ADVERTISEMENT
Friday, June 18, 2021
ADVERTISEMENT

आरोग्य

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

मधुमेह हा एक गंभीर आजार असून यामध्ये दिवसेंदिवस मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे आहे....

संगीतकार जोडी ‘नदीम-श्रवण’ मधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

संगीतकार जोडी ‘नदीम-श्रवण’ मधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नदीम-श्रवण या जोडीने...

‘ब्रेक द चेन’ अतंर्गत जळगाव जिल्ह्यात काय राहणार सुरु, काय बंद : जाणून घ्या

ब्रेक दि चेन ~ आपल्या मनातील १७ प्रश्नांना समर्पक उत्तरे

निर्बंध - जनता काय करू शकते? काय नाही? प्रश्न १- डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात...

भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा काय आहेत?

भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा काय आहेत?

रात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि...

उन्हाळ्यात जरूर खा ‘या’ ५ भाज्या व फळे, शरीरात अजिबात होणार नाही पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात जरूर खा ‘या’ ५ भाज्या व फळे, शरीरात अजिबात होणार नाही पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे खूप महत्वाचे असते. हे केवळ उष्णतेपासूनच आराम देत नाही तर शरीरातील पाण्याची कमतरता...

जिल्ह्यात रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी
अन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव - कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, जळगाव...

टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा ‘हे’ फायदे

टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा ‘हे’ फायदे

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा...

कोविड नंतर रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा जीवघेणा धोका     

कोविड नंतर रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा जीवघेणा धोका     

कोविड १९ ने ग्रस्त असणाऱ्या काही रुग्णांमध्ये 'म्युकोरमायकोसिस' हे फंगल इन्फेक्शन आढळून येत आहे.म्युकोरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन नवीन नाही परंतु...

आंबा खाताय? मग, आधी जाणून घ्या खाण्याचे फायदे आणि तोटे

आंबा खाताय? मग, आधी जाणून घ्या खाण्याचे फायदे आणि तोटे

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो.  बाजारात विविध प्रकारचे आंबे येतात. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी...

फणसाच्या बिया खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, वाचा !

फणसाच्या बिया खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, वाचा !

उन्हाळा सुरु झाला की बाजारपेठांमध्ये कैऱ्या, आंबे,जांभूळ,ताडगोळे, फणस अशा असंख्य फळांची रेलचेल पाहायला मिळते. या फळांच्या वासाने संपूर्ण बाजारपेठ घमघमून...

गाजर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा चकित करणारे फायदे

गाजर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा चकित करणारे फायदे

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी...

खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या

खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. मात्र, तणावाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो आणि यामुळे आपल्या मेंदूच्या...

मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे

मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे

ऑस्टियोपोरोसिससारखे आजार हाडे कमजोर झाल्यामुळे होतात. आपले शरीर सतत जुन्या हाडांच्या टिश्यूला नव्यामध्ये रूपांतरीत करते, तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये, नवीन हाडांची निर्मिती...

तोंडली खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या

तोंडली खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या

मुंबई : आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात...

हळदीचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

हळदीचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

चार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्र्युमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या...

आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत दाळी, जाणून घ्या

आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत दाळी, जाणून घ्या

आपल्या आहारात डाळी नेहमीच निरोगी अन्न मानले जाते. आपण निरोगी राहण्यासाठी डाळ खात असाल तर प्रत्येकासाठी मसूर महत्त्वाचे आहे. मसूर...

केशर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?, वाचा काय आहेत?

केशर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?, वाचा काय आहेत?

मुंबई : केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला...

मक्याची भाकरी खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या काय आहे?

मक्याची भाकरी खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या काय आहे?

हिवाळ्यात मक्याची भाकरी खाल्यास बरेच फायदे मिळतात, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. हिवाळ्यात, मक्याच्या भाकरी बर्‍याच घरात वेळोवेळी बनवल्या जातात आणि...

द्राक्ष खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

द्राक्ष खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

जर तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेलतर दररोज किमान एक वाटी द्राक्ष खाण्याची सवय लावा. द्राक्ष प्रामुख्याने त्वचा आणि...

केळीच्या सालाचे चकित करणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

केळीच्या सालाचे चकित करणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी चांगली असतात. तज्ज्ञ सुद्धा केळी खाण्यास सांगतात. परंतु, केळीची साल सुद्धा तेवढीच महत्वाची...

राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

उत्तर भारतातील लोकांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल, राजमा चविला जेवढा चांगला आहे. तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आपल्यापैकी...

खजूर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

खजूर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. मात्र, तणावाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो आणि यामुळे आपल्या मेंदूच्या...

उन्हाळ्यात मोसंबी खाण्याचे हे फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्यात मोसंबी खाण्याचे हे फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

सध्या उन्हाळाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी...

पपई खाण्याचे ‘हे’ फायदे वाचल्यानंतर तुम्ही लगेचच खाण्यास सुरूवात कराल…

पपई खाण्याचे ‘हे’ फायदे वाचल्यानंतर तुम्ही लगेचच खाण्यास सुरूवात कराल…

पपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठी...

रोज एक लाल टमाटर खाल तर होईल ‘हे’ 8 फायदे

रोज एक लाल टमाटर खाल तर होईल ‘हे’ 8 फायदे

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर...

बीटचे ‘हे’ चकित करणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

बीटचे ‘हे’ चकित करणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य...

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. उन्हाळ्यात आहारात काकडीचा समावेश करणे...

पपईच्या पानाचे ‘हे’ आश्चर्य कारक फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या काय आहे

पपईच्या पानाचे ‘हे’ आश्चर्य कारक फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या काय आहे

मुंबई : आपण सर्वचजण पपईचे सेवन करतो आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी देखील आपल्याला माहिती असेलच. पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय...

दररोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

दररोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

गूळ हा भारतीय पदार्थही सर्वात महत्वाचा  घटक आहे. पूर्वपार काळापासून गुळाला अनन्य साधारण महत्व आहे. साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी कधीही हितकारक...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!