ADVERTISEMENT
Friday, June 18, 2021
ADVERTISEMENT

राष्ट्रीय

जिल्ह्यात 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत

चंदीगढ: हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन...

पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल डिझेल विक्रमी उच्चांकावर पोहोचले, तपासा ताजे दर

नवी दिल्ली । यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला...

1 जुलैपासून आयडीबीआय बँकचे ‘हे’ नियम बदलणार ; ग्राहकांना बसणार फटका

1 जुलैपासून आयडीबीआय बँकचे ‘हे’ नियम बदलणार ; ग्राहकांना बसणार फटका

नवी दिल्ली । 1 जुलैपासून आयडीबीआय बँक बरेच नियम बदलणार आहे. शुक्रवारी बँकेने चेक लीफ चार्ज, बचत खात्याचे शुल्क आणि...

Corona : सांगलीत एकाच कुटुंबात आढळले १२ रुग्ण ; राज्यातील संख्या १४७ वर

देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली, मात्र मृताच्या आकड्याने चिंता कायम

नवी दिल्ली : गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असलेला देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये...

मुंबईत आणखी सापडला करोनाचा रुग्ण,  राज्यात एकूण १८ कोरोनाग्रस्त

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासात ६ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर...

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा विमा

या महिन्यात 1 कोटी मोफत गॅस कनेक्शन वितरण ! योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ करा

नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली घोषणा या...

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांविषयी रिझर्व्ह बँकेंचे बँकांना नवे आदेश

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांविषयी रिझर्व्ह बँकेंचे बँकांना नवे आदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या...

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट

नवी दिल्ली | कोरोनाच्या प्रादुर्भावानं संपूर्ण देश चिंताग्रस्त होता. राज्यात बऱ्याच ठिकाणी कोरोनाबाधीतांचा आकडा कमी झाल्यानं दिलासा मिळाला आहे. मात्र,...

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भविष्यात कोरोनासारखी अनेक संकटे येऊ शकतील. त्यांच्याशी लढण्यासाठी आम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अरे वा…! ‘या’ बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये धावतील 104 किमी, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

अरे वा…! ‘या’ बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये धावतील 104 किमी, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

नवी दिल्ली : आजच्या काळात बर्‍याच कंपन्या उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक देत आहेत. आपण अगदी कमी किंमतीत उत्तम मायलेज असलेली...

शेतकऱ्यांना मिळणार 15 जूनपर्यंत मोफत बियाणे, सरकारची ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

शेतकऱ्यांना मिळणार 15 जूनपर्यंत मोफत बियाणे, सरकारची ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी बुधवारी शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी ‘मिनीकीट’...

जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

आला रे आला मान्सून आला…! मान्सून केरळमध्ये दाखल

मुंबई: मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी...

जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा किंचीत वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या...

SBI चा ग्राहकांना इशारा ; ‘ही’ माहिती शेअर करु नका,अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे गायब

30 जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होणार पैशांचे व्यवहार ; SBI चा ग्राहकांना इशारा

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पुढील काळात निर्माण होणाऱ्या...

खुशखबर : Yamaha ने १९,३०० रुपयांपर्यंत कपात केली या दोन बाइकची किंमत

खुशखबर : Yamaha ने १९,३०० रुपयांपर्यंत कपात केली या दोन बाइकची किंमत

नवी दिल्ली : तुम्हाला जर यामाहाची बाइक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.  दुचाकी वाहन निर्माता कंपनी...

राज्यात आजपासून अवकाळी पावसाचं संकट ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

खुशखबर : यंदा सरासरी 100 टक्के पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली:  यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून...

आवश्यक कामे करून घ्या; डिसेंबर महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्ट्या, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

‘या’ महिन्यात बँका 9 दिवस बंद राहतील, वाचा संपूर्ण लिस्ट पहा

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसची दुसरी लाटेमुळे देशभरात हाहाकार माजलेला आहे. आता नवीन प्रकरणे कमी झाली तरी तरीही लोकांना गरज असेल...

मुंबईत आणखी सापडला करोनाचा रुग्ण,  राज्यात एकूण १८ कोरोनाग्रस्त

मोठा दिलासा ; देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत...

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा विमा

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

मुंबई : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी जून महिन्यांसाठी घरगुती गॅस दर जाहीर केले आहेत. यानुसार राजधानी दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित...

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

1 जूनपासून बदलणार ‘हे’ ६ नियम, खिशावर होणार थेट परिणाम ; वाचा काय आहेत?

नवी दिल्ली : 1 जूनपासून तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही नियमांत बदल होणार आहे. यापैकी हे ६ नियम अत्यंत महत्वाचे...

#लॉकडाऊन : देशातील ‘या’ राज्यांमध्ये अनलॉक होण्याची शक्यता?

#लॉकडाऊन : देशातील ‘या’ राज्यांमध्ये अनलॉक होण्याची शक्यता?

नवी दिल्ली: अनेक राज्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त  होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता अनेक राज्यांनी लॉकडाऊन...

हवेतून कोरोनाचा संसर्ग? व्हिएतनाममध्ये सापडला धोकादायक व्हेरिएंट

हवेतून कोरोनाचा संसर्ग? व्हिएतनाममध्ये सापडला धोकादायक व्हेरिएंट

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण हे चिंताजनक आहे....

जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

केरळमध्ये मान्सून ३१ मे रोजी दाखल होणार ; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

नवी दिल्ली : देशात यंदा मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता होती; पण यास चक्रीवादळामुळे मान्सून चोवीस तास आधीच...

२००० रुपयांच्या नोटांबद्दल RBI ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

२००० रुपयांच्या नोटांबद्दल RBI ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नवी दिल्लीः देशाच्या चलन प्रणालीमधून लवकरच 2 हजारांच्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई...

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत केवळ 10 हजार रुपये गुंतवून मिळतील 16 लाख रुपये – कसे ते जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत केवळ 10 हजार रुपये गुंतवून मिळतील 16 लाख रुपये – कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूकीचा शोध घेत असाल म्हणजेच आपल्याला गुंतवणूकीवर आपल्याला कोणत्याही प्रकारचे जोखीम नको असेल तर...

दिलासादायक ! देशात जवळपास 19 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

दिलासादायक : दीड महिन्यानंतर देशात कोरोनाग्रस्तांचा हा आकडा सर्वात कमी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.  शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (२७...

खतांवरील अनुदान कसं मिळणार?, जाणून घ्या प्रोसेस

खतांवरील अनुदान कसं मिळणार?, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानुसार...

SBI चा ग्राहकांना इशारा ; ‘ही’ माहिती शेअर करु नका,अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे गायब

SBI च्या ग्राहकांना झटका ; महिन्यात ATM मधून फक्त 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार

नवी दिल्ली:  देशातील बँका गरिबांच्या खात्यांमधून सेवा शुल्काच्या नावाखाली पैसे कपात करत असल्याचं समोर आलेलं आहे. पीएनबी बँक, स्टेट बँक...

काळजी घ्या : येत्या १२ तासांत ‘यास चक्रीवादळ’ भयंकर रुप धारण करणार

काळजी घ्या : येत्या १२ तासांत ‘यास चक्रीवादळ’ भयंकर रुप धारण करणार

नवी दिल्ली : यास चक्रीवादळ २६ मे रोजी सकाळपर्यंत उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ तासांत...

मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत २.१८ लाख वॅगनद्वारा ११.४६ दशलक्ष टन मालाची केली वाहतूक

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने रद्द केल्या या 25 गाड्या, जाणून घ्या

नवी दिल्ली – तोक्ते चक्रीवादळाच्या तडाक्यातून देश अद्याप सावरलेला नसतानाच आता आणखी एक भयानक यास चक्रीवादळाचे संकट पूर्व किनारपट्टीवर घोंगावत...

कोरोना इफेक्ट ! यंदा “सीबीएसई’चा 30 टक्‍के अभ्यासक्रम कमी

सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बारावीच्या परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करु शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती? जाणून घ्या

दिलासादायक : देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे....

बापरे…! पुण्यात कोरोनाने अख्खं कुटुंब संपवलं

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; मात्र बळींचा आकडा वाढताच

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे.गेल्या...

आणखी एका चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

आणखी एका चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

कोलकाता : वृत्तसंस्था  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं 25 मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता, असून 26 मे रोजी ओडिशा...

महाराष्ट्रात 10 दिवसांचा लॉकडाऊन ?

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या दोन तीन दिवसात निर्णय घेणार ; मुख्यमंत्री

मुंबई – दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश...

बापरे…! पुण्यात कोरोनाने अख्खं कुटुंब संपवलं

देशातील रुग्ण संख्या घटतेय ; कोरोनाबळींची संख्याही कमी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर...

रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई करणार ; कृषी विभागाचा इशारा

शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा ; डीएपी खताची गोणी २४०० ऐवजी मिळणार ‘इतक्या’ रुपयाला

नवी दिल्ली : केंद्र सरकार ने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डीएपी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट (DAP) खतांवर...

एकाच कुटुंबात करोनाची ५ जणांना लागण

24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या...

‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका; ‘या’ राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी

‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका; ‘या’ राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी

नवी दिल्ली: गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवलेली असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता...

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : 49 रुपयांचा प्लॅन आता मोफत 

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : 49 रुपयांचा प्लॅन आता मोफत 

मुंबई : वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण वोडाफोन-आयडिया ने जवळपास सहा कोटींच्या अल्प उत्पन्न ग्राहकांना 49 रुपयांची विनामूल्य योजना जाहीर केली आहे....

Page 1 of 59 1 2 59

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!