आली आहे. सुनिल उर्फ लंबू अमरसिंग बारेला (रा. गौ-यापाडा ता. चोपड़ा जि. जळगांव) असे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
चोरीच्या…
क्रूर आईने केले मुलाचे शीर धडावेगळे; पोलीस तपासात आले धक्कादायक कारण समोर…
सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कव्हे येथे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा वर्षीय चिमुरड्याचा खून करून चिमुरड्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाच्या आईवरील उपचार…
जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियानावर भर…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह…
शिंदेसेनेला विधानसभेसाठी हवी सहकार्याची ‘गॅरंटी’!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे आहेत. दोन्ही जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. मित्रपक्ष शिंदे गट शिवसेना व अजित पवार गटासोबत नुकतीच भाजपाने बैठक घेतली. या…
भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून…
संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
संजय राऊत नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. उद्धव ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.…
गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने 'चला, सूतकताई शिकू या !' या…
जळगावात सापडले 9 लाखांचे ड्रग्ज, दोन अटकेत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ शहरात दोन दिवसांपूर्वी तब्बल 72 लाख 80 हजार रूपये किंमतीचे 910 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची मोठी कारवाई झाली. तर लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि…
भोसरी भूखंड घोटाळा; खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
खडसे कुटुंबियांना पिंपरी-चिंचवडमधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला कोर्टानं नियमित जामीन मंजूर केला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये…
मोठी बातमी ! MPSC च्या परीक्षा लांबणीवर
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. लोकसभेच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित…
मोठा निर्णय ! १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘त्या’ प्रश्नासाठी मिळणार १ गुण
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणू कशाचा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर काहींनी…
‘मोदींना औरंगजेब म्हणणे देशद्रोह’- एकनाथ शिंदे
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती.…
काळजी घ्या ! राज्यात तापमान वाढीची शक्यता, पुढील चार दिवस..
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड ऊन... हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका…