Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव बायपासवर धडक! नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला
    ताज्या बातम्या

    जळगाव बायपासवर धडक! नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 21, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : पाळधी ते तरसोद या राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण रस्त्यावर शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास मालवाहू ट्रक उलटण्याची घटना घडली. शहरातील कचरा डेपोजवळ ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात ट्रक चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

    एमपी 12 एच 0662 क्रमांकाचा हा ट्रक मध्यप्रदेशातून ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या नळ्यांचे बंडल घेऊन धुळ्याकडे जात होता. कचरा डेपोजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला.

    अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे व ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif