Browsing Category

संपादकीय

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

उन्मेष पाटलांचा हल्लाबोल, उशिरा सुचलेले शहाणपण..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपमध्ये पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे खासदार राहिलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार…

रावेर लोकसभा उमेदवारी राष्ट्रवादीकडूनही दे धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जळगाव प्रमाणेच सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काही दिवसांपूर्वी…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

पुतण्याच्या पाठीशी काका खंबीरपणे उभे..!

लोकशाही संपादकीय लेख  पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. करण पवार हे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे सतीश…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख ‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष…

खा. उन्मेष पाटील, करण पवार हाती मशाल घेणार ?

लोकशाही संपादकीय लेख भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची जळगाव मतदार संघातून उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून खासदार उन्मेष पाटील कमालीचे नाराज होते. स्थानिक राजकारणातून…

रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.उन्मेषदादा द्विधावस्थेत..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार घोषित झाल्यापासून खासदार उन्मेष पाटील अस्वस्थ आहेत. त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची समर्थक…

लोकसभेसाठी सुरेश दादांची भूमिका महत्त्वाची ठरणार..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात १३ मे ला होणार आहे. १९ एप्रिल पासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान…

मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात…

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

जळकेकर महाराजांचा नाथाभाऊंवर हल्लाबोल…

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून ते सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात असतात. निसंशय नाथाभाऊ हे भाजपमधील…

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण..?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे.…

‘सबका साथ सबका विकास’ हेच एकमेव ध्येय : स्मिताताई वाघ

जळगाव, लोकशाही न्यूज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत ‘सबका साथ सबका विकास’ या विषयाला धरुनच आगामी काळात काम केले जाणार असून शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जळगाव…

निवडणुकीतून माघारी बद्दल एकनाथ खडसेंवर टीकास्त्र..!

लोकशाही संपादकीय लेख   रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे हे उमेदवार असतील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. स्वतः…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

जळगाव रावेर लोकसभेसाठी महाविकासतर्फे नावांची चर्चा..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे दुसरी यादी परवा जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव लोकसभेसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांची तर रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जळगाव लोकसभा…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…

गिरीश महाजन यांची विकास कामात आघाडी..!

विशेष संपादकीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारी विकास कामे होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून…

खेडीतील मुख्य डीपी रोडचे भवितव्य अंधारातच..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या भुसावळ रोडवरील खेडी बुद्रुकच्या नागरिकांना गेल्या ३० वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून खेडीतील मुख्य डीपी रोड महामार्गावरील हॉटेल विलास…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने “अबकी बार ४०० पार” असा नारा दिला आहे. उमेदवारांची पहिली १९५ जणांची यादी…

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

जळगाव, रावेर लोकसभा भाजप उमेदवारी बाबत संभ्रम

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून भाजपचे उमेदवार विजयी होतात म्हणून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी…

भोकर पुलाचे काम निधी अभावी रखडले

लोकशाही संपादकीय लेख शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात कोट्यावधीच्या निधी वाटपाची घोषणा केली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे…

साने गुरुजी स्मारकासाठी अर्थसंकल्पात ‘निधीला खो..!’

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, असा संदेश देणारे साने गुरुजी यांची अंमळनेर ही कर्मभूमी. साने गुरुजींच्या कर्मभूमीत ते हयात नसताना दोन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. आता फेब्रुवारी 2, 3 आणि 4 तारखेला 97 वे साहित्य…

भडगाव आरटीओ कार्यालयाचे श्रेय भडगावकरांच्या एकजुटीला..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यासाठी जळगाव येथे झालेल्या असलेल्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयावर पडणारा ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने चाळीसगाव येथे बारा दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्यानंतर भडगाव…

खासदार रक्षा खडसेंचे घुमजाव अपेक्षितच होते..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप घर वापसी करावी, असे आवाहन सुनबाई खासदार रक्षा खडसे यांनी केले. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. एकनाथ खडसे तर मूळ भाजपचेच…

भडगावकरांच्या आंदोलनात अमोल शिंदेंची उडी..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावरील (आरटीओ) पडणारा ताण कमी करण्यासाठी चाळीसगाव येथे दुसरे आरटीओ कार्यालय महाराष्ट्र शासनाने मंजूर दिल्याचे वृत्त शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी…

जरांगे पाटलांचे आंदोलन भरकटतेय का..?

लोकशाही संपादकीय लेख मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला एकसंघ केले. मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत पोटतिडकीने ते लढा देत आहेत. आमरण उपोषणाचे शस्त्र…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

पाडळसरे धरणाबाबत प्रत्यक्ष निर्णय हवा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी पाडळसरे धरण निधी अभावी गेल्या २७ वर्षापासून रखडले आहे. अंमळनेर तालुक्यातील शेती सिंचनात आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात सुजलाम ठरणाऱ्या या…

रेल्वे उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेल तर्फे रेल्वे फाटक मुक्त अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते इगतपुरी दरम्यान रेल्वे लाईन क्रॉस करून होणारी जीवघेणी वाहतूक आता…

दहा टक्के मंजूर मराठा आरक्षण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात…!

लोकशाही संपादकीय लेख गेल्या सहा महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार करण्यात आल्याने आंदोलन चिघडले होते. त्यानंतर जरांगे…

जळगावातील रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर…!

लोकशाही संपादकीय लेख गेल्या पंधरा वर्षापासून जळगावकर नागरिक चांगल्या रस्त्यापासून वंचित आहेत शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. काही जणांना प्राणास मुकावे लागले. परंतु महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट…

उप प्रादेशिक कार्यालयाचा वाद कशासाठी?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे असलेल्या जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओवर) पडणारा ताण कमी व्हावा म्हणून जिल्ह्यासाठी आणखी आरटीओ कार्यालयाची मागणी गेल्या तपापासून सुरू होती. परंतु तब्बल बारा वर्षांपूर्वीची ही मागणी प्रलंबित…

वाळू माफियांकडे पैसा आहे तरी किती..?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल विभागातील टीमने गेल्या सहा महिन्यांपासून जेरीस आणले आहे. गिरणा आणि तापी नदी पात्रातील वाळूची अवैध…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

वाळू माफियांच्या विरुद्ध महसूल संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा जिल्ह्यातील महसूल प्रशासन संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या आरटीओ विभागावर महसूल…

महापालिका प्रशासनाच्या कामाचा अजब प्रकार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्याच्या कामाला वेग आला असला तरी गेल्या अनेक वर्षापासून खेडी मधील मुख्य रस्ता सर्वे क्रमांक ६२/१/१ मधील राष्ट्रीय महामार्ग ते मनपा शाळा दरम्यान डीपी रोड हा करण्याबाबत मनपातर्फे चालढकल केली जात आहे.…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

चाळीसगावातील गॅंगवॉरला वेळेत ठेचून काढा

लोकशाही संपादकीय लेख अवघ्या दोन महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि भर दिवसा गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी चाळीसगाव शहर हादरले आहे. शांत असलेल्या चाळीसगाव शहरात…

वाळू माफियांचा हौदोस सुरूच : उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफ यांचा हौदोस सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल यंत्रणेची टीम तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा वाळू तस्करी सुरूच आहे.…

मनपा अभियंता मारहाणी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचा सर्वच प्रभागात विकास कामाचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. गेल्या दहा वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनित्सारण योजनेमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. अनेक कॉलन्यांमध्ये रस्त्यांबरोबर गटारी सुद्धा…

साने गुरुजी स्मारकाची फक्त घोषणा नको…

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी यांचे वास्तव्य होते. ज्या प्रताप महाविद्यालय परिसरात गुरुजींचे वास्तव्य होते त्या परिसरात साने गुरुजी साहित्य नगरी उभारून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा…

साहित्य संमेलनास उपस्थित साहित्यिकांचे स्वागत

लोकशाही संपादकीय लेख  आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी पासून अमळनेर येथील साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक साहित्यिक अमळनेर येथे दाखल झाले आहेत. या…

साहित्य संमेलनात निवडणूक आयोगाचा स्तुत्य सहभाग

दिनांक २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेवर…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

कासव गतीने होणाऱ्या बायपास कामाला जबाबदार कोण?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात अनेक जणांचा बळी जात असल्याने पाळधी ते तरसोद असा १८ किलोमीटरच्या बायपास मार्गाला २०१४ मध्ये मंजुरी…

मराठा आरक्षणाचा हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा एकजूट करण्याचे खरे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचेच आहे. एक साधा,…

उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश : शोध अन् बोध

लोकशाही संपादकीय लेख  माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी परिवारासह काल मुंबई येथे भाजपा प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. कारण गेल्या काही महिन्यांपासूनच…

नाथाभाऊंसाठी रावेर लोकसभेचा मार्ग मोकळा

लोकशाही संपादकीय लेख  आगामी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम आता लवकरच घोषित होईल. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वाटची जागा असल्याने काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून आग्रह धरण्यात आला होता. १९९८ पासून…

देशभरात आनंदोत्सव

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या ५०० वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाचे फलित म्हणजे आज २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होय. सन १५२० पासून अयोध्येतील प्रभू श्रीराम…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

लोकशाही संपादकीय लेख येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…

साने गुरुजी साहित्य नगरी संमेलनासाठी सजतेय

लोकशाही संपादकीय लेख ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येत्या दोन, तीन व चार फेब्रुवारीला पूज्य साने गुरुजी कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे सुरुवात होत आहे. ७० वर्षांपूर्वी अंमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय संमेलनाच्या वेळी…

वाळू माफियांच्या विरुद्ध जनतेकडूनही उठाव हवा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी हाणून पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात महसूल खात्यातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सुरू केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. गेले महिना दोन…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

जळगाव लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. या दोन्ही जागांवर २०२४ साठी भाजपतर्फे उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि महायुतीतील घटक…

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

महापालिका व सा.बां. विभागात समन्वयाअभावी गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांची शासनाने मंजूर केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शहराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती महापालिकेला असल्याने घराघरांसाठी नळजोडणी, भुयारी…

वाळू माफियांच्या मुसक्या वेळीच आवळा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची मग्रुरी दिवसेंदिवस वाढत आहे. गिरणा तापी नद्यांमधील अवैध वाळू उपसा करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. तो आपला हक्कच आहे, या तोऱ्यात अवैध वाळूची तस्करी ते करतात. अवैध वाळूच्या तस्करीला…

समांतर रस्त्याची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झालेले असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतुकीची कुचंबना होते आहे.…