Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»“अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा
    शैक्षणिक

    “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा 16 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी दिली.

    या ऑनलाईन कार्यशाळेस मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहा. प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका, प्रा. डॉ.रिता मदनलाल शेटीया यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आणि फोंडाघाट महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे उपस्थित होते.

    “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” समजून सांगताना डॉ. रिता यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि अर्थसंकल्पाचे अंतरंग सांगताना तीन कर्तव्यावर आधारित अर्थसंकल्प महत्वाच्या चार आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान आणि विकासाचे चार स्तंभ शेतकरी, युवा, महिला आणि एमएसएमइ यावर चर्चा करून अर्थसंकल्पाचे परिणाम सांगितले.

    कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत माने यांनी केले. तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    युद्धात पाकिस्तानचे तीनतेरा : स्थिती अत्यंत वाईट

    April 17, 2026

    दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

    April 16, 2026

    ‘या’ बँकेचे येत्या तीन दिवसानंतर खातं होणार बंद!

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.