Browsing Category

गुन्हे वार्ता

फ्रान्समधील सर्वात मोठे वाचनालय आंदोलकांनी जाळले !

पॅरिस ;- पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर फ्रान्स धुमसत असून . फ्रान्समधील परिस्थिती आता अनियंत्रित झाली आहे. आंदोलकांनी फ्रान्समधील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय जाळल्याचे समोर येत असून ज्ञानाचा खजिना खाक झाला…

ड्रायव्हरला झोप लागल्याने झाला असावा अपघात – गिरीश महाजन

बुलढाणा ;- बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघातसमृद्धी महामार्गावर झाला असून अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते आणि माजी…

पाचोरा तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा ;- तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका गावातील रहिवाशी असलेल्या शेती व्यवसाय करणारे…

चाळीसगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण

चाळीसगाव ;- तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील एका १३ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

धूमस्टाईलने येत शिक्षिकेची सोनसाखळी लांबविली

जळगाव;- शाळेमध्ये शिक्षिका असणारी महिला रस्त्याने पायी चालत असताना अचानक दुचाकीने दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना शुक्रवारी ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भगवान नगर मधील किलबिल…

अल्पवयीन मुलीशी केले लग्न आणि केला मनाविरुद्ध अत्याचार

चाळीसगाव ;- अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लक्झरी बस चा भीषण अपघात ~ आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृध्दी महामार्गावर मध्यरात्री थरार बुलडाणा समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २८जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.…

एसटी महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणाची चार लाखांत फसवणूक

भुसावळ ;- एसटी महामंडळात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवून भुसावळच्या तरुणाची चार लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

मणिपूरात पुन्हा हिंसाचार ; दोन दंगेखोर गोळीबारात ठार

नवी दिल्ली ;- ईशान्य राज्यातील मणिूपुर राज्य पुन्हा एकदा पेटले आहे. मणिपुरातील हिंसाचार अद्याप सुरूच असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यादरम्यान, गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा हिंसाचार उफळला आहे. अशातच येथील कांगपोकपीमध्ये…

स्मशानभूमीतच एकाने गळफास घेत संपविले जीवन

शिरसोली येथील दुर्दैवी घटना ; गावात हळहळ जळगाव ;-माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला स्मशानात आणून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येते . मात्र एकाने स्मशानभूमीतच गळफास घेऊन स्वताचे जीवन संपविल्याची धक्कदायक तितकीच दुर्दैवी घटना…

चाळीसगावात बंद घरातून सव्वालाखाची चोरी….

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुन्हेगारांना पोलिसांच्या भीतीची कसलीही थारा उरली नसल्याचे दिवसेंदिवस जाणवत आहे. अश्यातच जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे…

मुल होत नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळले…

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी-मंठा भागात घडली आहे. 24 जून रोजी कारमध्ये आग लागून…

जळगावात पोलिसांच्या सतर्कतेमुळे २५ गुरांना जीवदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर गुरांची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलीस यंत्रणेला मिळताच शहरातील एका परिसरातुन तब्ब्ल २५ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली असून…

मुलगी घरी आली नाही; मात्र तिची चप्पल, ओढणी विहिरीजवळ आढळली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कित्येक मुली या दिवसा ढवळ्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील वडगांव ता. रावेर…

हल्ल्यानंतर आझाद यांची प्रतिक्रिया; UP सरकारवर निशाणा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी देवबंदमध्ये हल्ला झाला होता. याबाबत आझाद यांनी एका वाहिनीशी साधलेल्या संभाषणात म्हटले आहे कि, उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला…

गावठी पिस्तूल घेवून दहशत निर्माण करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव ;- गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून शहरातील मानराज पार्क परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर…

पुण्यात झालेल्या कोयत्या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई….

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवारी सकाळी एका तरुणीवर माथेफिरूने कोयत्याने वार केला. आणि पुण्यात खळबळ उडाली. तरुणीवर वार करण्याऱ्या तरुणाचे नाव शंतनू जाधव आहे. तरुणीवर हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना…

वावडदा येथून दुचाकी लंपास

जळगाव ;- तालुक्यातील वावडददा येथून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना २६ रोजी रात्री घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वावडदा येथे शेती…

वसंतवाडी येथून एकाची दुचाकी लंपास

जळगाव ;- तालुक्यातील वसंतवाडी येथे एकाच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्जन श्रावण चव्हाण वय…

गुटखा माफिया राज भाटियाचा नाशिकमधील हस्तक तुषार जगतापला अटक !

नाशिक ;-कुख्यात गुटखा माफिया राज भाटियाचा नाशिकमधील हस्तक तुषार जगतापला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक २६ रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यातील पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईच्या बाजूने जाणारे गुटख्याने भरलेले दोन…

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये प्राणघातक हल्ला…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:   भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.…

शेत नावावर करुन देण्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना जन्मठेप !

जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल जळगाव ;- भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावरवडीलोपार्जीत शेत नावावर करुन देण्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात जळगाव जिल्हा व…

अमळनेर शहरातून अल्पवयीन मुलाला पळविले !

अमळनेर ;- शहरातील आरके नगर भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाला २६ जून रोजी शाळेतून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, आरके नगर भागात…

चोपडा तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

चोपडा ;- तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा धक्कदायक प्रकार २७ जून रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि तालुक्यातील एका…

गोंदियात शॉक लागून चौघांचा दुर्दैवी मृत्यू !

गोंदिया :-विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत असताना शॉक लागून 4 जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना . तिरोडा तालुक्यातील सरांडी गावामध्ये घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडून शोककळा पसरली आहे. सचिन गिरधारी साठवणे, सचिन भोंगाळे, प्रकाश…

भडगावात घरासमोर लावलेली बजाज पल्सर गाडी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील यशवंत नगर भोई वाडा येथून, घरासमोर लॉक करुन लावलेली बजाज पल्सर गाडी अज्ञाट चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.२६रोजी सकाळी पाच वाजेदरम्यान घडली. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

कानळदा रस्त्यावरील अपघातातील मायलेकींची ओळख पटली !

जळगाव ;- कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली होती. मात्र इतर दोन महिलांची ओळख पटलेली नव्हती. जळगाव तालुका पोलीसांनी मयत दोन्ही महिला ह्या शिवाजी…

तरुणीवर कोयत्याने वार, नागरिकांनी दाखवला ‘पुणे पॅटर्न’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवार २७ जून रोजी सकाळी सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं. युवक आणि युवतीवर प्राणघातक हल्ला कोयत्याने करण्यात आला होता. परंतु नागरिकांच्या सतर्कतेने त्या तरुणीचे प्राण वाचले आहे. पुणेकरांनी…

पालकमंत्री गुलाबरावांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना घातली ‘टोपी’ !

जळगाव ;- शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे आज दुपारी #जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शासन आपल्या दारी…

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याआधीच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

जळगाव ;- राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यावर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस…

शनिपेठेतून ५ बकऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील शनिपेठ परिसरातून सुमारे ३५ हजार रुपयांचे बकऱ्या अज्ञात व्यक्तीने ओमनि वाहनातून चोरून नेल्याची घटना २२ जून २०२३ रोजी सकाळी साडे नऊ ते साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात जामनेरच्या महिलेची दागिने आणि रोकड चोरली !

जळगाव ;- जामनेर येथी रहिवाशी महिला जळगावात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील ४८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजार रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २४ जून रोजी सकाळी सव्वा अकरा ते…

भंगाराच्या व्यवसाय करू देणार नाही असे सांगून दोघांकडून बळजबरी पैसे हिसकावले

जळगाव ;- शहरातील गेंदालाल मिल परिसरात भंगाराच्या व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन दोघांकडून बळजबरीने मारहाण करून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना २६ रोजी रात्री ५ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस…

गिरणा पात्रात झालेल्या आशिष शिरसाळे खुनाचा छडा… आरोपींनी कबुल केला गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: धरणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्र हददीत दि. २३ जून रोजी रात्री सुमारे ९.30 च्या दरम्यान बांभोरी येथे राहणारा आशिष ऊर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (२२) याचा गिरणा नदी किनारी…

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

जळगाव ;- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून रूग्णांना आरोग्य लाभत असून महात्मा फूले जनआरोग्य योजनेचा लाभ थेट मिळवून दिला जात आहे. कर्करोग, मुत्ररोग, अस्थीरोग मणकेविकार, हर्निया,…

लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; युवकाची ६ लाखांत फसवणूक

जळगाव - तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाची लष्करामध्ये चालक म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी भोपाळच्या इसमासह तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन सोपान…

दुचाकी चोरट्याना पकडले ; २० दुचाकी हस्तगत

पिंपळनेर, ता.साक्री :दोन दुचाकी चोरट्यां पिंपळनेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी साक्री, सटाणा, नाशिक ग्रामीण व मालेगाव परिसरातून या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. शामील पांडु…

तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव ;-विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या विवाहितेला आला आहे. याप्रकरणी र रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोटारसायकल घसरल्याने अपघातात तीन जण जखमी

जळगाव ;- महामार्गावर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील बच्छाव शोरूम जवळ घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…

तांबापुर परिसरात टारगटांची एकमेकांत हाणामारी

जळगाव ; काहीही एक कारण नसतांना हातात तलवार, लाकडी दांडके घेवून दहशत माजवित आपापसात हाणामारी केल्याची घटना रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरा भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाच संशयितांविरोधात…

गच्चीवर झोपलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य ; विनयभंगाचा गुन्हा

जामनेर ;- ३१ वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून संशयिताला पोलीसांनी अटक केली असून जामनेर पोलीस स्टेशनला विनय भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला…

चाकूचा धाक दाखवून फळविक्रेत्याला लुटले !

अमळनेर ;- फळ विक्री करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील तीन हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फयाज युनूस बागवान…

महिलेला जंगलात नेऊन केला अत्याचार

पारोळा-;- एका ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला…

पहूर पो.स्टे.चा पोलीस निरीक्षकपदाचा सचिन सानप यांनी स्वीकारला पदभार

जामनेर ;- तालुक्यातील पहूर येथील पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून, त्यांनी रविवारी पदभार सोडला. त्यांच्या जागेचा पदभार छत्रपती संभाजीनगरातील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वीकारला आहे. सचिन सानप यांची सन २००६…

लग्नाला विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे २ वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील वरखेडी परिसरामध्ये रा उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

भडगाव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव;- महिला व बाल विकास विभागातंर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, भडगाव प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज भागविण्यात येत आहेत. अर्ज फॉर्म विक्री व स्वीकृती…

धक्कादायक; धरणगावात तरुणाची निर्घृण हत्या

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील बांबुरी गावातील आशिष शिरसाळे (वय२२) या तरुणाची गिरणा नदीपात्रात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या हत्येमुळे संपूर्ण धरणगाव तालुका…

बांभोरी येथे गिरणा पात्रात २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत पोलिसांचा आणि कायदा सुव्यवस्थेचा कसलाही भय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे आणि खुनाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्यातच काल रात्री गिरणा…

रशियाचे राष्ट्राध्याक्षांविरुद्ध सर्वात मोठे बंड; वॅगनर ग्रुपचे संरक्षण मंत्रालयाला आवाहन…

रशिया, लोकशाही न्यूज नेटवर्क: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंडखोरीची घोषणा करणाऱ्या वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांना देशद्रोही म्हटले आहे. तसेच बंडखोरी करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाईल…

मणिपूर हिंसाचार; आंदोलनकर्त्यांचा मंत्र्याचे घर आणि गोदाम जाळण्याचा प्रयत्न…

इंफाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूरमध्ये, इंफाळ पूर्व जिल्ह्यातील चिंगारेल येथे जमावाने राज्य सरकारमधील मंत्री एल सुसिंद्रो यांच्या खाजगी गोदामाला आग लावली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. जमावाने शुक्रवारी रात्री…

हृदयद्रावक: अपघातात आई वडील जागीच ठार… ३ वर्षीय चिमुकला क्षणात पोरका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला आहे. ज्यामध्ये आई आई वडील ठार तर ३ वर्षाचा चिमुकला हा थोडक्यात बचावला आहे. या अपघातात…

सख्या भावाच्या खूना प्रकरणी आरोपीस जन्मठेप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून लाकडी दांड्याच्या साहाय्याने सख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सूत्रांनुसार, प्रिंप्राळा…

घोडेगाव येथून ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

चाळीसगाव ;- तालुक्यातील घोडेगाव येथून ममराज भारमल चव्हाण हे १० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून निघून गेले. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून न आलाने कैलास भारमल चव्हाण यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव…

अंजन सोडा येथून २६ वर्षीय तरुणी बेपत्ता

भुसावळ ;- तालुक्यातील अंजन सोडा येथून एक २६ वर्षीय तरुणी घरात कुणाला काही एक न सांगता २ एप्रिल २०२३ रोजी पाहते ५ वाजेच्या सुमारास निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरविलयाची नोंद करण्यात आला असून याबाबत…

मोरगाव खुर्द येथून तरुणी बेपत्ता

रावेर ;- तालुक्यातील मोरगाव येथून एक १८ वर्षीय तरुणी सद्गुरुंच्या बैठकीला जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेल्याची घटना २१ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून मुलीचा तपास केला असता ती कुठेही मिळून न आल्याने रावेर पोलीस…

मुंबईत खळबळ, शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोन मुळे एकाच खळबळ उडाली आहे. फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मुंबईत आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या फोनवर आपली मागणी देखील सांगितली आहे. एवढच नाही त्याची…

दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन महिलेशी अश्लील चाळे ; एकाविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा

जळगाव ;-दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन डॉक्टर महिलेशी अश्लील कृत्य करून तिला लज्जा उपंन्न होईल असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध एमआय डीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सद्गुरू नगर येथील…

जळगावच्या नवीपेठेतून दुचाकी लंपास

जळगाव ;- शहरातील नवीपेठ परिसरातून २० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच १९ बीसी -००२७ सुरेश आईदासांनी वय ५५ यांनी महालक्ष्मी डेअरी समोर २१ जून रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारस लावलेली असताना अज्ञात चोरट्याने ती…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त

जळगाव ;- तालुक्यातील आव्हाने गावाजवळ अवैधरित्या एक ब्रास वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली तालुका पोलिसांनी जप्त केली असून याबाबत प्रदीप राजेंद्र कोळी वय २५ रा, विरवाडे ता. चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

महादेव मंदिरातील त्रिशूल , कळशी , नाग चोरटयांनी लांबविला

जळगाव ;- भिकमचंद जैन नागहर येथे एका घराच्या आवर असणाऱ्या खासगी महादेव मंदिराचे त्रिशूल आणि कळशी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

पेट्रोलने भरलेल्या टँकरने मोटरसायकला जोरदार धडक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ आज दिनांक 22 रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवकास पेट्रोल भरलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात…

जळगावात घरफोडी ; ९० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव ;-  महाबळ कॉलनी परिसरातील त्र्यंबक नगर येथे अज्ञात चोरटयांनी बंद गहराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सुमारे ९० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संतोष…

रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण

जळगाव ;- शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,…

जलतरण तलाव मृत्यूप्रकरणी ठेकेदार,व्यवस्थापक सह जीवरक्षकासह ४ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात २३ वर्षीय तरुण सलमान शकील बागवान याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी दिनांक २२ जून रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशन…

पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयताची ओळख पटली…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३/९/११ जवळ एका अनोळखी इसमाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह २१ जुन रोजी आढळुन आला होता. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस…

वर्गमित्र, अफेअर, मग अधिकारी झाल्यावर अंतर… म्हणूनच राहुलने दर्शनाला मारलं!

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील कथित दर्शना पवार खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अटक केली आहे. आरोपीला अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की,…

कत्तलीसाठी बारा उंटांना  नेणाऱ्या गाडीसह तिघांना अटक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांना नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे मालेगावला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची तपासणी करून बारा उंटासह तिघांना दि २१…

पोलीस कर्मचारी सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

भुसावळ;- येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचार्‍याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गणेश पोपटराव गव्हाणे ( रा. जामनेर ) हे तालुका पोलीस स्थानकात हेड…

हनी ट्रॅप लावून जळगावच्या व्यवसायिकाकडून साडेसात लाख उकळले !

जळगाव ;- शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. फेसबुकवर व्हिडिओद्वारे त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७७…