Browsing Category

महाराष्ट्र

तुम्हाला संकटमोचक म्हणत असले, तरी देव म्हटलेले नाही!

जळगाव : गिरीश महाजनांनी पाप-पुण्याबाबत बोलू नये, लोकांनी तुम्हाला संकटमोचक म्हटले असले, तरी देव म्हटलेले नाही, अशा शब्दात भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजनांवर टीका केली. त्यामुळे ऐन…

महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

जळगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील  गावात…

अजित पवारांच्या कचा- कचा वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून होणार चौकशी

मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात…

छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला मागे

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत असल्याची घोषणा आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यामुळे येथून शिंदेसेनेच्या लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधून छगन भुजबळ हे…

मोर नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

यावल : अवैधरित्या तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर सहा. पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी नदीपात्रात धडक कारवाई करीत तेथून जेसीबी, डंपरसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात…

गावठी दारू अड्ड्यावर धाड

पाळधी, ता. धरणगाव :  टाकरखेडा शिवारात खेडी-कढोली रस्त्यावर टेकडीच्या आडोशाला गावठी दारू तयार होत असल्याची माहिती येथील पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकून दोन महिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात रवींद्र इंगळे…

जळगावच्या जीएमसीतील 100 डॉक्टरांना शुभेच्छा..!

जळगाव ;- येथे 4 वर्षापूर्वी सुरु झालेल्या गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या 100 डॉक्टरांचा पदवीदान समारंभ मंगळवारी पार पडला. येथील संभाजी राजे नाटय सभागृहात पार पडलेल्या या पदवीदान सोहळया निमित्त श्र्ज्याचे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

रत्नागिरीचा बहुप्रतीक्षित तिढा सुटला : शिवसेनेचा गड भाजपकडे रत्नागिरी ;- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे…

किती सहन केले आम्हाला माहिती, फडणवीसांना अटक झाली असती

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य : ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोलापूर ;- भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी…

निवडणुकीत अजितदादांकडून गुंडांचा वापर ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

बारामती ;- राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही निवडणूक…

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द – श्रीराम पाटील

भुसावळ येथील लोकसंघर्ष समितीचा मेळावा भुसावळ ;- आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )रावेर लोकसभा मतदार संघातील…

नाशिकचा तिढा मिटणार, शिंदेसेनेला जागा सुटणार?

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार गोडसेंच्या नावाला विरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.…

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित

जळगाव;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा…

पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

नवी दिल्ली ;- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील ५ जागांसह देशभरातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यात दाक्षिणात्य राज्य तामिळनाडूतील सर्व ३९ जागा व राज्यातील…

गुजरात विद्यापीठात अफगाणच्या विद्यार्थ्यांना मारहाण

नवी दिल्ली : अहमदाबादस्थित  गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात ग शनिवारी रात्री उशिरा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, 5. श्रीलंका आणि आफ्रिका खंडातील र काही विद्यार्थ्यांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. गळ्यात उपरणे व जय…

भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅली जळगाव ;- श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623…

नंदुरबारचे आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

मुंबई : नंदुरबारमधील ठाकरे गटाचे विधान परिषदेतील - आमदार आमश्या पाडवी यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ - शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख - चंद्रकांत बोडारे यांनीही शनिवारी शिवसेनेला 'जय…

मुंबई,प्रयागराज आणि पुणे येथून २२ उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई ;- उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि सूबेदार गंज (प्रयागराज) आणि पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी दरम्यान २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष…

मुंबई ते गोरखपूर विशेष रेल्वे गाडी

भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते गोरखपूर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबईत…

जैताणे येथे श्री रामकथा अमृतोत्सवाला उत्साहात प्रारंभ

निजामपूर ता. साक्री (वार्ताहर ) ;-तालुक्यातील जैताणे येथे संजय नगर परिसरात 17 एप्रिल पासुन राम नवमीच्या पावन शुभ दिना निमित्त श्री रामकथा अमृतोत्सव भक्तीमय व शक्तीमय वातावरणातुन प्रारंभ झाला.या सात दिवशीय श्री राम कथा कार्यक्रमातून सर्व…

शिवशाहीर दादा नेवे यांचे निधन

जळगाव ;- शिवशाहीर, ज्येष्ठ शिवचरित्रकार तथा जळगावच्या सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती असलेले दुर्गादास उर्फ दादा नेवे यांचे निधन झाले असून आज दुपारी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दुर्गादास उर्फ दादा नेवे ( वय ७४ )…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…

चाळीसगावातून तीन गुन्हेगार हद्दपार

चाळीसगाव ;- आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले…

एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

जळगाव :- एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसीतील रेमंड…

मंत्री महाजन सरकार दरबारी झोपा काढतात का?

