Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे वार्ता
चोरवड विका सोसायटीच्या निवडणुकीवरून सरपंच – उपसरपंच भिडले
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील चोरवड विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीतील वादातून सरपंच व उपसरपंच पती यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. यात वरील दोघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
पाचोऱ्यात साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजराजेश्वरी कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरात पती, पत्नीसह इतर दोन जण झोपलेले असतांना मागील दरवाजाला होल पाडून बोटाने कडी उघडून कपाटातील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे साडेचार तोळे…
लिंक ओपन करणे पडले महागात; व्यवसायिकाला एक लाखाचा गंडा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मोबाईलवर अनोळखी क्रमांकावर आलेल्या लिंकवर क्लिक करणे शहरातील व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेत व्यावसायिकाची १ लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली…
कारागृहात नेत असतांना आरोपीचे पलायन
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला न्यायालयातून कारागृहात नेत असतांना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना येथे घडली आहे.
राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल…
वृद्धेची ९ लाखात ऑनलाईन फसवणूक; संशयित अटकेत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या वृध्द महिलेची ९ लाख ६२ हजार १८१ रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला जळगाव साबयर पोलिसांनी अटक केली आहे. दिपक सुभाष अहिरे रा. निभोंरा. ता. सोयगाव जि.…
पाचोऱ्यात पिस्टलसह चारचाकीतून जाणारे चौघे जेरबंद
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ एका चारचाकीतुन जात असलेल्या चौघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांचेकडून २५ हजार रुपये किंमतीची बंदुक व ज्या चारचाकी वाहनातुन जात होते ते वाहन हस्तगत…
तरुणीला नोकरीचे आमिष देत अडीच लाखांत गंडवले
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील टागोर नगर येथील तरुणीला नोकरीचे आमिष देत 2 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील टागोर नगरातील रवीना बावणे ही…
तरुणाला मारहाण करत नाल्यात लोटले; तीन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील कोळी पेठ येथील पुलाच्या नाल्याजवळ जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करत नाल्यात लोटून दिले. याप्रकरणी तीन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
दरोडा टाकत वृद्धेचा खून, सोन्याचे दागिनेही लंपास; संशयित जेरबंद
पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री घरात दरोडा टाकत वृध्द महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दानिगे लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळे…
धुळ्यात सैराटची पुनरावृत्ती.. रात्री बहिणीची हत्या करुन पहाटे अंत्यविधी उरकला
धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सैराटची पुनरावृत्ती झाल्याची घटना साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. आरोपी भावाला त्याच्या २२ वर्षीय बहिणीचा प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तसेच ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग…
तुझा खून होणार.. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद गँगची धमकी
भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
दाऊद गँगकडून भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली असून, धमकी देणाऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. 'मी इक्बाल…
खुनाच्या गुन्ह्यात १६ वर्षापासून फरार आरोपी अटकेत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनला सन…
अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याची छापेमारी
मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याच्या पथकाने मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात करून कागदपत्रे जप्त केले. सहकार खात्याच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात छापेमारी केली.
अवैध सावकारी…
मुलीशी का बोलतो ? विचारून तरूणावर विळ्याने वार
फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुलीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना यावल तालुक्यातील न्हावी येथील धनगर वाडा येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील शाहू नगरात मागील भांडण्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अकील शेख…
वाळूमाफियांची दादागिरी.. तलाठ्याला धक्काबुक्की करत पळविले वाळूचे ट्रॅक्टर
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात सध्या वाळूमाफियांची दादागिरी वाढतच आहे. दोणगाव ते डांभूर्णी दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून…
किनगावमध्ये तरुणाचा तीन जणांवर चाकूहल्ला
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाने तीन जणांवर चाकुहल्ला केला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरापर्यंत चाकुहल्ला करणाऱ्या…
मोबाईल खरेदीच्या बहाण्याने चोरी; पिता- पुत्र जेरबंद
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील दुकानात मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने तब्बल १ लाख ६५ हजार १७० रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल चोरी करणारे पिता-पुत्राला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून…
बढे पतसंस्थेचे सात संचालक बुलढाणा SID च्या ताब्यात
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरि बढे पंतसंस्थेच्या सात संचालकांना बुलढाणा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर उर्वरीत संचालक शहरातून फरार झाले आहेत.…
यावलमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून वाद; जमावावर पोलिसांचा सौम्य लाठीमार
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित…
५०० रुपयांची लाच घेतांना कोषागार अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.
यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल…
महिलांना पाहून वाजवल्या शिट्या; दोघांना मारहाण करत दगडफेक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नशिराबाद बसस्थानक येथे महिलांना पाहून शिट्या का वाजतात असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या भावाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद…
बेपत्ता वृध्दाचा मृतदेह आढळला तापी नदीत
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या वयोवृध्दाचा तापी नदीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपचंद शहादू कोळी (तावडे) (वय…
सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा; काय होता घातक प्लॅन ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. या धमकी दिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांचने काल पुण्यात जाऊन महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश…
बँकेत लूटमार करणारा संशयित अटकेत
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुबेर…
विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेत छळ; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय…
गावठी कट्टयाने दहशत पसरवणारे दोन तरूण अटकेत
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ शहरात गावठी कट्टा बाळगून दहशत पसरवणार्या दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ शहरात अनेकदा गावठी कट्टे आढळून येत असतात. दरम्यान गावठी कट्टा घेऊन दोन तरूण दहशत माजवत असल्याची माहिती…
खळबळजनक.. करीम सालरांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल; न्यायालयाचे प्रोसेस सुरु
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाची उर्दू माध्यमातील जळगाव शहरातील इक़रा एज्युकेशन सोसायटी व त्यांचे अध्यक्ष करीम सालार सह उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सहसचिव डॉक्टर डॉ. ताहेर शेख, संचालक डॉ. अमानुल्ला शहा…
गौवंशाची अवैधरित्या वाहतूक; थाळनेर पोलिसांनी केली सुटका
शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, एका वाहनात अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार आहे. यावरून त्यांनी आपल्या टीम सोबत सांगिलेल्या ठिकाणी सापळा लावून…
विवाहितेला मारहाण करत पाच लाखांसाठी छळ; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील विवेकानंद नगर येथे …
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अखेर शार्पशूटर अटकेत
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शार्पशूटरला अटक केली आहे. गुजरातमधून या शार्पशूटरला अटक करण्यात आली असून रात्री उशिरा त्याला…
सोनिया गांधींना ED चे पुन्हा समन्स
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी ईडीसोमोर…
कौटुंबिक वादातून एकाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील धनगर वाड्यात कौटुंबिक वादातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज ११ जून रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
गणेश आत्माराम बडगुजर (वय ४८, रा. धनगर…
महाराष्ट्र हादरला.. घर जाळून 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
इगतपुरी येथून एक थरारक घटना समोर आलीय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली.
अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या…
दाम्पत्याची एका लाखात फसवणूक; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विश्वास संपादन करून १ लाख रूपये घेवून परत न करता दाम्पत्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात अला आहे.
जळगाव शहरातील चंद्रप्रभा कॉलनी येथील रहिवासी…
भयंकर.. पुतण्याने काकूला वाहनाखाली चिरडून केले ठार
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकूला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…
तरूणावर लोखंडी पट्टीने वार; चौघांवर गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्या वादातून तरूणाला चौघांनी लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कांचन नगरातील पार्वताबाई ओक नगरात…
धमकी देत मुलीला मारहाण; रोकडसह मोबाईलची जबरी चोरी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत मुलीला मारहाण करून हातातील मोबाईल आणि २० हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील…
ओवैसींना आणखी एक झटका; 30 कार्यकर्त्यांना अटक
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्लीत निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यामुळे एमआयएमच्या 30 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.
ऑल इंडिया…
शिरसोलीमध्ये एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडली; रोकडसह दागिने लंपास
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिरसोलीत चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशीला सुरूवात केली आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील…
४५ लाखात शासकीय मक्तेदाराची फसवणूक; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील शासकीय मक्तेदार असलेल्या ७० वर्षीय वृध्द व्यक्तीची चार जणांनी सुमारे ४५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
ॲपे रिक्षाची दोन महिलांना धडक; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकासमोरून पायी जाणाऱ्या दोन महिलांना भरधाव वेगात आलेल्या ॲपेरिक्षाने धडक दिली. या धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील…
अवैध शस्त्र बाळगणारा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाणे वाढले आहे. त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पोलीस निरीक्षक…
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तलवारीसह जेरबंद
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोबाईल हिसकावून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी संशयिताला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेख सादिक शेख नासिर (वय ३८,…
तरूणीला इन्स्ट्राग्रामवर पाठविले अश्लिल मॅसेज
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
इन्स्ट्राग्रामवर एका तरुणीला अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळमधील २८ तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी…
नवरा-बायकोसह कुटुंबीयांची हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कौटुंबिक वादामुळे नवरा-बायकोसह त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कृष्णवर्धन राजेंद्र…
अल्पवयीन मुलीला धमकी देत विनयभंग; तरुणाला अटक
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात राहणारी अल्पवयीन मुलीला धमकी देत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील…
तरूणाला लोखंडी पाईपाने मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद गावातील भवानी नगर…
तरूणाला मारहाण करून लुटले; गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तरूणाला शिवीगाळ व मारहाण करून खिश्यातील ५ हजार रूपये जबरी हिसकावून तिघेजण पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी…
