Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जामठी आठवडे बाजारात दोन गटांत हाणामारी; चार जणांविरोधात गुन्हा
    गुन्हे वार्ता

    जामठी आठवडे बाजारात दोन गटांत हाणामारी; चार जणांविरोधात गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामठी आठवडे बाजारात दोन गटांत हाणामारी; चार जणांविरोधात गुन्हा

    बोदवड लोकशाही न्यूज नेटवर्ज
    तालुक्यातील जामठी येथील आठवडे बाजारात शनिवारी दोन गटांमध्ये जबर हाणामारी झाली. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    घटनेची माहिती अशी की, मार्केट यार्डमध्ये गुरांचा बाजार चालू असताना शेळ्यांची वसुली पावती न फाडल्याच्या किरकोळ वादातून मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालण्यात आली. यावेळी जामठीतील युवक अजय उत्तम पाटील हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता, खुर्द बेटावद येथील चार युवकांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतर तिघांनी काठीने मारहाण करून जखमी केले.

    जखमी अजयला बोदवड रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. स्थानिक व्यापाऱ्यांनी या खुर्द बेटावद येथील नागरिकांवर महिन्याभरात दोनदा हिंसक वर्तन करून व्यापारावर दहशत निर्माण करण्याचा आरोप केला आहे.

    स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर या संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    #crime BDWAF
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif