नवरीबाईने नवरदेवाला धुतला… (व्हिडीओ)

 

लोकशाही न्यूज नेटवर्क;

लग्न म्हटलं की, दोन जीवांचा मेळ आणि दोन परिवाराचे बंधन असते. नव्या जोडीदारासह आयुष्याची रंगबेरंगी स्वप्न जोडप्याला पडू लागतात. प्रेम आणि आपल्या साठीदाराप्रती आदरभाव हा त्यातला सर्वात मोठा भाग असतो. पण भर लग्न मंडपात नवरीबाईने नवरदेवाला धुतला तर…? असाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

चक्क लग्नातच नवरीबाईने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला चोपू लागली.

लग्नात नवरीबाईने अचानक रौद्र रूप धारण केलं आणि लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीच्या आखाड्यात बदललं. नवरदेवाने असं काही केलं नवरीबाई भडकली. त्याचं कृत्य पाहून तिने त्याला पाहुण्यांसमोरच मारायला सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here