Breaking : अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हाकलपट्टी

0

मुंबई : आज सकाळी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते होते, त्यांनी पक्षाला विश्वासात न घेता स्वत: निर्णय घेऊन भाजपला पाठींबा दिल्याने खुद्द शरद पवार नाराज झाले आहे. अजित पवारांवर पक्षाने कारवाई केली असून त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.