Browsing Category

शैक्षणिक

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कॉपी करायला नाही म्हणा- कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी (एप्रिल/मे/जून-२०२४) पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना ५ एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १५ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. दरम्यान कुलगुरू प्रा. व्ही.एल.…

‘होय आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदानाला प्रवृत्त करणार’ युवकांचा सूर

जळगाव ;- अठरा वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करून मतदान करणे हे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला झाली असून आम्ही ' होय,आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करणार असा समान सूर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेत कार्यक्रम

जळगांव ;- शहर महानगरपालिका क्षयरोग केंद्र राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.२६ रोजी क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त पल्लवी भागवत व प्रमुख वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या अध्यक्षतेखाली…

भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे ८३ टक्के तरूण बेरोजगार

नवी दिल्ली ;- भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार- माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. इंटरनॅशनल लेबर…

महत्वाची बातमी : CET च्‍या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे येत्‍या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षांच्‍या वेळापत्रकात दोन…

CBSE कडून 20 शाळांची मान्यता रद्द; वाचा यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील विविध राज्यांतील 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. या शाळांमध्ये तुमचे पाल्य तर नाही न..  उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि…

लोकसभा निवडणुकीमुळे CET च्या तारखांत बदल

नवी  दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे.…

मोठा निर्णय ! १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘त्या’ प्रश्नासाठी मिळणार १ गुण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणू कशाचा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर काहींनी…

मोठी बातमी: राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. त्यात पुरूष…

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात जारी केले निर्देश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना…

आता वर्षभरात तीन वेळा होतील सीए इंटर आणि फाऊंडेशन परीक्षा; आयसीएआयने पॅटर्नमध्ये केला मोठा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने एक मोठा बदल जाहीर केला आहे. ICAI ने ही घोषणा केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) फाऊंडेशन…

तरूणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा – खा. रक्षा खडसे

जळगाव ;- देशाचा, गावाचा, पर्यायाने विभागाचा विकास करण्यासाठी तरूणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन खा. रक्षा खडसे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स 2K24 उत्साहात

जळगाव ;- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे व आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स 2K24 (टेक्निकल इव्हेंट) चे आयोजन…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगावचे NMMS परीक्षेत घवघवीत यश…

तुळजापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी…

१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना, ‘या’ वेळेत पोहोचावे लागणार परीक्षा केंद्रावर

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १२वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी पासन सुरु होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आता या…

जिल्हास्तरीय स्पर्धेत २३ कल्पनांची निवड

जळगाव ;- महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज २०२३” अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत २३ कल्पनांची निवड झाल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि के. सी. आय. आय. एल…

विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात सेनादलाचा सक्रिय सहभाग

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात सेनादलाचा सक्रिय सहभाग असणार आहे. भारतीय…

बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

नवी दिल्ली ;- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं (National Council for Teacher Education) सोमवारी शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केली. राष्ट्रीय संमेलनात याबाबतची घो,णा करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 (एनईपी) वर एक दिवसीय राष्ट्रीय…

पोदार प्रेप येथे सिनियर केजी विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिशन फेज

जळगाव ;- पुढील शैक्षणिक सत्रात आमची SR KG ची मुले इयत्ता 1 मध्ये जातील. आम्हाला त्यांच्यासाठी एक सुरळीत संक्रमण सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि म्हणून आमच्या मुलांची तयारी आता सुरू झाली आहे.  ज्यासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालक या…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता प्रशिक्षण संपन्न; कुलगुरू,…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रत्यक्ष गावात राहून अभ्यास करण्यासाठी क्षेत्र कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थ्यास 'आदि मित्र'  म्हणून नियुक्त करण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या…

माहेजीत वडील चालवतात रिक्षा; मुलाने मिळवली फार्मास्युटिकल या विषयात पीएचडी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; माहेजी ता. पाचोरा येथील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अशोक पवार (भावडू पवार) यांचा लहान मुलगा मनोज अशोक पवार याने माटुंगा (मंबई) येथे झालेल्या १३ व्या दिक्षात समारंभात…

केसीईच्या कान्ह ललित कला केंद्राला गांधर्व मंडळाच्या परीक्षा केंद्राची मान्यता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केवळ खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य, तसेच देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त असलेली उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून खान्देश कॉलेज एज्युकेशन…

विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार -ना. चंद्रकांत पाटील

विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उदघाटन जळगाव, ;- येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास…

मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, व्यायाम प्रशिक्षक सुविधा सुरू करा -ना. चंद्रकांत…

तंत्रनिकेतन वसतिगृहातील व्यायामशाळेचे उद्घाटन जळगाव;- जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू…

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक…

पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग !

भुसावळ तालुक्यातील प्रकार : वरिष्ठांचे होतेय्‌ दुर्लक्ष जळगाव ;- शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला भ्रष्टाचाराची किड लागली असून पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे दिसून येत…

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी नागरिकांनी आग्रही राहावे ; अभिरूप न्यायालयातील मत जळगाव,;- मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात…

8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

मुंबई ;- ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण…

दहावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, असं करा डाऊनलोड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट बुधवार म्हणजेच उद्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार…

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य -दीपक केसरकर

मुंबई-;- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे. मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व…

विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही-डॉ. ज्ञानानंददास स्वामी

जळगाव ;- विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही मात्र अलिकडच्या काळात विज्ञानाधारित साधनांवर विश्वास ठेवला जात असून साधनेवर मात्र विश्वास ठेवला जात नाही अशी खंत बीएपीएस स्वामी नारायण रिसर्च इन्स्टिट्यूट, अक्षरधाम नवी…