उन्मेष पाटील यांचा हल्लाबोल : दूध संघात भ्रष्टाचाराची ‘गंगा’ जळगाव ;- जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक विविध समस्यांनी भरडला जात असतांनाही त्यावर ‘ब्र’ शब्दही न काढणारे मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमी पडले असून सरकार…

तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव;- नाश्त्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रुपेश प्रभाकर माळी वय-19 रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक…

मोरया कंपनीच्या मालक, व्यवस्थापनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव ;- एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर - : शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालून त्यांच्या…

रनाळे येथे महिलेचा निर्घृण खून

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे किरकोळ कारणावरुन निराधार महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत युवकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव सोनवणे असे आरोपीचे नाव असून, त्यास २२ एप्रिल पर्यंत…

दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल ;- भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील माजी मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक…

जळगावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी तालुका पोलीस…

जामनेर तालुक्यात १६ शेळयांचा होरपळून मृत्यू

फत्तेपूर, ता. जामनेर ;- येथून जवळच असलेल्या राज्य मार्ग क्रमांक ४४वरील पिंपळगाव पिंप्री येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या - आगीत ७ घरे जळून खाक झाली. तसेच गोठ्यात बांधलेल्या १६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर…

सांगलीमध्ये भीषण अपघातात सात ठार

सांगली: - भरधाव कुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.…

कर्जाला कंटाळून चोरवडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा : - काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.…

श्रीरामनवमीनिमित्त मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा

अमळनेर :;- येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू…

नाचताना धक्का लागल्याने तरुणाला फायटरने मारहाण

जळगाव -: मिरवणुकीत नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणासोबत वाद घालीत त्याला शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान रात्री अकरा वाजता शहरातील जय…

भुसावळात ४१ हजारांचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल

भुसावळ ;- शहरातील भीमा कॉलनीत भरदिवसा घरातून ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…

भुसावळात बंद घर फोडले ; २८ हजारांचा मुद्देमाल चोरला

भुसावळ ;-महिलेचे बंद घर फोडून लोखंडी कपाटातून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील तुकाराम नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

सहसंचालकांचा अधिकार आयुक्तांच्या कात्रीत

ठेका रद्द करण्यासाठी मुहूर्तच गवसेना : रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न सुटेना जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे…

श्रीराम पाटलांनी नेते, पदाधिकाऱ्यांना वगळले?

जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब : कार्यकर्ते नाराज जळगाव ;- रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील प्रचाराला लागले असून मेळावा…

भाजप माझे तिकीट बदलणार नाही!

स्मिता वाघ यांचा विश्वास : प्रचाराला झाली सुरुवात जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता बदलली जाणार नाही, असे मत पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. उमेदवारी बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी आपले स्पष्ट…

मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो – आमदार मंगेश चव्हाणांचे विधान

जळगाव ;- मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यामुळे आपण दणदणाट निधी आणतो आणि पैसे वाटतो असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांना…

नवी खेळी? बारामती लोकसभेसाठी आता अजित पवार उमेदवार !

उमेदवारी अर्ज घेतला : जोरदार लढत होणार पुणे ;- आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आणि पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकामेकांसमोर उभे…

रावेर लोकसभेत माजी आमदार संतोष चौधरींचा बंडखोरीचा इशारा

चार पक्षांचे मला बोलावणे : ‘त्या’ पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार भुसावळ ;- आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अनेकवेळा अन्यायच केला तरीही माझ्या हृदयात शरद पवारांचे स्थान कायम आहे. अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा…

दिल्लीत वेटिंग, शहांसोबत मीटिंग, मग साताऱ्यात एन्ट्री; तरीही उदयनराजेंची उमेदवारी लटकली?

