Browsing Category

शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १८२१ जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडं…

खुशखबर ! शिक्षक भरतीसाठी 15 दिवसांत पोर्टल सुरू होणार

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल. शिक्षक भरतीसाठी बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू…

ब्रेकिंग: CBSE दहावी-बारावी परीक्षेची तारीख जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च 2024 तसेच बारावीची…

बोगस शाळांवर कारवाई, राज्यात 661 अनधिकृत..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिक्षण विभागाकडून राज्यातील अनधिकृत शाळा, बोगस शाळांवर कारवाईचा धडाका सुरु केलाय. राज्यात 661 शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील 2012 पूर्वी अनेक शाळा, संस्थांकडून…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘भारतीय भाषा दिवस’ आणि’ युनीसेफ स्थापना दिवस ’उत्साहात

जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे थोर कवी, लेखक,समाजसुधारक तसेच प्रखर देशभक्त सुब्रमण्यम भारती यांची जयंती ‘भारतीय भाषा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात परीपाठाच्या वेळी सकाळी ठीक ८:०० वाजता करण्यात आली.…

प्राध्यापकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिला “विकसित भारत @2047

जळगाव,;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी 'Developed India@2047: Voice of Youth' या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाप्रमुख व प्राध्यापकांना…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव ;- नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी, मातृभाषेचे…

..तर १.३० ला दीड आणि २.३० ला अडीच का म्हटले जाते? ; कारण माहित आहे का?

मुंबई : लहानपणीच मुलांना घड्याळाच आकर्षण असतं. त्यामुळे खूप कमी वयात घड्याळातील आकडे ओळखले जातात. तेव्हापासूनच प्रत्येकाला प्रश्न असतो. आपण ३.३० ला साडे तीन आणि ४.३० ला साडे चार असं संबोधतो. पण मग १.३० ला दीड आणि २.३० ला अडीच का म्हटले…

शाळांच्या वेळा बदलणार? काय म्हणाले राज्यपाल..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेच्या वेळांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'…

विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेच्यावतीने बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी…

राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन

जळगाव ;- दहा राज्यांमधील २०० पेक्षा अधिक तरूणाईने राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत आपआपल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन विभिन्न वेशभुषा, नृत्य आणि लोककला याद्वारे दाखवत जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय…

राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी -प्रा. प्रकाश पाठक

जळगाव ;- आपल्या राष्ट्राची एकात्मता समजुन घेण्यासाठी देशाचा समृध्द वारसा आणि परंपरा समजुन घ्या. राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून भावनिक संकल्पना आहे. तेव्हा मुल्याधारित जीवन जगून राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी असे…

सेट परीक्षेची तारीख जाहीर, होणार मोठा बदल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) होणारी ही शेवटची…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी -कुलगुरू प्रा. व्ही.एल.…

जळगाव ;- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीस्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि प्राध्यापक यांनी सज्ज रहावे व पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व शैक्षणिक घटकांपर्यंत या…

जागतिक एडस् दिनानिमित्त विद्यापीठात मानवी साखळी

जळगाव ;- जागतिक एडस् दिनानिमित्त आज राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठात मानवी साखळी तयार केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. तसेच या शिबिरार्थींनी प्लास्टीक मुक्त अभियान…

भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे -राजेंद्र नन्नवरे

जळगाव ;- भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिरात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात…

तरूण पिढीने सृजनशीलतेला महत्व द्यावे -कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

जळगाव ;- आजच्या तरूण पिढीने ज्ञान आणि क्षमतेला गुरूस्थानी ठेवावे, अभिमान आणि अहंकार यातील फरक समजून घेत, सृजनशीलतेला महत्व द्यावे तसेच शिस्तीसोबत वेळेचा सन्मान करावा, यातूनच उद्याचा विकसित भारत निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.…

केसीई कॉलेजमध्ये शेखर देवभानकर यांचे “इंग्लिश ईज इजी” या विषयावर सेमिनार

जळगाव ;- केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील - ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी शेखर देवभानकर सर यांचे "इंग्लिश ईज इजी" या विषयावर सेमिनार आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

विद्यापीठात उद्या “लेवा गणबोलीचे माधुर्य” या विषयावर व्याख्यान

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विश्वलेवा गणबोली दिनानिमित्त उद्या शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी व्याख्यान आणि लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि. ३ डिेसेंबर हा कवयित्री बहिणाबाई चौधरी…

शिक्षणशास्त्र महाविदयालय येथे नॅक समितीची तिसऱ्या फेरी मुल्यांकनासाठी भेट

जळगाव ;- शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविदयालय, जळगावला नॅक समितीने तिसऱ्या फेरी मुल्यांकनासाठी भेट दिली. या समितीत अध्यक्ष डॉ. मनोजकुमार शास्त्री, समन्वयक डॉ. शंतनुकुमार स्वैन आणि सदस्य डॉ. राजगुरू सिन्नी सहभागी होते. भेटी…

PF Scam; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रासह देशात नावाजलेले पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल…

विद्यापीठात संविधान दिनानिमित्त हर्षल पाटील यांचे व्याख्यान

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्यावतीने संविधान दिनानिमित्त शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी प्रा. हर्षल पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. उमेश गोगडीया होते. प्रा.…

तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिकांना प्रारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिकांना प्रारंभ होत असून पैकी चार अभ्यासिका सुरू झाल्या आहेत तर येत्या आठवडाभरात उर्वरीत…

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षेचा पॅटर्न बदलणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. नव्या परीक्षा पद्धतीनुसार, दिवाळआधी एक सत्र, मार्चमध्ये…

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्रांना भेटी देऊन घेतला आढावा

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्रांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वतंत्रपणे भेटी देवून परीक्षांचा आढावा…

एम.ए. राज्यशास्त्र विषयासाठी कै. अण्णासाहेब तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. राज्यशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस कै. अण्णासाहेब तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक सुरु करण्यासाठी शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष…

शालेय पुस्तकांमध्ये रामायण, महाभारत यांचा समावेश करावा; NCERT पॅनेलची शिफारस…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: NCERT च्या पॅनेलने म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने भारतीय महाकाव्ये रामायण आणि महाभारत शाळांमध्ये शिकविण्याची शिफारस केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, प्रा.…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “भारतीय भाषा उत्सव” साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, ता. २० : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण…

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात विद्युत आणि दूरसंचार विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची २१ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल…

विद्यापीठाची खान्देशच्या उच्च शिक्षणात उत्तम कामगिरी

जळगाव;- उपलब्ध असलेल्या संशाधनाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडली असून दुर्गम, ग्रामिण व आदिवासी भागातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या…

रायसोनी महाविद्यालयातर्फे निराश्रीत बालक व महिलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा,…

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी सुपर ३० चे पद्मश्री आनंद कुमार २१ रोजी जळगावात

जळगाव:;- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे सुपर ३० चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार पटना, बिहार हे २१ नोव्हेंबर रोजी जळगावात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ४.३० वा.…

पी. जी. महाविद्यालयात ‘स्वामिनाथन व्याख्यानमाला

जळगाव ;- केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या स्मरणार्थ पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्गाचा अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी !

लोकशाही न्यूज नेटवर्क दिनांक ३१ ऑक्टोबर भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच ‘हेलोवीन उत्सव ‘जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या…

महत्त्वाची बातमी : सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी यासाठी यावर्षीचे प्रवेश संपल्यानंतर येणाऱ्या शैक्षणिक…

आविष्कार संशोधन स्पर्धा च्या प्रथम फेरीचे उद्या आयोजन

जळगाव ;- आविष्कार संशोधन स्पर्धा २०२३-२४ मधून प्रथम फेरीचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार दि. २० आक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आविष्कार स्पर्धेचे उदघाटन प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते…

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात

सावदा - डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा येथे १६ ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसमवेत पालकही दांडिया, गरबा नृत्याचा आनंद घेत आहे. सोमवार दिनांक १६…

जि. प. विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ऐतिहासिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी शाळेच्या पटांगणावर अभूतपुर्व आनंदाच्या उत्साहात संपन्न झाला. १९९०-९१ ते…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन : सेक्युरिटी, प्रायवसी व अॅप्लिकेशन‘या विषयावर पाच दिवसीय…

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशर्स फ्रेन्झी पार्टी उत्साहात

जळगाव - शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात…

कुलगुरु लेफ्ट माधुरी कानिटकर यांच्या जन्मदिनानिमित्‍त रक्‍तदान शिबिर

जळगाव - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाढदिवसानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), युथ रेडक्रॉस विंग्स (वायआरसी), रोटरॅक्ट क्‍लब गोदावरी…

