Browsing Category

संपादकीय

अतिक्रमण वाढण्यास महापालिकाच जबाबदार

लोकशाही संपादकीय लेख नागरी सुविधा देण्यास जळगाव महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरातील वाढते अतिक्रमण ही जळगावकरांसाठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे. शहरातील फुले मार्केट हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या मार्केटमध्ये विविध प्रकारची…

पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…

मधुकर साखर कारखाना विक्री प्रक्रियेला कथित स्थगितीमुळे संभ्रमावस्था

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर (Faijpur) येथील पंचेचाळीस वर्षे जुना मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Sugar Factory) आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

धरणगावकरांचा वनवास संपणार…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव ग्रामीण विधानसभा हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मतदारसंघ. या मतदारसंघात धरणगाव (Dharangaon) शहरासह तालुक्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून गुलाबराव पाटलांकडे…

अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी 'अमन मित्तल' (Aman…

सिंधी समाज वधु-वर परिचयाचा आदर्श उपक्रम

लोकशाही संपादकीय लेख अलीकडे सर्वच समाजात विवाहाची समस्या भेडसावत असल्याने समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावे घेतले जात आहेत. अशा परिचय मेळाव्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विभागाची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. असे वधू वर परिचय मेळावे…

देवकरांवरील शुभेच्छा वर्षावाचे लक्षवेधी गमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर झालेल्या सर्व स्तरातून शुभेच्छा सहकारी बँकेचे चेअरमन माजी…

खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे.…

विशेष सरकारी वकील आरोपीच्या पिंजऱ्यात?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा आणि जळगाव येथील मल्टीस्टेट बी एच आर पतपेढी अपहार प्रकरण, या गाजलेल्या दोन खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे विरुद्ध आरोपींकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

कुणी चांगला रस्ता बनवून देता का?

लोकशाही न्यूज नेटवर्क  या अग्रलेखाचे शीर्षक वाचून प्रत्येकालाच आश्चर्य वाटत असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जळगाव शहरातील (Jalgaon city) खड्ड्यांच्या रस्त्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे, हे कुणाला सांगण्याची गरज नाही. गेल्या दहा…

चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

लोकशाही संपादकीय लेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग…

जळगावचा विकास खुंटला ‘माझी जबाबदारी’..!

लोकशाही संपादकीय लेख जळगावचा (Jalgaon) विकास खुंटला आहे हे सर्वच जण मान्य करतात. गेल्या दहा वर्षापासून जळगावच्या पीछेहाटीच्या बाबत आरोप प्रत्यारोप केले जातात. या विकास खुंट्याला जळगाव मनपामध्ये (Jalgaon Mahanagarpalika) निवडून दिलेले…

राजकारणाच्या साठमारीत विकासाचे तीन तेरा..!

लोकशाही संपादकीय लेख सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात विकासाचे मात्र तीन तेरा होत आहेत, याचे भान आपल्या लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षापासून जळगावकर नागरिक याचा अनुभव घेत आहेत. राजकीय स्वार्थापोटी जळगाव शहरवासीयांना…

थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

लोकशाही संपादकीय लेख ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून…

मसाका विक्रीला स्थगितीने प्रश्न सुटले की बिघडले ?

लोकशाही संपादकीय लेख सर्वत्र लोकप्रियता मिळवण्यासाठी अलीकडे राजकारणाकडून नको नको ते निर्णय घेतले जात आहेत. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या (Madhukar Cooperative Sugar Factory) विक्री प्रक्रियेला विधानसभेत सहकार मंत्र्यांनी स्थगिती…

शहरातील चौपदरी महामार्ग अद्याप अंधारातच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर होणाऱ्या अपघाताची मालिका थांबावी म्हणून महाद्प्रयत्नाने खोटे नगर ते कालिंका माता अशा साडेसात किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले. आधी चौपदरीकरणाचे काम होण्यासाठी या…

जळगाव महापालिकेवर नियंत्रण कोणाचे ?

लोकशाही संपादकीय लेख शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करून विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिकेची महासभा असते. तथापि जळगाव महापालिकेतील (Jalgaon Mahanagarpalika) आजच्या महासभेत विकास कामांऐवजी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून…

गाव खेड्यातही राजकारणाची स्पर्धा चिंतेचा विषय

लोकशाही संपादकीय लेख  भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात…

आ. मंगेश चव्हाणांसाठी दूध संघाचे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर गेल्या सात वर्षापासून सत्ता असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून शिंदे फडणवीस गटातर्फे विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी…

सुरेश दादांच्या अधिकृत पक्षनिर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा

लोकशाही कव्हर स्टोरी जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना घरकुल घोटाळ्यात हायकोर्टाकडून नियमित जामीन झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले. तर त्यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांतर्फे…

सुरेश दादांचा उत्तराधिकारी : काही नावे चर्चेत

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे नेते सुरेश दादा जैन (Jalgaon district leader Suresh Dada Jain) यांचे साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा माहोल बदलला. राजकीय कार्यकर्त्यांच्या…

सुरेश दादांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दीचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन (Former Minister Sureshdada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाल्यानंतर त्यांचे बुधवारी रात्री रेल्वेने जळगावात…

जिल्हा दूध संघ निवडणूक निकालाचे कवित्व सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक (Jalgaon Jilha dudh Sangh Election) पार पडली. शिंदे भाजप गटातर्फे (Shinde - BJP Group ) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन…

ना. पाटील महाजनांकडून खडसेंचा सुनियोजित गेम..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे (Shinde- BJP Group) ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ना. गिरीश महाजन (Girish Mahajan)…

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात…

मधुकर साखर कारखाना कामगारांची व्यथा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात 42 वर्षापासून सुरू असलेला फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अखेर तो कारखाना खाजगी कंपनीस विक्री करण्यात आला. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक…

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

विशेष संपादकीय तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

दूध संघ निवडणूक चुरशीची की पैशाची..?

लोकशाही संपादकीय लेख तब्बल सात वर्षानंतर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक होत   आहे. दूध संघावर आपला ताबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कंबर कसली आहे. दोघेही निवडणुकीच्या रिंगणात…

वीज चोरांवर कारवाई थंड बस्त्यात..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात महावितरण तर्फे विजांच्या बिलाच्या थकबाकींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. 200 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरण कंपनीने जाहीर केले. विजेचा वापर केल्यानंतर त्याचे बिल…

राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न…

कासव गतीने कामे करणारी जळगाव महानगरपालिका

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिका प्रशासनाची शहर विकासाची कामे दिरंगाईने करण्यासंदर्भात वर्ड गिनीज बुकात नोंद करावी लागेल. महापालिकेतील प्रशासनावर लोकप्रतिनिधी तर्फे वचक नाही किंवा लोकप्रतिनिधींचे प्रशासन ऐकत नाही. त्यामुळे शहरातील…

प्रा. डॉ. प्रदीप तळवलकर तुम्ही सुद्धा..!

लोकशाही विशेष जळगाव शहरातील नामांकित शिक्षण संस्था ला. ना. हायस्कूल मधील क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवलकर यांची विद्यार्थ्याप्रती क्रीडा शिक्षक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी त्यांच्या क्रीडा शिक्षक पेशाच्या कारकिर्दीत अनेक तरुण…

आ. राजू मामा गरजले : आयुक्तांना धरले धारेवर

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे पहिल्यांदा शहरवासीयांच्या समस्या संदर्भात आयुक्त झालेले आक्रमक झालेले दिसले. यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म. गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे अकार्यक्षम…

आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. दूध संघावर गेली सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता आहे. सौ. मंदाकिनी खडसे या गेली सात वर्षे चेअरमन पदाची धुरा…

कोण जिंकले, कोण हरले..!

लोकशाही विशेष अग्रलेख  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चाळीस आमदारांसह भाजपशी (BJP) हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट दिले. शिंदे…

कोरोना साथ रोगानंतरचा विजयादशमीचा उत्साह

लोकशाही संपादकीय लेख  गेले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्व धर्मीयांचे सण साजरे करण्यावर मर्यादा आलेली होती. किंबहुना सामूहिकरित्या सण साजरे करण्यावर बंदीच घालण्यात आली होती. कोरोना साथ रोगाचा मुकाबला करण्यासाठी देशात महाराष्ट्रात तसेच…

मधुकर साखर कारखान्याची अखेर बँकेकडून विक्री

लोकशाही संपादकीय लेख 42 वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या मालकीच्या स्थापन झालेल्या कारखान्याची जिल्हा सहकारी बँकेने खाजगी मालकाला विक्री केली. 42 वर्षानंतर अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मालकी संपुष्टात आली. माजी…

पोलीस निरीक्षक बकालेंना वैचारिक दिवाळखोरीची सजा

लोकशाही संपादकीय लेख  मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जळगाव पोलीस खात्यातील एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना अखेर शासनाने तडका फडकी निलंबित केले. त्याआधी जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तीव्र भावनांची दखल…

जिल्ह्यात लम्पीचा कहर; पशुधनाचे लॉकडाऊन

लोकशाही संपादकीय लेख भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे दोन वर्षे अत्यंत जिकीरीचे गेले. लाखो लोकांना महामारीच्या नियंत्रणासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. साथरोग कायद्यातंर्गत कडक अंमलबजावणी करण्यात आली.…

आरटीओची हफ्तेखोरी थांबेल का..?

लोकशाही संपादकीय लेख  आरटीओ कार्यालयातील दलाल आणि आरटीओची हफ्तेखोरी ही एक अनेक वर्षांपासूनची जटील समस्या सुटता सुटत नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हे अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यात माहीर आहेत.…

सलोख्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर जास्त

लोकशाही संपादकीय लेख दिनांक 22 जुलै रोजी मुक्ताईनगर मध्ये प्रवर्तन या मुख्य चौकात शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत राडा झाला. सोशल मीडियावर मुलीचे फोटो व्हायरल केल्याचा राग दोन महिलांनी अमीन नावाच्या व्यक्तीला चोप देऊन व्यक्त केला. अमीनला…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आक्रोश..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव महानगरपालिकेचा  (Jalgaon Mahanagarpalika) गलथान कारभाराबाबत जळगाव वासियांची वाढती नाराजी आता उफाळून येत आहे. शहरवासीयांची सहनशीलता आता संपत चालली असून खोळंबून पडलेल्या शिवाजीनगर पुलाच्या (Shivajinagar Bridge)…

जिल्हा बँकेकडून अखेर ‘मसाका’ विक्रीचा ठराव

लोकशाही संपादकीय लेख गेल्या 42 वर्षापासून सहकारी तत्वावर चालू असलेल्या यावल-रावेर तालुक्यातील (Yaval-Raver Taluka) ऊस उत्पादक शेतकरी सभासद असलेला कारखाना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने (Jalgaon District Central Cooperative Bank) थकित…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

जळगाव मनपाकडून शहर वासीयांची क्रूर थट्टा..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव नगरपालिकेचे (Jalgaon Municipality) 2003 मध्ये महानगरपालिकेत (Corporation) रूपांतर झाल्यानंतर जळगाव (Jalgaon) वासियांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. विशेषतः मूलभूत नागरिक…

आ. चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शनात मारली बाजी..!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही बंडखोर आमदारांचे तब्बल 15 दिवसानंतर मतदार संघात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह चार शिवसेनेच्या आमदारांचे स्वागत कभी खुशी कभी गम…

सेनेच्या आक्रोश मोर्चाने बंडखोरांना हादरा..!

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सुरत गुवाहाटी आणि गोव्याच्या मुक्कामानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व काल मुंबईत आले आणि आज विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष…

जिल्ह्यातील मंत्र्यांच्या यादीत तिसरे नाव कोणाचे ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकनाथ…

भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी..!

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार काल कोसळले. आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कालच दिला.…

मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व…

फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे काटा काढला.…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पंधरा गावातील केळी वादळाने भुईसपाट झाली. प्रत्येक…

हा देश वैभवी न्यावा …!

राज्यात आणि देशात कोरोना नंतर पुन्हा एकदा निवडणुकांचे हंगाम सुरु झाले आहेत. राज्यसभा महाराष्ट्र विधान परिषद राष्ट्रपती पदाची निवडणुक आणि नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचे आरक्षण  सोडत पध्दतीने काढण्यात येणार म्हटल्यावर जिल्हा परिषद…

विधानपरिषदेचे सत्तासमीकरण …

राज्यात आज राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून शिवसेनेने  मोठा बाजार रोखण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 163 मतांचा जादुई आकडा काय करामत करतो या विषयीचे  चित्र आज रात्रीच स्पष्ट होईल. विविध पक्षाचे आमदार आपल्याला नेत्यांच्या डावणीत…

वाढदिवस सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाचा अन्वयार्थ

महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिनांक 5 जून रोजी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून पाळधी येथे शुभेच्छुकांची रांग…

सर्वच आघाड्यांवर जळगाव मनपा अपयशी

माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वात असलेली खान्देश विकास आघाडीच बरी होती, असे आता जळगावकर नागरिक बोलू लागले आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेत सव्वा तीन वर्षापूर्वी खानदेश विकास आघाडीची सत्ता जाऊन भाजपने सत्ता काबीज केली. भाजपतर्फे…

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

जळगाव शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे शहर नशिराबाद येथे पिण्याच्या पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नशिराबादकर वणवण…

आ. शिरीष चौधरी यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा

यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचा 63 वा वाढदिवस 23 मे रोजी साजरा झाला. 23 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारसंघात विविध उपक्रम पार पडले. पाल येथे आदिवासींसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले.…

वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय बनलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये…

68 व्या वर्षात पदार्पण करतांना

1955 साली कै. वामन हरी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पूर्णपणे वाहिलेले लोकशाही हे वृत्तपत्र सुरु केले. 1960 ला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1970 साली लोकशाही वृत्तपत्राची मालकी सौ. शांता वाणी यांना दिली. त्यानंतर…

रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या कामाची अजब तऱ्हा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राचे विशेषतः जळगाव लगत असलेल्या जालन्याचे आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचे एक देशातील मोठे जंक्शन असलेल्या भुसावळचा विकास आणि विस्तार व्हायला हवा. त्याच बरोबर भुसावळ ते मनमाड दरम्यान टाकण्यात…

ग. स. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा हायहोल्टेज ड्रामा

आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी पतपेढी अर्थात सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चांगलेच नाट्य रंगले. ग. स.च्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्रिशंकू…

जळगाव शहरवासियांची शोकांतिका…!

जळगाव महानगरपालिका होण्यापूर्वी नगरपालिकेच्या मालकीची 17 मजली प्रशासकीय इमारत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नगरपालिका होती. तत्कालीन नेते आणि माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वात खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून सहा लाख…

ग.स. त अखेर त्रिशंकू; सत्तेची चावी कोणाच्या हाती ?

राज्यातील सार्वत्रिक मोठ्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला. 28 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 30 एप्रिल रोजी चार वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 21 जागांसाठी पाच पॅनलमध्ये 115 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.…

वीजचोरी रोखण्याचे महावितरणापुढे मोठे आव्हान..!

सध्या विजेच्या भारनियमनामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. विजेचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी विजेची होणारी चोरी रोखली गेली तरच हे शक्य आहे. कारण एकट्या जळगाव जिल्ह्यात 25 टक्के विजेची चोरी होते, असे निदर्शनास आले आहे. तथापि ही टक्केवारी…

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण झाले होते. या भागात पेट्रोलिंग करणारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील…

जिल्ह्यातील कामांच्या विलंबास जबाबदार कोण?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी नुकतेच जळगाव शहरात येऊन काही विकास कामांचे लोकार्पण केले आणि काही विकास कामांची घोषणा केली. त्यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर या 233 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली.…

वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण

भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. वीज बिल नियमित भरले पाहिजे, याबाबत दुमत असल्याचे…