Breaking : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक

0

जळगाव : जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह सहा जणांना ४० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एसीबीने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.दरम्यान, यामध्ये  दोन महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

सविस्तर थोड्यावेळात

Leave A Reply

Your email address will not be published.