सातारा ;- महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीचे खासदार नसलेल्या जागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या उदयनराजे भोसले यांना पुन्हा साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन…

महाविकासआघाडीत ‘एक्स्चेंज ऑफर’!

केंद्रातले मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा ‘त्याग’ करणार? मुंबई ;- महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली. ठाकरेंनी…

एमआयडिसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ कर्मचारी जखमी

जळगाव : - जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावरखासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली…

शरद पवार २०,२१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव ;- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या…

आ. एकनाथराव खडसे यांना धमकी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर;- आ. : एकनाथराव खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…

गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले सलमान खानच्या घरी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने चाहत्यांना हादरवून सोडले. आता याप्रकरणी वेगाने कारवाई सुरू आहे. नुकतेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू…

उष्माघाताने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच…

कीर्तनासाठी गेलेल्या वृद्धाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत केली आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिरसोली येथे सप्ताह असल्याने मुलासह ते कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या वडिलांनी मुलाला घरी जा म्हणून सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मधूकर बाबूराव पाटील (७२) रा.…

कलादर्श स्मृतिचिन्ह प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्‌घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या तीन दशकांपासून स्मृतिचिन्ह व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कलादर्श स्मृतिचिन्ह यांच्यातर्फे आयोजित स्मृतिचिन्ह प्रदर्शनाचे आज (दि.१६) सकाळी १० वाजता पु.ना.गाडगीळ कलादालनात संपन्न झाले.…

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध…

नव्या युजर्सना ‘एक्स’ वापरण्यासाठी भरावे लागणार पैसे!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसिद्ध सोशल मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या एक्स (आधीचे ट्विटर) (X) या साईटवर आता नव्या युजर्ससाठी पैसे आकारले जाणार आहेत. इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर येणाऱ्या नव्या वापरकर्त्यांना यापुढे…

धक्कादायक : मुलगीच झाल्याने चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या केली!

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे : मुलगा हा वंशाचा दिवा असे मानले जात असले तरी मुलगी ही वंशाची पणती असे म्हटले जाते. मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने मुली नकोशा वाटतात. कधी गर्भपात तर कधी नवजात असताना मुलींना…

लालपरीचा प्रवास महागणार; प्रवाशांच्या खिशाला कात्री

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : महागाईने आधीच त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झळ सोसावी लागणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. देशभरातील अनेक लोक उन्हाळी सुट्ट्यांसाठी,…

लोकशाही’ निर्मित मतदार जागृती गीताचे प्रसारण

जळगाव : ‘लोकशाही’ माध्यम समूहातर्फे निर्मित ‘चला, चला मतदान करु चला!’ या मतदार जनजागृतीपर गीताचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून औपचारिक प्रसारण करण्यात आले. तर यासंदर्भातील पोस्टरचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष…

निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सचा प्रवेश!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करीत असतात. त्यामध्ये सभा, पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केला जातो. पूर्वी गावात ‘ताई, माई, अक्का ...च्यावर मारा शिक्का’ ही घोषणा देणारी जीप…

महायुतीत एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल!

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घरोघरी पोहोचवा, त्यांची विकासाची दृष्टी अमाप आहे. महायुतीमध्ये एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि…

पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशाली सुर्यवंशी

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा : मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे…

शिंदेंच्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा राजकीय गाजावाजा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक…

जळगावात ठाकरे गटाला भगदाड!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ…

अन्‌ सप्तपदी आधीच नवदामपत्याने घेतली शपथ!

जळगाव : सहजिवनाची सुरुवात करणाऱ्या नवदापत्याने सप्तपदी आधीच मंडपात हजारो वऱ्हांडीच्या साक्षिने निर्भयपणे मतदान करणार असल्याची शपथ घेतली आहे. तालुक्यातील म्हसावद येथील या नवदामपत्याच्या लग्न समारंभात झालेल्या या प्रबोधनाची संपूर्ण जिल्ह्यात…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

जळगाव येथील दोन मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव येथील मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी गेले होते मुलं.…

पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरून दारुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

माध्यमांसाठी, अभ्यासकांसाठी 1952 पासूनच्या निवडणुकीचा मागोवा असलेली पूर्वपीठिका झाली प्रसिद्ध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 देशभर सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी  जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या…