विद्यापीठात पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत क्लास १०००० क्ल‍िन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डीव्हायसेस फॅब्रिकेशनच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात आज सोमवार दि.…

ज्योतिबा आणि सावित्रीमाईंनी सुरु केलेल्या पहिल्या महिला शाळेच होणार भव्य स्मारक…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुलींच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी ज्या ठिकाणी महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शाळा सुरू केली. तो वाडा अडगळीत आणि दुर्लक्षित झाला होता. त्यासंदर्भातील सर्वोच्च…

रायसोनी महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “इनोव्हेशन डे” साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “इनोव्हेशन डे” साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या…

मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय हिंदीतर भाषी नवलेखक शिवीर

जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन…

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्यातील पंचप्राण

वाचन प्रेरणा दिन विशेष  “झोपल्यावर दिसतात ती स्वप्न नाही.. स्वप्न ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपूच देत नाही..' डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम”, “काही माणसं जन्मताच महान असतात, काही कठीण परिश्रमाने महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे…

भूलाबाई महोत्सवात मोठ्या गटासाठी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

जळगाव;= केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या…

राज्यस्तरीय नाशिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल “अव्वल”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी असते आणि खरे पाहता शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांना अधिक वाव मिळतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत मुलांमधील सुप्त गुणांना सर्वांसमोर…

मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सकारात्मक जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता: मानसोपचार तज्ज्ञ रम्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आपले मानसिक आरोग्य उत्तमरित्या जोपासण्यासाठी आपण स्वतःच अनेक उपाय-योजनांची आखणी करू शकतो त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवतींनी एखाद्या गोष्टीपासून खचून न जाता त्याला सामोरे जात त्यामधून योग्य तो मार्ग…

युवारंगचे विजेतेपद मू.जे. महाविद्यालयाला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा…

मॉडर्न पेंटयथलॉन स्पर्धेत सेट लॉरेन्स व जी एच रायसोनी शाळेचे वर्चस्व

जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या.…

मोठी बातमी: दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून- जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ…

भारताची ताकद आणि क्षमता दाखविणारा ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम : प्रा. डॉ. सचिन नांद्रे

जळगाव ;- आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाच्या वीरांप्रती असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी भारत सरकार दवारा ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान देशव्यापी…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

अनुभूती निवासी स्कुल ‘स्कूल मेरिट अॅवार्ड – २०२३’ ने सन्मानित

जळगाव;- एज्युकेशन टुडे द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीमध्ये अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे दि. ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल…

धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या…

निर्णय प्रक्रियेत डाटा अॅनालिटिक्सची महत्त्वाची भूमिका: निकिता गौर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क निर्णय प्रक्रियेत “डाटा अॅनालिटिक्स”ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण…

उद्यापासून मू.जे महाविद्यालयात “युवारंग २०२३” ची धामधूम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित “युवारंग 2023” खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे…

अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने १८ ऑक्टोंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन जिल्हयांसाठी जिल्हास्तरीय आणि २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठ प्रशाळांसाठी होणाऱ्या अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी…

केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये इन्टप्रिनर डे

जळगाव ;- के सी ई चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या उद्योजकता विभागामार्फत आज पदवीस्तरावरील विद्यार्थांसाठी उद्योजकता दिवस आणि त्यानिमित्ताने बिझनेस प्लॅन आणि प्राॅडक्ट डिस्प्ले स्पर्धा ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी की नोट…

ग्रामीण भागातील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना मिळतेय दाद

जामनेर तालुक्यातील विद्यालयाची जळगावात चित्रप्रदर्शनी जळगाव;- जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.पं.पाटील विद्यालयतर्फे गणेश उत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शिक्षक व…

युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि…

पी. जी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिवस साजरा

जळगाव ;- के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे , सूक्ष्मजीवशास्त्र विभाग…

Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध–प्रा.मनोज पाटील

जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय जळगाव येथे गणित विभागातर्फे 'गणित व संख्याशास्त्र आणि Actuarial Science विषयाची व्याप्ती तसेच रोजगाराच्या संधी' या विषयावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची मोहाडी येथे क्षेत्रभेट

जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल जळगाव या विद्यालयाची इ.५वी च्या विद्यार्थ्यांसाठी ' स्थानिक स्वराज्य संस्था' येथे क्षेत्र भेट मोहाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत करण्यात आली. दि.25 सप्टेंबर या दिवशी विवेकानंद…