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग ! परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 10 मिनिटे जास्तीचे मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि प्रश्न समजून…

राज्यस्तरीय गायन स्पर्धेत मू.जे.महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

जळगाव;- : महिलारत्न पुष्पाताई हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील संगीत विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. ख्यातनाम…

१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या कधी मिळणार हॉल तिकीट

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार आहे. अशी माहिती मंडळाने दिली आहे.…

एसडी सीड तर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव:;- एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

दोन दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या उन्नत महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून आपले प्रश्न आपले विज्ञान या व्दि-दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दि. १९…

“समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेतील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातंर्गत गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी “समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन…

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला मान्यता

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये संशोधन अधिक वाढीला लागावे म्हणून कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या…

रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती

नवी दिल्ली ;- रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती होणार असल्याचे समजत असून लवकरच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. विशेष म्हणजे पात्र उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.…

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर

नवी दिल्ली ;- केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ही ऑर्डर काढली आहे. ऑफिस मेमोरँडमनुसार,…

उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग न घेतलेल्या शिक्षकांवर होणार कारवाई

जळगाव;- परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी…

विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त झाले, तर विज्ञान गटात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

विद्यापिठात संशोधन पेपर लेखन या विषयावर व्याख्यान

जळगाव ;- पुढील महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संशोधन पेपर…

आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने पटकावले ४ सुवर्ण ,१ कांस्य

जळगाव ;- नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने ४ सुवर्ण आणि १ कास्य पदक प्राप्त करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नागपूर येथील…

विद्यापीठाकडून दोन दिवसांत एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये “स्कुल कनेक्ट उपक्रम

जळगाव ;- पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक वर्षात लागू होणा-या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने तीन जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये…

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जळगाव : - प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला. डॉ. वंदना भामरे आणि…

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रम

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त दि. १५ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

विद्यापीठात ध्यानासाठी युवा एकता कार्यक्रम

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभाग आणि हार्ट फुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती दिनी ऑफ लाईन व ऑन लाईन पध्दतीने ध्यानासाठी युवा एकता हा कार्यक्रम घेण्यात…

अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर

जळगाव ;- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून महाविद्यालय अध्यक्ष म्हणून यश देशमुख तर महाविद्यालय मंत्री म्हणून चिन्मयी बाविस्कर यांची नियुक्ती. शुक्रवारी अखिल…

रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा उत्साहात

जळगांव :- रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक संघाची सभा ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती . या सभेसाठी उप वन संरक्षक अधिकारी ( I.F.S ) जमीर एम . शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते . पुणे येथील शिरूर तालुक्यातील…

डेटा सायन्समध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी – राजीव करंदीकर

जळगाव ;- डेटा सायन्सचे महत्व सर्व क्षेत्रांमध्ये वाढीला लागले असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. मात्र त्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर यांनी…

जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ जळगाव;- जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान…

एसडी सीडतर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव: - एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव, अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास जळगाव;- अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण…

रंगतरंगात विद्यार्थ्यांनी सादर केला शिवजन्मपूर्व व बालपणाचा कलाविष्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगतरंगात सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानवरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक…

B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, चार वर्षांचा विशेष..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ…

लिंगभाव संवेदनाशीलता संकल्पनेत अनेक बारकावे – प्रा. मुक्ता महाजन

जळगाव ;- लिंगभाव संवेदनाशीलता ही संकल्पना दिसते तेवढी सोपी नाही. यात अनेक बारकावे आहेत ते समजून घेतल्याशिवाय स्त्री आणि पुरूष यांच्यातील जडण-घडण आणि त्यांची भूमिका आपल्याला समजून घेता येणार नाही. तसेच निसर्गत: स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये…

अनुभूती स्कूलचा ३ दिवसांचा कॉमर्स कार्निव्हल उत्साहात

जळगाव;- अनुभूती स्कूलमध्ये ३ दिवसीय कॉमर्स कार्निव्हल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता आज झाली. या वेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबासिस दास यांनी जपानमधील वाणिज्य क्षेत्रातील संधींपेक्षा भारतात त्याच क्षेत्रात…

विद्यापीठात ‘आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा शुभारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र विभागात दि. ३ जानेवारी ते दि. ९…

विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या चिकित्सा पध्दतीचा २०९ जणांनी घेतला लाभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने योगायुर्वेद थेरपि युनिटच्या माध्यमातुन विविध चिकित्सा पध्दती सुरू केली असून अवघ्या दहा महिन्यात २०९ जणांनी या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेतला आहे.…

विद्यापीठाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा

जळगाव ;- पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन…

विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना माहिती

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची माहिती व्हावी यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना विद्यापीठात बोलावून ही प्रक्रिया अवगत करून देण्यात आली. विद्यापीठाने सर्व कामकाजात अधिक…

आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात विद्यापीठाच्या संशोधक वियार्थ्याना एक सुवर्ण ,कांस्यपदक

जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठ,…

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. डी. एस. कट्यारे

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात साधला विद्यार्थिनींशी संवाद जळगाव (प्रतिनिधी) : वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातील गाभा घटक आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केले तर निश्चितच सकारात्मक आयुष्य जगता येते. कालची चमत्कार…

विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ ला “छत्रपती…

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” दोन दिवसीय शिबिर

जळगाव : मागील सोळा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे…

मुलांच्या शाळेची वेळ लवकरच बदलणार, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर प्राथमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहे. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी शाळांच्या…