Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा चेंदामेंदा
    अपघात

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा चेंदामेंदा

    ३ जणांचा मृत्यू : अतिवेग जीवावर बेतला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2026No Comments261 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईकडे येताना खालापूर-पनवेल यादरम्यान अपघाताची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारमधील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवाराही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. आज पुन्हा एकहा भीषण अपघाताची घटना घडली.

    गुढी पाडव्याच्या दिवशीच मुंबई-पुणे एकस्प्रेसवेवर भीषण अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी पोलो कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खालापुर ते पनवेल दरम्यान मुंबई लेनवर सकाळी अपघात झाला. कार अतीवेगात ओव्हर टेक करत असताना काळाने घाला घातला. अतिवेगात असल्याने कार पलटली आणि अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काल सकाळी देखील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अशाच प्रकारे गंभीर अपघात झाला होता. आज पुन्हा एकदा खालापूरजवळच अपघात झाल्याने हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे.

    आज सकाळी मुंबईकडे येताना पोलो कारचा भीषण अपघात झाला. अतिवेगात कार ओव्हरटेक करत होती. त्यावेळी कार पलटलली अन् भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मुंबईकडील मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटानस्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केलीच. अपघातामधील ३ जणांचे मृतदेह जवळच्या रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून तपास केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.