कारागिराने दोन व्यापाऱ्यांना पावणे सहा लाखात गंडवले
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील मारोती पेठेतील दोन सोने चांदी दागिने व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी…
एकाच रात्रीत तीन गावात घरफोडी; सहा लाखांचा ऐवज लंपास
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, पिपंळगाव बु ॥ येथे एकाच दिवशी पाच घरात चोरीचा प्रयत्न तर सहा घरात अज्ञात चोरट्यानी चोरी करून सहा लाखाचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारच्या भल्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी…
लाच स्वीकारतांना सहकार अधिकाऱ्यासह एकाला रंगेहात अटक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील घराची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकाऱ्यालाही एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांनी…
ट्रकला व्हॅगनारची धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथून जळगावकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर थांबलेल्या ट्रकला मागून व्हॅगनारने धडक दिली. त्यात चंद्रकांत नामदेव पाटील (वय ४५, रा. नगाव, धुळे) हे जागीच ठार झाले तर त्यांचे…
अयोध्यानगर येथे बाथरूममध्ये आढळला मृतदेह
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील अयोध्यानगर येथे घराच्या बाथरूममध्ये ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहरातील अयोध्या नगरातील…
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राणा दाम्पत्याच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून मोठा संघर्ष निर्माण…
बियरबारमध्ये बिलावरून वाद; तीन जणांवर गुन्हा दाखल
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील पांडव बियरबारमध्ये बिल देण्याच्या करणावरून झालेल्या वादात तीन जणांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बढे कॉम्प्लेक्स मधील पांडव बियर बार या…
माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला ठेवले उपाशी
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये दिले नाही म्हणून महिलेला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला म्हणून पती, सासू, जेठ, जेठानी यांच्यावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…
भुसावळात तरुणाचा निर्घृण खून; शेतात आढळला मृतदेहाचा सांगाडा
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील 22 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी निर्घृण खून करीत मृतदेह शेतात फेकल्याची घटना रविवार 5 मे रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे गेल्या आठवडेभरापासून मयत हा बेपत्ता होता व…
भंगाळे गोल्डच्या कारागिराने केली १४ लाखांची फसवणूक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करून देणाऱ्या बंगाली कारागिराने विश्वास संपादन करत १४ लाख ११ हजार ६४९ रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अस्ता तारक रॉय (रा.…
मोटरसायकल डिव्हायडरवर धडकली; दोघे जागीच ठार, एक जखमी
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
मोंढाळे रोडवरील स्विमिंग पुलवरुन परत येतांना मोटरसायकल डिव्हायडरवर धडकल्याने बुलढाणा जिल्ह्यातील एक व पाचोरा शहरातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि. ५ जुन रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास…
नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा : गाळण बुद्रूक (ता. पाचोरा) येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सुवर्णा पाटील असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. भवरखेडा (ता. धरणगाव)…
ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू
जळगाव : ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटून कारवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मयत आणि जखमी हे पारोळा, जामनेर आणि भडगाव तालुक्यातील रहिवासी असून नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा…
महिला आंघोळ करत असताना वाईट नजरेने चोरून पाहणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : बाथरुम मधे अंघोळीसाठी गेल्यानंतर तिला बाथरुमच्या जाळीतून वाईट नजरेने बघणा-याविरुद्ध जळगाव शहर पोलिस सटेशनला विनयभंगाचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीस वर्ष वयाची सदर महिला बळीराम पेठ भागातील रहिवासी असून खासगी नोकरी करते.…
जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच; दगडाने ठेचून तरुणाचा खून
जळगाव | जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एका तरुणा दगडाने ठेचून खुन केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २७ वर्षीय तरूणाला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले आहे. सागर वासुदेव पाटील असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आलेय.…
१ लाखाची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास पकडले रंगेहात
चाळीसगाव | येथील मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या करवाईमुळे पोलीस प्रशासनात एक खळबळ उडाली आहे.
सविस्तर…
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; बापलेकासह तीन जण ठार
वाकोद ता. जामनेर : प्रतिनिधी
दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात बाप लेकासह तीन जण ठार झाले. ही भीषण अपघात देऊळगाव गुजरीनजीक धामणगाव बढे रस्त्यावर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला.
प्रवीण नामदेव माळी (वय ४५) व अतुल प्रवीण माळी…
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, अवैध धंद्याचा बळी ठरल्याची चर्चा
खामगाव | स्थानिक दंडेस्वामी मंदिराजवळील युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल 31 मे रोजी दुपारी घडली. सदर युवक अवैध धंद्याचा बळी ठरला असल्याची चर्चा परिसरात होत असून मृतकाच्या नातेवाईकाकडून सुध्दा तसा आरोप…
कासोदा येथे एटीएम फोडून ९ लाख ५५ रुपयाची रोकड लंपास
कासोदा ता.एरंडोल | प्रतिनिधी
येथे काल बुधवारी सकाळी 4.30वाजेच्या आत गजबजलेले बस स्टॅंड परिसरातील बिर्ला चौकातील युनियन बँकचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून अवघ्या काही मिनिटात अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये असलेले नऊ लाख 55 हजार रुपये…
पहूर येथे दोघांवर प्राणघातक हल्ला; 2 संशयिताना अटकेत, 1 फरार
पहूर : येथे पेठ ग्रामपंचायत इमारतीखाली अंडापाव गाडीवर सतीष कडुबा पांढरे व राहुल नाना भोंडे या युवकांवर चाकूने सपासप वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यातील तीनही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी…
धक्कादायक; चोपडात लक्ष विचलित करून अज्ञातांनी ५ लाख लांबविले
लोकशाही न्यूज नेटवर्क : चोपडा
येथील तुमच्या मानेवर मुंग्या आल्या आहे असे सांगून लक्ष विचलीत करून अज्ञात दोन जणांनी पाच लाखांची रोकड ठेवलेली पिशवी घेवून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा…