Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे वार्ता
म्यानमार सैनिकांकडून एका गावात एअर स्ट्राईक ; १०० जणांचा मृत्यू
बर्मा , लोकशाही न्यूज नेटवर्क
म्यानमार सैन्याकडून चक्क एका गावावर एअर स्ट्राईक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लहान मुले, पत्रकारांसह तब्बल १०० लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी…
उघड्या घरातून १५ हजारांची रोकड लांबविली
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
उघड्या घरातून १५ हजाराची रोकड आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील नशेमन कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…
दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
हॉटेल बलराम परिसरात दरोडा व चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन दोरी आणि मोबाईल…
जळगावात चोरटयांनी बंद घर फोडले ; हजारोंचा ऐवज लंपास
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
बंद घर फोडून चोरट्याने ८५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दानिगे, देवांच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार स्टेट बँक कॉलनीत उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस…
अमळनेर मधील सराईत गुन्हेगाराचा पर्दाफाश
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आले असून ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली. जगदीश…
ट्रक परस्पर विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : ट्र्क मालक तरुणाच्या मालकीच्या दोन्ही ट्रक परस्पर विकून दुस-याच्या नावे करणा-या आरटीओ एजंटसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास सिताराम राठोड (रा. लक्ष्मीनारायण नगर सावदा ता. रावेर) असे…
वाळू व्यावसायिकाला ५० हजारांची खंडणी मागून कोयत्याने केला हल्ला
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
वाळू वाहतूकदारास पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन जखमी करणा-या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार असे पारोळा तालुक्यातील तामसवाडी…
चोरट्याने दागिने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याची पोत लांबविली…
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात भामट्याने ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्याची घटना यावल तालुक्यातील वढोदा येथे घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…
अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने…
ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना (Corona) वेळी जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला होता. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात…
निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा…
पिंप्राळ्यात महिलेसह दोघांना मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शेजारी राहणाऱ्या तिघांनी एकाच कुटुंबातील दोन भावांसह त्यांच्या आईला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरिफ शेख असलम…
विवाहितेचा ५० हजारांसाठी छळ
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यामागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरुद्ध एमआयडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नयना प्रदीप राठोड वय २५ यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव…
दुकानदाराच्या गळ्याला चाकू लावून पैसे लुटले !
अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकू दुकानदाराच्या गळ्याला लावून खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढूनजीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ घडला आहे. अमळनेर पोलीस…
जळगावात एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला ; एक जण ताब्यात
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
वाहन चालकाला रस्ता अडवून मारहाण करून त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना पिंप्राळा येथील आठवडे बाजारात घडली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी तीन जण…
रावेर तालुक्यात तरुणाचा खून ; निमड्या गावाजवळील घटना
रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
एका 32 वर्षीय तरुणाचा त्याच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर रावेर तालुक्यातील निमड्या गावाजवळ खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय बारेला…
शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद
लोकशाही संपादकीय विशेष
जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…
अवकाळीचा कहर; घराची भिंत कोसळून २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…
बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तांडव सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही चिंताग्रस्त आहेत. अश्यातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पासवसाने एका २ वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला…
मलकापूर शहरात सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात कचऱ्याला आग…
मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या आवारातील कचऱ्याला अचानक आग लागली, या आगीत परिसरातील संपूर्ण कचरा जळून खाक झाला. तर लागलेल्या आगीची माहिती परिसरातील व्यवसायिकांना कळताच व्यवसायिकांनी आपली…
मृत मुलगी जिवंत… हत्येच्या आरोपात वडील आणि भाऊ ९ वर्षापासून जेलमध्ये…
मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मध्य प्रदेशात पोलिसांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वडिलांना आणि भावाला शिक्षा केली होती, ती मुलगी नऊ वर्षांनंतर आपल्या घरी…
सुरक्षेसाठी सलमान खानने घेतली बुलेटप्रूफ कार !
मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क
सलमानने थेट विदेशातून मागवलेल्या कारची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सलमानने सध्या काळजी घेतल्याचे समजते.
गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला धमकीची पत्रे येत होती, त्यानंतर भाईजानने आपल्या…
जळगावात घरफोडी ; साडेचार लाखांचा ऐवज लांबविला !
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून शहरातील विजय कॉलनी मधील अपार्टमेंटमध्ये चोरटयांनी साडेचार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली असून दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विजय कॉलनी परिसरातील प्रसाद…
दुर्दैवी : लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुण ठार
कुटुंबातील एकुलते मुले असल्याने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला
सातारा , लोकशाही न्यूज नेटवर्क
साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला…
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करून उकळले ४ लाख
चाळीसगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेऊन पीडितांच्या फायदा घेऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये उकळून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत…
चार हजारांची लाच भोवली ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
मयत भावाच्या शेतीवर भावाच्या पत्नीचे व मुलांचे नाव लावण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडल्याची घटना रावेर तालुक्यातील खिरोदा गावात घडली आहे. या कारवाईमुळे रावेर…
धक्कादायक; चिकन खायला न मिळाल्याने पित्यानेच घेतला मुलाचा जीव…
कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क:
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका कुटुंबात घरी बनवलेली चिकन करी खायला न मिळाल्याने भांडण झाले. यादरम्यान, एका 32 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांनी लाकडी काठीने मारहाण केली, ज्यामुळे…
खळबळजनक : वडली येथे आई वडिलांसह मुलाचे विषप्राशन ! ; वडिलांचा मृत्यू
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाच कुटुंबातील आई वडिलांसह मुलाने विषप्राशन (poisoning) केल्याची धक्कदायक घटना आज सकाळीजळगाव तालुक्यातील वडली (vadli ) येथे आज गुरुवार ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील वडिलांचा…
पोलिस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना दालनातील एसी काढण्याचे आदेश
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर (Dr. B.G. Shekhar) यांनी परवानगी व अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्यात यावे असे पत्र जळगाव…
जळगावात युवतीचा गाल ओढून विनयभंग
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून…
छत्रपती संभाजीनगर नामांतराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) हे नाव बदलून औरंगाबाद (Aurangabad ) करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि…
फाशी आणि मानवी प्रतिष्ठा
लोकशाही, विशेष लेख
फाशीची शिक्षा हा आपल्या देशामध्ये कायमच चर्चेत असणारा मुद्दा राहीला आहे.. आता हा मुद्दा ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केलेली विचारणा ही विचारणा फाशी देताना होणाऱ्या वेदना या…
‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग
भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क
मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक
गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…
‘एक हात मदतीचा’ : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावले विद्यार्थी शिक्षक
मदत फेरीतून १० हजारांचे सहाय्य ; ग्रामस्थांचीही मदत
पहूर , ता . जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून 'एक हात…
जळगावच्या बळीराम पेठेतील होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश बागुल बेपत्ता !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ सुरेश बागुल हे दि.४ एप्रिल रोजी घाणेकर चौकातून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध…
हृदयद्रावक; तलावात बुडून २ मुलांसह आईचा मृत्यू
टाळून, लोकशाही न्यूज नेटवर्क
लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर जवळील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना घडली असून याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मनीषा…
संतापजनक : दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार
जळगाव ;- ;- घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवर दुधात गोळ्या टाकून झोपेतच लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहरातील उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरालगतच्या…
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवतीवर अनैसर्गिक अत्याचार ; एकाला अटक
चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख रुपये घेऊन युवतीवर नेसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे.
एका २९ वर्षीय…
वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने ११ वर्षीय मुलगी ठार
भडगाव तालुक्यातील आमडदे येथील घटना
भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने या अपघातामध्ये एक ११ वर्षीय बालिका ठार झाल्याची दुर्दैवी घटना आमडदे जवळील वलवाडी रस्त्यावर एका वस्तीत आज सकाळी घडली . या घटनेत वैशाली बालू…
‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई, लक्षही न्यूज नेटवर्क
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर काही लोंकानी हल्ला केला. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या…
‘दिग्दर्शक ओम राऊत’ यांच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांचा आगामी चितपट 'आदिपुरुष' (Adipurush) परत पुन्हा वादात सापडला आहे. सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून नकारात्मक कारणानं चर्चेत आहे. राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’ च्या…
सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार ; आईवर चाकूने वार
मुलाने वडीलांशी हुज्जत घालून सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा…
जळगावातून एकाची दुचाकी लांबविली
जळगाव-- हॉटेल कारागिराची दुचाकी लांबविल्याची घटना जळगाव शहरातील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्जवळ घडली . याप्रकरणी सोमवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील कांचन नगर भागातील प्रशांत चौकात पुंडलिक…
३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक
अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे.
दि. ०४…
उकळते पाणी अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू…
छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटनेत उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेली होती त्या चिमुकलीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली (Death during…
धक्कादायक; सिक्कीम-नाथुला सीमेवर हिमस्खलन… सात पर्यटकांचा मृत्यू…
गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सिक्कीमच्या नाथुला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनानंतर अनेक पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य…
बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…
चांगली बातमी : किडनी देऊन पित्याने मुलाला दिले जीवदान !
जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर पित्याने मुलाला स्वताची एक किडनी देऊन जीवदान दिल्याची घटना जामनेर (jamner ) तालुक्यातील तिघ्रा (tighra )येथे घडली असून पित्याच्या या दातृत्वाचे…
पत्नीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले !
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील घटना
धरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
भांडण झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर रागात पेटवून दिल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास…
धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणीत वाढ, मुंबईत तक्रार दाखल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
वादग्रस्त वक्तव्य करणं धीरेंद्र शास्त्रीला चांगलंच अंगाशी आले आहे. काही दिवसापूर्वी साईबाबांविरोधात त्यांनी वादग्रस्त विधान केलं आणि नागरिकांच्या निशाण्यावर आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान…
दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…
चक्क… भाजप उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच चोरी…
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चोरी म्हटलं कि आपल्यासमोर छोटी-मोठी, पाकीटमारी, चैन, मंगळसूत्र किंवा दरोडा अश्या घटना समोर येतात. मात्र रावेर येथून एक विचित्र चोरीची घात्नासमोर आली आहे. रावेर बाजार समितीत उमेदवारी अर्ज…
हृदयद्रावक; हातावरील मेहंदी तशीच… देवदर्शनाहून येतांना अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार…
कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नवीन लग्न झाल (newly married) कि, सर्वच आपापल्या रीतीरीवाजाने लग्नानंतरचे पूजा विधी करतात. त्यात महत्वाचा भाग असतो तो देवदर्शनाचा. मात्र मुलाच्या लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या…
एटीएम कार्डाची बदली करून भामट्यानी केली महिला पोलिसाची फसवणूक
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची अज्ञात भामट्याने चलाखीने एटीएम कार्ड बदलून १५ हाजरी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पोलिस मुख्यालयात नोकरीला असलेल्या नंदा पानपाटील…
जळगावच्या टॉवर चौकात एकावर चॉपरने हल्ला !
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहर पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या टॉवर चौकात एका तरुणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसानी २ ते ३ संशयितांना ताब्यात घेतले…
८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केले मृतदेहाचे १० तुकडे
राजस्थानच्या उदयपूरजवळील घटना
लोकशाही न्यूज नेटवर्क
एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या…
धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना पेट्रोल टाकून जाळले !
3 प्रवाशाचा होरपळून मृत्यू ; केरळमधील कोझिकोडमधील घटना
कोझिकोड , लोकशाही न्यूज नेटवर्क
धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. इलाथूरजवळ अज्ञात…
सावदा येथे बंद घरातून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला
सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमेश्वर नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर नगरात बांधकाम विभागाचे…
जामनेरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ ; लोखंडी रॉडने मारहाण करीत दागिने लुटले
जामनेर लोकशाही न्युज नेटवर्क
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी घरात घुसून एकास पायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना शहरातील वर्धमान नगरमध्ये घडली असून यावेळी चोरटयांनी पत्नीचे दागिने लांबवले.
वसंत शंकर चव्हाण…
किराणा दुकानातून साडेपाच लाखांचा किराणा सामान चोरट्याला अटक
जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क
किराणा दुकानात काम करणाऱ्या कामगार तरुणाने दुकानातील तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी किराणा चोरी करणाऱ्या…
देशातील 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरी ; एकाला अटक
नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क
सायबराबाद पोलिसांनी देशात आणखी एक डेटा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी जे तडा गेला होता त्यापेक्षा यावेळी तो खूप मोठा आहे. यावेळी, 24 राज्ये आणि मेट्रो क्षेत्रातील 66.9 कोटी…
अट्रावल येथील दंगलप्रकरणी २०५ जणांवर गुन्हा दाखल : १५ जण अटकेत
यावल ,लोकशाही न्युज नेटवर्क
यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक…
युवकाने झाडाला गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील साळवा येथील एका ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रविण…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची निर्घृण हत्या !
पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क
मावळ तालुक्यामध्ये शिरगावचे विद्यमान सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रवीण गोपाळे (वय - 47) असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे.
होते. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची…
तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !
जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…
इंदोर अपघातात प्राण गमावलेल्या आप्तेष्टांची नातेवाईकांनी केले नेत्र आणि त्वचा दान…
इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मध्य प्रदेशातील इंदूर येथील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात गुरुवारी रामनवमीनिमित्त आयोजित हवनात प्राचीन पायरीच्या विहिरीचे छत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात प्राण गमावलेल्या…
लग्नावरून परततांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू…
गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.…
संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय पडून १३ वर्षीय बालकाचामृत्यू
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर…