Browsing Category

गुन्हे वार्ता

शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ,5 ते 6 जण जखमी

जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 5 ते6 जण जखमी झाल्याची घटनारात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात…

केजरीवालांना दिलासा नाहीच ! ED कोठडी वाढवली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 01…

संतापजनक : रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

लोणावळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  कॉलेजमध्ये अनेक जण रॅगिंगला बळी पडत असतात. यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. असाच रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे. लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग…

धक्कादायक: जळत्या सरणावरून वृद्धेचा मृतदेह फेकला

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक   प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला.  जमिनीच्या वादातून हा प्रकार…

अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणी निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत वाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. देशभरात लोकांना खळखळून हसवणाऱ्या या शोचे चाहते आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिता जी…

धक्कादायक; लष्कराच्या जवानाने स्वतःच्या मुलीची बलात्कार करून केली हत्या; पत्नीनेही साथ दिली…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; तामिळनाडूच्या मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्करातील एका जवानाला त्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये…

धुलिवंदनानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव;-  धूलिवंदन झाल्यानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी घडली होती आज दुपारी २६ रोजी त्याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . रोहित…

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील इसम ठार

धरणगाव;- दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला .  युवराज…

डिंकाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

यावल ;-अवैद्यरित्या काढलेले डिंक काढून चोरट्या मार्गाने दुचाकीवरून वाहतुक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाने तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली रूईखेडा मार्गावरील रात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत…

भोंगऱ्या बाजार उत्सवात परप्रांतीय महिलेचा विनयभंग

यावल ;- भोंगऱ्या उत्सव बाजारात एका परप्रांतीय महिलेचा विनयभंगची घटना यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या वस्तीवरघडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील गाडऱ्या येथील…

सांगलीत अडीचशे कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा पकडला

सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा सव्वाशे किलोचा साठा मुंबई गुन्हे शाखेने हस्तगत केला. .कुपवाड येथील ड्रग्ज साठ्यावर २१ फेब्रुवारी रोजी…

शिरसोली येथे ४० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. समाधान बंडू…

तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; जांभोरे येथील घटना

धरणगाव ;- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव…

वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू

वरणगाव ;- टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पाटील हे \ वरणगाव रोडवरील…

नैराश्यातून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सर्वत्र धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना दुःखद घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी समोर आली. जयश्री अमित…

पारोळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.  नितिन आधार पाटील (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे.   त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

अमळनेरात दोघांवर हद्दपारीची कारवाई

अमळनेर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील दोन जणांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत. शहरातील गांधलीपुरा येथील…

पाळधीत दोन जणांमध्ये हाणामारी

पाळधी ता. धरणगाव ;- येथील साठघर मोहल्ल्यात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील साठघर मोहल्ल्यात…

सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले

१२ दरोडेखोरांना अटक ; पोलीस असून तपासणीचा बहाणा करुन लुटली रोकड जळगाव : शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते…

क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही – पुतीन

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्याला क्रूर दहशतवादी कृत्य म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुतिन यांनी या हल्ल्यात युक्रेनचा सहभागही उघड…

विद्यापीठाच्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

जळगाव  :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ च्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला शन‍िवार दिनांक २३ मार्च रोजी अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात १९.५५ कोटी रूपयांची तूट…

धक्कादायक; मुलाने वडिलांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका क्रूर कलयुगी मुलाने आपल्या 60 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराच्या अंगणात पुरला. पोलिसांनी शनिवारी ही…

चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोन जण ताब्यात

जळगाव - : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित सुकला ठाकुर (कोरकु) अशी दोघा मोटार सायकल चोरांची नावे आहेत.…

‘सिमी’ ही बेकायदेशीर संघटना घोषित

जळगाव : -स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) ही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले आहे. या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमातील कालमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : - तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सानिया मिर्झा इमरान शेख (वय १९) या…

अज्ञात वाहनाच्या धडकेत चोपडा येथे वृद्ध ठार

चोपडा :- अज्ञात वाहनाने दिलेले धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील जुना यावल रोडवरील आशा टॉकीजजवळ ट्रक खाली आल्याने २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील भीम नगरमधील आत्माराम दगडू वाघ (वय ७०) हे २२ रोजी…

बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीची विक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावः - गुजरात राज्याची पासिंग असलेली दुचाकी बनावट आरसी बुक व बनावट नंबर प्लेट तयार करून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे विक्री करण्यात आली. या दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्याने टॉवर चौक ते जिल्हा परिषद जवळ तपासणी दरम्यान हा प्रकार…

आचारसंहितेत कारमधून २० लाखाचं सोनं जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद…

पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १४ लाखांची फसवणूक

भुसावळ :- पोलीस खात्यात नोकरी लावून देतो, असे सांगून द्वारका नगरातील दोन जणांकडून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील द्वारका नगरमधील…

दुचाकी चोरट्याला एलसीबीने केली अटक

जळगाव : चोरी घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला चोरीच्या मोटरसायकलसह चोपडा येथून अटक करण्यात आली आहे. सुनिल उर्फ लंबू अमरसिंग बारेला (रा. गौ-यापाडा ता. चोपड़ा जि. जळगांव) असे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरीच्या…

घटस्फोटानंतर पतीचे घृणास्पद कृत्य, खाजगी फोटो केले व्हायरल…

अमेठी, लोकशाही न्यूज नेटवर्क; नात्याला लाजवेल अशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर तब्बल दहा दिवसांनी त्याने असे…

क्रूर आईने केले मुलाचे शीर धडावेगळे; पोलीस तपासात आले धक्कादायक कारण समोर…

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कव्हे येथे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा वर्षीय चिमुरड्याचा खून करून चिमुरड्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाच्या आईवरील उपचार…

जळगावात सापडले 9 लाखांचे ड्रग्ज, दोन अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरात दोन दिवसांपूर्वी तब्बल 72 लाख 80 हजार रूपये किंमतीचे 910 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची मोठी कारवाई झाली. तर लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि…

शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 नराधम अटकेत

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पळसखेड ता. चिखली येथील 22 वर्षीय विवाहित शेतमजूर महिलेला दुचाकीवर तोंड बांधून आणून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मलकापुर शहरातील तुलसी नगर भागात घडली. याबाबत पीडीतीने मलकापूर शहर…

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले ६ लाख रुपये लंपास

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले सहा लाख रुपये चोरटयांनी लंपास केल्याची घटना पारोळा येथे घडली आहे. कुटुंब झोपलेले असतांना चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत लोखंडी कोठीतील सहा लाखांची रोकड लंपास…

बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत

जळगाव - तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली होती. यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (वय-३४ रा. जामनेर) याला जळगाव…

ट्रकच्या धडकेत क्लीनर जखमी ; चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या ट्रक चालकाने क्लीनरच्या पायावर ट्रक घेवून जात गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील तोल काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी…

फळविक्रेत्या मुलाला सळईने दोन जणांनी केली मारहाण

जळगाव : दोन जणांनी  किरकोळ कारणावरुन फळ विक्रेता असलेल्या एकनाथ वसंत खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास समता…

दहा हजाराची लाच घेणाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी १० हजाराची लाच घेणाऱ्या शेख हुसेन शेख बहु (वय ३९, रा. कुऱ्हाड बु. ता. पाचोरा) या  न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तक्रारदाराला प्रधानमंत्री आवास…

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड, ६० महिला ताब्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे कुंटणखान्यावर  धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. यात  ५ दलाल, १० मालकीण महिलांसह एकुण साठ महिलांना ताब्यात घेतल्या आहेत.…

हृदयद्रावक ; चिमुकल्या मुलीला गळफास देऊन पित्याने केली आत्महत्या

लातूर ;- राहत्या घरीच एका सहा वर्षांच्या चिमुकलीलागळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून निर्दयी पित्याने हे कृत्य केल्याचा…

भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज हस्तगत ; दोन जणांना अटक

भुसावळ ;- भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी  18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या…

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मां यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

मुंबई ;- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप…

पित्रा-पुत्राला मारहाण करणाऱ्या भावंडांना दोन वर्षांची शिक्षा

जळगाव : पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी विनोद दामू पाटील (वय ३२) व संजय दामू पाटील (वय २५) या दोघांना दोन वर्ष साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्यायालयाने सुनावली. जळगाव तालुक्यातील रिधूर येथे दि. ११…

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

जळगाव : नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगदीश हिलाल ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झत्तला. ही घटना सोमवारी रात्री कानळदा…

सुसाईड नोट लिहित तरुणाची आत्महत्या

अमळनेरः मी आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट लिहीत तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील २४ वर्षीय दीपक भगवान चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि १८ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची…

मलकापूर बुलढाणा रोडवर चार चाकी वाहन जाळून खाक; कुटुंब थोडक्यात बचावले…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मलकापूर शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंप समोर इंडिका चार चाकी वाहनाला भीषण आग लागून वाहन जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने चालक त्याची पत्नी व दोन मुले सुखरूप बचावले…

डांभुर्णीचे दिनेश सोनवणे ( पाटील ) यांची मुंबई ब्राँचच्या सीआयडी एसीपी पदावर पदोन्नती

यावल ;- तालुक्यातील डांभुर्णी येथील राहणारे व स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व संदीप सोनवणे यांच्या परिवारातील त्यांचे मोठे बंधु दिनेश निंबाजीराव सोनवणे (पाटील) यांची पदोन्नती होऊन त्यांनी मुंबई CID येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)पदाचा…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव ;- पारोळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.…

मोर नदी पात्रात तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू ; अंजाळे येथील घटना

यावल ;- तालुक्यातील अंजाळे या गावात मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटरचे पाणी या ठीकाणीच्या गावातील शेतकरी गुरचराई साठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात तोल जावुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . सूत्रांनी दिलेली…

चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक

जळगावः जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध…

वन कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

यावल :- देवझिरी वन वनक्षेत्रात वृक्षांची तोड केल्याप्रकरणी कारवाई केल्याने संशयित आरोपीने कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला चोपडा न्यायलयाने तिन…

गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली ;- मंगळवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चार नक्षलवाद्यांवर सरकारने 36 लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांशी झालेल्या चकमकीत चौघांचाही मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी…

सुनसगाव येथे मृत अर्भक उकिरड्यावर आढळले

भुसावळ :- तालुक्यातील सुनसगाव येथे एका दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक उकीरड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत तपास सुरू केला. दरम्यान चाळीस वर्षीय विधवा महिलेने हा प्रकार केल्याची बाब तपासात…

चारित्र्याचा संशय घेत चार लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पतीच्या व्यवसायासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना दि. १७ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या मडळींविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील…

आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक

जळगाव : - गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. ही घटना सोमवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली. तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व…

झाडाला गळफास घेऊन दहिवद आश्रमशाळेच्या मजुराची आत्महत्या

अमळनेर ;- दहिवद येथील गावाबाहेर असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील एका मजूराने दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवासी भय्यासाहेब…

सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजच्या काळात सोशल मीडियाचा जर सद्पयोग केला तर बरेच काही चांगले घडु शकते, याच गोष्टीची प्रचिती पारोळा येथे आली. सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले…

बापरे ! पॉर्न अ‍ॅपवर अभिनेत्रींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑडिशनच्या नावाखाली नावाखाली अश्लिल व्हिडिओ शूट करून तो पॉर्न साईटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.  याप्रकरणी सहा होतकरू अभिनेत्रींनी पोर्नोग्राफी अ‍ॅपच्या मेकर्स आणि त्याच्या…

ऑनलाईन कुर्ता मागविणे पडले महागात ; महिलेस लाखाचा गंडा

अमळनेर ;- ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीआला असून याबाबत रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती…

नांगरणी करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

धरणगाव ;- ट्रॅक्टरने नांगरणी करण्याच्या विरोधात करत एका जणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये घडली आहे.. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची…

मोहरला ते कोरपावली रस्त्यावर अवैधरित्या लाकडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

यावल वनविभागाची कारवाई ; एकाला अटक यावल ;- उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून १७ रोजी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने दबा धरुन् बसले असताना ट्रॅक्टर क्रमांक. (MH 19-BG 6210) मध्ये…

शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव ;-  शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान तालुक्यातील शिरसोली येथे झाले असल्याची घटना समोर आली असून या ठिकाणी महावितरण कंपनीचे शेतात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर अचानक वीज आल्यावर शॉर्ट…

स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय विद्यार्थिनीसोबत केले गैरकृत्य ; आरोपी अटकेत

जळगाव;- बालिकेने ड्रायव्हर काकांनी बॅड टच केल्याचा प्रकार उघडकीस आल्याची शहरात एक धक्कादायक घटना घडली याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या…

पेपर देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

जळगाव - : शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महिला महाविद्यालय परिसरातून पळवून नेल्याची घटना शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिवार दि. १६ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस…

कारला बोलेरोने दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर

जळगाव:  इंडिका कारला बोलेरो कारने भीषण धडक दिल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर खोटे नगर परिसरात उड्डाणपुलाजवळ घडली असून ३ जण गंभीर तर २ जण जखमी झाले आहेत. हा  अपघात हा रविवारी दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या…

लोकसभेतून खडसेंची माघार संशयास्पद – डॉ. सतिश पाटील

जळगावः - लोकसभा निवडणूकांसाठी रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आ. एकनाथ खडसेंची उमेदवारी जाहिर झाली होती. त्यांनी देखील वेळोवेळी लोकसभा निवडणूकीसाठी ईच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपाच्या रक्षा खडसेंच्या उमेदवारी जाहिर झाल्या नंतर एकनाथ…

रिंगणगाव येथे किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

एरंडोल:-तालुक्यातील रिंगणगाव येथे १५ मार्च रोजी रात्री किरकोळ कारणावरून चंद्रकांत पुंडलिक बोबडे वय 48 वर्ष या इसमास किरकोळ कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींमध्ये…

ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात ड्रग्जतस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तब्बल तीन हजार १५० पानांचे आहे. या आरोपपत्रातून…

जून्या भांडणावरुन तरुणावर ब्लेडने वार

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून धीरज देविदास न्हावकर (वय २१, रा. कानळदा) या तरुणाला मारहाण करत ब्लेडने वार केले. ही घटना दि. १५ मार्च रोजी कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…